Skip to content

या ३ कारणांमुळे येते घरात गरिबी, जाणून घ्या तुम्हीही व करा उपाय.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो आपल्या घरात नेहमीच एकसारखे वातावरण राहील असे नसते. क्षणा क्षणाला घरातील वातावरण, सदस्यांचे विचार, मूड बदलत असतात त्यामुळे वातावरण देखील बदलत असते. आपल्याच काही चुकांमुळे घरात येणाऱ्या आनंदला स्थगिती मिळत असते. 

आपणाला आपल्या चुका वेळीच जाणून घेणे आवश्यक असते शिवाय या चुका वेळीच सुधाराव्या लागतात अन्यथा घरात भांडणतंटा, गरिबी येते. घरातील वातावरण नकारात्मक बनते. याचा आपल्या आरोग्यावर, जगण्यावर जास्त परिणाम होतो.

मित्रहो घरात येणाऱ्या दारिद्र्याला नेहमी आपणच आमंत्रण देत असतो, हे आपण कशाप्रकारे देतो ते लवकर लक्षात येत नाही. म्हणूनच आजचा हा लेख तुम्हाला तुमच्या चुका व गरिबीला आमंत्रण देण्याचे मार्ग कोणते हे दाखवून देत आहे. हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

 मित्रहो मनुष्य हा स्वतःच स्वतःच्या गरिबीला जबाबदार असतो, ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र हे आपल्या जीवनात अत्यंत महत्वपूर्ण असतात. वास्तुशास्त्र नुसार आपल्या घराची बांधणी असेल तर घरातील सर्व घटना, सर्व प्रयत्न स्तकर्मी लागतात. 

मित्रहो आपण आपली जीवनशैली ज्योतिष शास्त्रानुसार व वास्तुशास्त्र यांच्या अनुसरून जगत नसतो, त्यामुळे मित्रहो आपल्या मार्गात नेहमी अडथळे येत राहतात. गरिबीचा सामना करावा लागतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात की ज्या घरातील स्त्री स्वयंपाक घर स्वच्छ ठेवत नाही आणि मासिक पाळीच्या दिवसात देखील घरात येणे जाणे करते. 

सर्व कामे करते ती घराला दरिद्री बनवते. घरात गरिबी आणण्यात महत्वाची भूमिका ती बजावत असते. स्वयंपाक घर हे आपल्या घरातील पवित्र ठिकाण असते, ज्या प्रमाणे मंदिर असते त्याचप्रमाणे स्वयंपाक घर असते. शास्त्रात सांगितल्या नुसार मित्रहो स्त्रियांनी मासिक पाळीच्या दिवसात स्वयंपाक घरात जाऊन जेवण बनवू नये. 

तसेच भगवान श्रीकृष्ण असेही सांगतात की जय स्त्रीया घरात चपाती बनवत असताना जाणून बुजून किंवा चुकून त्या जाळतात. मित्रहो स्वयंपाक घरात चपातीचे जळणे म्हणजे साक्षात अन्नपूर्णा देवीचा अपमान आहे. त्यामुळे अशा घरामध्ये माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा कधीच राहू शकत नाही.  

तसेच भगवान श्रीकृष्ण पुढे असे सांगतात की ज्या घरामध्ये स्त्रिया उष्टी भांडी साठवतात, त्या घरात कधीही धन टिकून राहत नाही. तसेच ज्या घरातील स्त्रिया आपल्या घरातील मानमर्यादा यांचे भान राखत नाहीत, साफसफाई करत नाहीत. घरात आणखीन कचरा पसरवतात. 

प्रत्येक सामान घरात अस्ताव्यस्त असून घरातील पादत्राणे विखुरलेली आहेत अशा घरात माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. मित्रहो घरातील पवित्र स्थान म्हणजे देवाचे मंदिर असते, हे स्थान नेहमी स्वच्छ ठेवून तिथे नियमित दिवा बत्ती करणे गरजेचे असते.

जर असे होत नसेल तर घरातील वातावरण नकारात्मक बनते. त्यामुळे घरात गरिबी आपोआप येते. त्यामुळे मित्रहो या सर्व गोष्टी तुमच्या हातून घडणार नाही व सगळ काही ठीक राहील याची काळजी घ्यावी.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *