Skip to content

या राशींना ऑगस्ट मध्ये लाभच लाभ, सूर्याचे २ अत्यंत शुभ राजयोग.

नमस्कार मित्रांनो.

ऑगस्टमध्ये ५ राशी अत्यंत मालामाल होणार असल्याच ज्योतिष शास्त्राला सांगितले आहे ऑगस्टमध्ये या पाच राशींना लाभच लाभ जुळून येत आहे. सूर्याची अत्यंत दोन शुभ राजे योग पाच राशींचे कल्याण करणार असल्याचं सांगितले जात आहे. कोणत्या आहे त्या ५ राशी त्यामध्ये तुमच्याही राशी चा समावेश आहे का? चला जाणून घेऊयात.

अधिक महिना सुरू आहे वास्तविक अधिक महिन्यात सूर्याचे राशी परिवर्तन होत नाही मात्र यंदा अधिक महिन्याच्या पूर्वसंध्येला सूर्याने कर्क राशीत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता अधिक महिन्याची सांगता झाल्यानंतर सूर्य सिंह राशीत प्रवेश करत आहे. सिंह ही सूर्याची स्वामित्व असलेली रास आहे. शिवाय सूर्य स्वराशीत प्रवेश करणार आहे सूर्याचा सिंह राशीत प्रवेश होत असताना अत्यंत दुर्मिळ आणि दुर्लभ मानला जाणारा शुभ योग जुळून येत आहे.

त्याचं नाव वासी राजयोग असे आहे. १६ ऑगस्टला सूर्य कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करत आहे. यावेळी बुध सिंह राशीत असल्यामुळे सूर्य आणि बुधाचा शुभ मानला गेलेला बुधा आदित्य राजे योग जुळून येणार आहे. याशिवाय सूर्य सिंह राशीत प्रवेश करत असल्याने चंद्र कर्क राशीत प्रवेश करत आहे कर काही चंद्राची स्वामित्व असलेली रास आहे. शिवाय सूर्याच्या सिंह राशीतील संक्रमनाला सिंह संक्रांत असे म्हटले जाते.

सिंहासंक्रांतीच्या वेळी सूर्यग्रह वक्र चलनाने कर्क राशीत विराजमान असेल, त्यामुळे चंद्र शुक्र आणि सूर्याची या योगाचा वाशी नामक राजयोग जुळून येत आहे . सूर्याच्या सिंहासंक्रांतीमध्ये बुध आदित्य आणि वासी राजयोग असे दोन राजे येत आहेत.

सिंह राशीत सूर्याच्या संक्रमणामुळे चंद्र आणि मंगळाचा सहयोग ही असेल , यामुळे चंद्र योग जुळून येईल या ग्रहमानामुळेच काही राशींच्या व्यक्तींना एक ऑगस्ट लाभदायक शुभ परिणामकारक ठरू शकेल असे म्हटले जात आहे करियर आर्थिक आघाडीवर कसा ठरू शकेल राजयोग चला जाणून घेऊयात.

१) मेष रास- मेष राशीच्या व्यक्तींना वासी नामक राजयोग उत्तम फलदायी ठरू शकेल शैक्षणिक क्षेत्रात लाभ होण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासी शक्यता निर्माण होते. धार्मिक कार्यात अधिक सहभागी होऊ शकतात ज्या व्यक्ती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित आहे त्यांच्यासाठी येणारा काळ सर्वोत्तम ठरू शकेल याबरोबरच मुलांकडून चांगली बातमी सुद्धा ऐकायला मिळेल.

२) सिंह रास- सिंह राशींच्या लोकांना वासी नामक राजयोग शुभ परिणामदायक ठरू शकतो. एक वेगळा आत्मविश्वास या व्यक्तींना मिळेल या लोकांचे व्यक्तिमत्व त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा दिसेल. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. शिवाय त्यांचे उत्पन्नही वाढू शकेल सिंह राशींच्या व्यक्तींच्या कुटुंबात प्रगती होईल कोणाशी तरी भागीदारी करून व्यवसाय करणाऱ्यांना या काळात लाभ होऊ शकतो.

३) तुळ रास- तूळ राशींच्या व्यक्तींना वासी नामक राजयोग उत्तम फलदायी ठरू शकेल. या व्यक्तींना धनलाभ होईल दीर्घ काळापासून या व्यक्तींची इच्छा पूर्ण होईल. ज्या लोकांकडे सरकारी क्षेत्राशी संबंधित कोणतेही काम आहे त्यांना यश प्राप्त होईल. तूळ राशींच्या व्यक्तींना मित्राकडून आर्थिक लाभ ही मिळेल नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल आणि लाभ होतील. एकापासून जास्त स्तोत्रकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. याबरोबरच मोठ्या भावाच्या मदतीने तूळ राशींच्या व्यक्तींना लाभ होऊ शकतात.

४) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या लोकांना वासी नामक राजयोग सकारात्मक ठरू शकेल व्यवसायिक आणि वैयक्तिक जीवनात यश मिळेल. करिअरमध्ये प्रगती होईल आर्थिक स्थिती ही चांगली होणार आहे. या काळात काही लोकांना वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. शिवाय वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंद येईल संपत्ती वाढण्याच्या चांगल्या नवीन संधी वृश्चिक राशींच्या लोकांना मिळतील.

५) धनु रास- धनु राशींच्या लोकांना वासी नामक राजयोग उत्तम फुलदाणी ठरू शकेल, जे काही प्रयत्न या व्यक्ती करतील त्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल एका मागून एक यशाचा टप्पा घातल्याचा आनंद धनु राशींच्या व्यक्तींना मिळेल. खूप भाग्यवान असणाऱ्या धनु राशींच्या व्यक्ती यांना अनेक फायदे या काळात होतील. शिवाय धनु राशींच्या व्यक्तींची तब्येतही चांगली राहू शकते.

असा हा दुर्लभ दुर्मिळ मानला गेलेला सूर्याचा वासी नामक राजयोग या काळात जुळून येत आहे म्हणून ऑगस्टमध्ये या पाच राशी मालामाल होऊ शकतात. आणि या सूर्याच्या अत्यंत शुभ दोन राजे योगामुळे सूर्याच्या कृपेने सुख समृद्धी ५ राशींच्या जीवनात नक्कीच येऊ शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *