Skip to content

या ३ राशींचे नशीब अचानक पालटणार. घोड्याच्या वेगापेक्षा सुसाट धावणार यांचे नशीब भाग्य.

  • by

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रात शुक्र ग्रह भौतिक सुख आणि ऐश्वर्या यांचा कारक मानला जातो. ज्या व्यक्तींच्या जन्मपत्रिकेत शुक्र ग्रह लाभदायक असतो. अशा व्यक्तींना सर्व भौतिक सुख मिळतात. तसेच शुक्र ग्रह वेळोवेळी उगवतो आणि मावळत राहतो. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होतो ११ नोव्हेंबरच्या रात्री शुक्र ग्रह वृश्चिक राशीत उदयास येणार आहे. ज्यामुळे ३ राशीच्या लोकांना चांगला पैसा मिळू शकतो चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या ३ राशी.

१) मकर रास- शुक्र ग्रहाच्या उदयामुळे तुम्हाला व्यवसायात आणि करिअरमध्ये चांगले यश मिळू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून अकराव्या भावात येणार आहे. जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न चांगले वाढू शकते. तसेच या काळात तुम्हाला चांगले आर्थिक लाभ ही मिळू शकतात. एवढेच नाही तर या काळात तुमची कोणतीही गुप्त इच्छा पूर्ण होऊ शकते. शेअर्स बाजारामध्ये नफा होऊ शकतो. 

२) कुंभ रास- शुक्राचा उदय तुमच्या राशीसाठी आर्थिक शुभ ठरू शकतो कारण शुक्र ग्रह तुमच्या संक्रमण कुंडलीच्या दहाव्या भागात उदयास येणार आहे. जे नोकरी आणि व्यवसायाचे ठिकाण मानले जाते. त्यामुळे तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. 

या काळात तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करू शकता. यासोबतच तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख-समृद्धी कायम राहील. तसेच तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. दुसरीकडे जर तुम्ही फॅशन डिझायनिंग मीडिया आणि फिल्म लाईन शी संबंधित असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. 

३) तुळ रास- तूळ राशीच्या लोकांना धनाचा दाता शुक्राच्या उदयामुळे चांगला पैसा मिळू शकतो कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून द्वितीय स्थानात असणार आहे. ज्याला पैशाचे आणि वाणीचे घर म्हणतात. त्यामुळे तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. तसेच या काळात तुमची पैशाची बाजू मजबूत असल्याचे दिसून येईल. 

तसेच तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोत्रांमध्ये अचानक वाढ होऊ शकते. तिथे अडकलेले पैसे मिळू शकतात. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळे शुक्र ग्रहाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *