या राशींच्या जोड्या ठरतात सर्वोत्कृष्ट, बघा तुमची जोडी आहे का यात.

  • by

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिषशास्त्रामध्ये राशींच्या आधारावरही व्यक्तींबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आले आहेत. याद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वातील लपलेले पैलू कळू शकतात. कोणत्याही राशीचा कोणता स्वामी नक्कीच असतो आणि ग्रह असतो. आणि त्याचा प्रभाव त्या राशीच्या लोकांवर दिसून येतो. 

ग्रहांमध्ये शत्रुत्व आणि मैत्रीची भावना सुद्धा असते त्यामुळे विशिष्ट राशीच्या लोकांमध्ये आपापसात पटण्याची आणि न पटण्याची कारण हे त्यावर सुद्धा अवलंबून असण्याची शक्यता असते. लग्न करताना मुलगा आणि मुलगी एकमेकांना अनुरूप आहेत ना त्यांचे एकमेकांशी पटेल ना या गोष्टींचा विचार केला जातो.

तेव्हा त्यांच्या राशींचा सुद्धा विचार केला जातो. कारण काही राशींमध्ये शत्रुत्वाची भावना असते तर काही राशी एकमेकांच्या चांगल्या मित्र असतात. पत्रिका जुळवणे बरोबरच लग्न किंवा प्रेमाच्या नात्याने बांधलेली लोक आपापसात कसे राहतील हे राशींच्या मदतीने कळू शकत. 

एखाद्या राशीसाठी कोणत्या राशीचा व्यक्ती चांगला सिद्ध होऊ शकतो हे सुद्धा आपण सांगू शकतो. चला तर मग हे जाणून घेऊया. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीच्या लोकांसाठी मीन, तुळ ही लोक चांगले असतात ही लोकं मेष राशीसाठी चांगले सिद्ध होतात.

वृषभ राशीच्या लोकांसाठी मकर, वृश्चिक ही लोक चांगला जीवनसाथी सिद्ध होऊ शकतात. 

मिथुन राशीच्या लोकांसाठी वृषभ, तूळ आणि सिंह राशी ही लोक चांगला जोडीदार म्हणून सिद्ध होतात.

कर्क राशीच्या लोकांसाठी सिंह, मेष, धनु ही लोक चांगला जीवनसाथी म्हणून सिद्ध होतात. 

सिंह राशीच्या लोकांसाठी धनु, मेष, वृश्चिक आणि मीन राशीचे लोक उत्तम साथीदार असतात.

 कन्या राशीचे लोक मकर आणि वृषभ या राशीतून आपला जोडीदार निवडू शकतात. 

तूळ राशीचे लोक मेष, मिथुन, कन्या, मकर या लोकांमधून आपला जीवनसाथी निवडू शकतात. 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खरंतर वृश्चिक राशीचीच लोक हवी त्यांच्याशीच त्यांचा चांगल पटू शकत. पण त्यातही इतर राशीचा विचार करत असाल तर धनु, कर्क, मीन ही लोक चांगला जोडीदार होऊ शकतात.

धनु राशीच्या लोकांनी राशी निवडताना सिंह, मेष राशीच्या लोकांना प्राधान्य द्याव‌. 

मकर राशीच्या लोकांसाठी वृश्चिक राशीचे लोक, वृषभ, मिथुन, कर्क, तुळ या राशीचे लोक सुद्धा चांगला जोडीदार सिद्ध होऊ शकतात. 

कुंभ राशीच्या लोकांसाठी सिंह आणि वृषभ या राशींचे लोक चांगला जोडीदार सिद्ध होऊ शकतात. आणि मीन राशीच्या लोकांसाठी कर्क आणि मेष हे चांगले म्हणावे लागतील. 

मग मंडळी तुमची आणि तुमच्या जीवनसाथी ची रास काय आहे. याबाबतीतला तुमचा अनुभव काय आहे. नक्कीच तो थोडाफार वेगळा ही असू शकतो. पण तो जो काही असेल ते सांगायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.