नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो रात्री या दिशेला पाय करून झोपणारी व्यक्ती कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. त्यांच्यावर स्वामींची कृपा कधी होत नाही. भगवंताची कृपा होत ना माता लक्ष्मीची कृपा होत नाही. मित्रानो त्यासाठी तुम्ही ही माहिती नीट वाचा. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कोणत्या दिशेला पाय करून झोपू नये.
मित्रांनो या दिशेला पाय करून झोपल्याने लक्ष्मी निघून जाते. मित्रांनो आपल्या घरात आजारपण अशांतपणा पसरतो. तसेच परिणामी आपल्याला गरीबी आणि दरिद्री येत असते. मित्रांनो आपल्याला जीवनात अनेक गोष्टी आपलं नशीब ठरवत असत.
मित्रांनो खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की लक्ष्मी घरात टिकून ठेवायचे की नाही यावर त्याचा परिणाम करीत असतात. मित्रांनो आपण करत असलेल्या रोजच्या अशा काही गोष्टी आहेत. ज्या आपल्या वर आणि आपल्या घरावर आपल्या भाग्यावर परिणाम करत असतात.
यामुळे अशा गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे. आपण कोणत्या दिशेला पाय करून झोपतो यावर बराचशा गोष्टी अवलंबून असतात. मित्रांनो जर तुम्ही चुकीच्या दिशेला पाय करून झोपला तर तुमचे भरपूर नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुम्ही कंगाल होऊ शकता घरी दरिद्री येऊ शकते.
तसेच घरातून लक्ष्मी निघून जाते. आणि घरात अलक्ष्मी वास करते. वास्तुशास्त्रानुसार चार प्रमुख दिशा आहेत तशाच चार उपदिशा देखील आहेत. त्यापैकी एक अशी दिशा आहे जी आपल्या घरात असलेला पैसा नष्ट करते. तसेच घरात पैसा टिकू देत नाही. त्यामुळे बचत होत नाही. आणि परिणामी घरातील सुख शांती नष्ट होते.
घरातील चैतन्य हरवत. घर कंगाल होतं. मीत्रांनो दक्षिण दिशा ही अशी दिशा आहे जी माणसाची दशा बदलते. म्हणून मित्रांनो दक्षिणेला पाय करून झोपल्याने आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते. त्यामुळे या दिशेला पाय करून झोपल्याने घरातील लोक हे वारंवार आजारी पडतात. यामुळे आजारपणावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. परिणामी घरात गरिबी येते.
तसेच दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून ओळखली जाते. दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये. ते यमाकडे स्वतःहून जाण्यासारखा आहे. मित्रांनो दुसरी गोष्ट धनाची देवी माता लक्ष्मी आणि कुबेर यांची अशुभ दिशा म्हणून दक्षिण दिशा ओळखली जाते. त्यामुळे या दिशेला पाय करून झोपणारी व्यक्ती ही जनू दोघांना अप्रसन्न करते.
त्यामुळे तुमच्या घरात धुन लयाला लागते. मीत्रांनो ज्या व्यक्ती सतत या दिशेला पाय करून झोपतात त्यांच्या जीवनात धना संबंधित समस्या दिवसेंदिवस वाढत जातात. आरोग्यावर सुद्धा अत्यंत वाईट परिणाम करते.
या दिशेला पाय करून झोपल्याने तुमची उंची सुद्धा वाढत नाही. झोप पूर्ण होत नाही. आणि परिणामी चिड चिड होते. अशा व्यक्तींची झोप पूर्ण न झाल्यामुळे सकाळी उठून त्यांना फ्रेश वाटत नाही शरीर अस्वस्थ राहत.
मित्रांनो नेहमी आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा दक्षिण दिशेकदे पाय करून झोपण अत्यंत अशुभ आणि हानिकारक मानले गेले आहे. त्यामुळे चुकूनही दक्षिण दिशेला पाय करून झोपू नका. नाहीतर याचे अत्यंत वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात.