Skip to content

या ३ तारखांना जन्मलेल्यांवर असते “लक्ष्मीकृपा” बघा तुमचा जन्म दिवस आहे का यात.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपण अशा ३ तारखांची चर्चा करणार आहोत. ज्या तीन तारखाकांपैकी कुठल्याही एका तारखेला जर तुमचा जन्म झाला असेल तर तुमच्यावर माता लक्ष्मीची होणार हे नक्की पण कोणत्या आहेत त्या तीन तारखा चला जाणून घेऊयात. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मुलांक काढला जातो.

१ ते ९ या अंकांचा वर्णन अंक शास्त्रात करण्यात आले आहे. ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६,१५ आणि २४ तारखेला झाला आहे. त्यांच मूलांक आहे सहा आणि या मूलांक स्वामी आहे शुक्र ग्रह. शुक्र हा रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक आणि भौतिक जीवनाची गुणवत्ता धन,आनंद, ललित,कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला या सगळ्याचा कारक ग्रह मानला जातो.

या मुलांकांच्या व्यक्ती हाती घेतलेल काम यशस्वीरित्या पूर्ण करतात. तसेच या मुलाकांच्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा असते. कोणत्याही त्या व्यक्ती तर कोणत्याही महिन्याच्या ६,१५,२४ या तारखांना जन्मलेल्या व्यक्ती मग तुमच्या घरात या तारखेला जन्मलेले आहे का?किंवा तुम्ही या तारकाला जन्मले आहेत का? माता लक्ष्मीची कृपा होते म्हणजे नक्की काय होत. मुलांक सहा असलेल्या व्यक्ती शिक्षणात चांगले असतात.

ते त्यांच्या मेहनतीने जीवनात भरपूर पैसेही कमवतात. मात्र आर्थिक दृष्ट्या संपन्न होण्यासाठी त्यांना कष्ट करावे लागतात. त्यांना पैसे खर्च करण्याची ही तितकीच आवड असते. तसंच या लोकांना महागड्या वस्तू घेण्याचा छंद असतो. त्यांना वैभवशाली जीवन जगायला आवडत. या लोकांची काम शुक्राच्या प्रभावाखाली होत असतात.

आता बघूया मुलांक कसा असलेल्या व्यक्तींना कोणत्या क्षेत्रात आपार यश मिळत. या व्यक्तींना मीडिया,फॅशन डिझाईन किंवा अशा कलात्मक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत. कपडे, चैनीच्या वस्तू,सोन, चांदी,हिरे यांच्याशी संबंधित व्यापार आणि उद्योग व्यवसायामध्ये यांची प्रगती होते. फिकट निळा, हलका गुलाबी आणि पांढरा रंग या मुलांकाच्या व्यक्तींसाठी शुभ मानला जातो. यांना पैसे कमवण्याची जबरदस्त हाऊस असते.

मुलांक सहा असलेले व्यक्ती आकर्षित असतात. हि लोक कला आणि मनोरंजन प्रेमी असतात. सौंदर्याकडील लवकर आकर्षित होतात. मी मगाशी म्हटल तस त्यांना पैसे कमवण्याची खूप हौस असते. त्यामुळे व्यवसायात आणि कामाच्या ठिकाणी भरपूर मेहनत घेतली.

या लोकांना मनीमाइंडेड असेही म्हटले जाते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद असल्यामुळे या लोकांना भरभरून यश मिळत. आणि म्हणूनच जर तुमचा मुलांक सहा असेल तर महालक्ष्मी चा मंत्र महाअष्टक म्हणू शकता. त्यामुळे तुमच्यावर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *