Skip to content

‘या’ जन्मतारखेच्या लोकांना ऑगस्टमध्ये लाभच लाभ. बघा तुमची जन्म तारीख आहे का यात.

नमस्कार मित्रांनो.

ऑगस्ट महिना सुरू झालाय आणि सगळीकडे राशिभविष्य येऊ लागलेला आहे. पण बऱ्याच जणांना आपली रासच माहिती नसते की माझी रास काय मला माहित नाही किंवा बऱ्याचदा चुकीची रास माहिती असते आणि मग अशावेळी आपण कशावरन बघायच आपल भविष्य अर्थ जन्मतारखेवरून तुम्हाला जर तुमची रास माहिती नसेल तर तुम्ही जन्मतारखेवरूनही तुमच भविष्य बघू शकता. बघूया ऑगस्ट महिना तुम्हाला तुमच्या जन्मतारखेवरून कसा जाणार आहे.

१) आता ज्या व्यक्तींचा जन्म झालाय १,१०,२८ तारखेला त्यांच्यासाठी हा ऑगस्ट महिना कसा असणार आहे ते आता बघूया ज्यांचा जन्म मी मगाशी म्हटल तस १,१०,२८ या तारखांना झालेला आहे. त्यांच्यासाठी ऑगस्ट महिना खूप शुभ असणार आहे. तुम्ही ज्या योजना या आधी आखल्या होत्या. त्या योजनांच्या यशामुळे तुम्हाला आर्थिक लाभ ही होऊ शकतो.

गुंतवणुकीतून सुद्धा फायदा होण्याचेच योग आहे. नोकरदार लोकांसाठी मात्र संमिश्र फलदायी महिना म्हणावा लागेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा मात्र पूर्ण होऊ शकते. प्रियजनांच्या सहवासात अधिक वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना मात्र अधिक महिन्यात घ्यावी लागेल.

२) आता बघूया ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या २, ११,२० किंवा २९ या तारखांना झालेला असेल. तर त्यांच्यासाठी ऑगस्ट महिना कसा असणारे आहे चांगली बातमी घेऊन येणार असणार आहे.ज्या कामासाठी तुम्ही परिश्रम घेत आहात ते यशस्वी होईल.चर्चेतून गैरसमज दूर होतील.नोकरीबाबत असुरक्षिता जाणवेल. पण प्रत्यक्षात अशी कोणतीही अडचण मात्र येणार नाही. आर्थिक आघाडीवर अतिशय शुभ असून लाभ होईल आणि मन ही प्रसन्न राहील.

३) आता बघूया ज्या व्यक्तींचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या ३,१२,२१,३० या तारखांना जन्म झालेल्या लोकांसाठी ऑगस्ट महिना शुभ फलदायी म्हणावा लागेल. मुलाच्या करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळेल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना मात्र खूप मेहनत करावी लागेल. एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थताही वाटू शकते. आर्थिक बाबींसाठी मात्र महिना शुभ आहे त्यामुळे काळजी करू नका. आवश्यक कामांसाठी कुठूनही मदत मिळू शकेल. सुखद अनुभव येतील. मित्रांच्या मदतीने अनेक काम पूर्ण होतील.

४) आता ज्या व्यक्तींचा जन्म झालाय मला कोणत्याही महिन्याच्या ४,१३,२२ किंवा ३१ या तारखांना त्यांच्यासाठी ऑगस्ट महिना मध्यम फलदायी असणार आहे.मुलाच्या वागण्याने मन दुखी होऊ शकत. नोकरदारांना अधिकाऱ्यांमुळे अडचणी येऊ शकतात. कामात स्पष्टता ठेवा. तज्ञांच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करा अन्यथा नुकसान होऊ शकत.

आर्थिक बाबतीत हा महिना आव्हानात्मक असू शकतो. त्यामुळे घाई घाई कोणताही निर्णय घेण टाळा. सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने अडकलेले पैसे मिळतील. कौटुंबिक वातावरण संमिश्रच म्हणाव लागेल. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जाणच योग्य ठरेल.

५) आता जर तुमचा जन्म झाला असेल कोणत्याही महिन्याच्या ५,१४ किंवा २३ या तारखांना नफा मिळवण्याच्या योजना यशस्वी होतील. आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होईल. भावंडांबाबत एखाद्या गोष्टीने मन मात्र अस्वस्थ होऊ शकत. नोकरदारांना शत्रूंमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. महत्त्वाच्या मुद्द्यांवर ज्येष्ठांशी जरा चर्चा करा.आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना या महिन्यात तुमच्यासोबत घडू शकतात. तुमचा मन प्रसन्न राहील.

६) आता तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६,१५,२४ या तीन तारकांपैकी झाला असेल असेल तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी अर्थात शुभ आहे. नातेवाईकांच्या तक्रारी दूर होतील. ते मदतही करतील.मित्रांसोबत नवीन व्यवसाय सुरू करू शकता. नोकरदारांना त्यांचे सहकारी पुढे येऊन सहकार्य करतील. अडकलेले पैसे कुठून तरी मिळू शकतात. मुलांबरोबर एखादा मोठा निर्णय या काळामध्ये घेतला जाऊ शकतो.

७) ज्या व्यक्तींचा जन्म झाला आहे कोणत्याही महिन्याच्या ७,१६ किंवा २५ या कारखाना यांच्यासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक दिवसांपासून रखडलेली काम पूर्ण होण्याचे योग आहेत. विरोधक नुकसान करण्यात अपयशी ठरतील. आर्थिक बाबतीत महिना चांगला जाईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना प्रगतीच्या काही संधी मिळतील . नातेसंबंध मजबूत होतील. कुटुंबातील सदस्यांकडून चांगली बातमी मिळेल. मनही प्रसन्न राहील.

८) आता वळूया तिच्या जन्मतारखांकडे आणि त्या पुढच्या जन्मतारखा आहेत कोणत्याही महिन्याची ८,१७ किंवा २६ तारीख या तीन पैकी जर तुमची जन्मतारीख असेल तर ऑगस्ट महिन्यात चांगली कामगिरी तुम्ही करू शकता. कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे कुटुंबाला जास्त वेळ मात्र देता येणार नाही.

पण तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल पण खर्चावर नियंत्रण ठेवण्याची सुद्धा गरज आहे. व्यापारी व्यवसायिकांना मोठी ऑर्डर प्राप्त होऊ शकते. काळ नक्कीच तुम्हाला अनुकूल आहे.

९) आता वळूया ज्या व्यक्तींचा जन्म झाला आहे कोणत्याही महिन्याच्या ९,१८,२७ या तारखांना जन्म झालेल्या लोकांना ऑगस्ट महिन्यात कार्यक्षेत्रात प्रगती झालेली बघायला मिळेल. आर्थिक खर्च जास्त होऊ शकतो. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवावाच लागेल. नोकरी व्यवसायातील लोकांनी उत्साहात भान मात्र गमावू नये अन्यथा नुकसान होऊ शकत. वाहन चालवताना काळजी घ्या. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकेल. जवळच्या व्यक्तीचा बोलण मन दुखावू शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *