नमस्कार मित्रांनो.
यश पैसा प्रसिद्धी कीर्ती या सगळ्याच गोष्टी मिळवायला भरपूर कष्ट लागतात आणि त्याचबरोबर एक ठराविक काळ सुद्धा लागतो. एका रात्रीतून या सगळ्या गोष्टी निश्चितच मिळत नाहीत. पण या सगळ्या गोष्टी एका रात्री तुम्ही गमाव मात्र शकता. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की या गोष्टी मिळवणं जेवढं कठीण असतं तेवढ्याच त्या टिकवणे अवघड असत.
मित्रांनो आज आपण बोलणार आहोत आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या अशा गोष्टीबद्दल ज्यामुळे कोणतीही व्यक्ती एका रात्रीत उध्वस्त होऊ शकते. आणि म्हणूनच या गोष्टीबाबत सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेच आहे. कोणती आहे ती गोष्ट आणि नक्की काय सांगितले आचार्य चाणक्य यांनी हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत वाचा शेवटपर्यंत वाचा.
आचार्य चाणक्य म्हणजे कोण हे तर तुम्हाला माहितीच आहे. चाणक्य नीति हा मोठा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्यामध्ये माणसाने कसं वागायला हवं व्यवहारात कसा वागायला हवं याबद्दल सविस्तर सांगितल. आणि यश मिळवण्यासाठी अनेक लोक आजही त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा पालन करतात. की काही लोकांना त्रास दिल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते.
तसं तर आपल्याकडून कुणालाही कधीही त्रास होणार नाही असच माणसाचं वर्तन असाव. पण त्यातही तुमच्याकडून चुकून मागून जरी या तीन लोकांना त्रास झाला किंवा या तीन लोकांची तुम्ही छळवणूक केली. तर मात्र दुर्भाग्य तुमची पाठ कधीही सोडणार नाही. आणि त्या तीन लोकांमध्ये सगळ्यात पहिली व्यक्ती येते ती म्हणजे महिलावर्ग.
आचार्य म्हणतात की स्वतःला सामर्थ्यवान समजत तुम्ही जर स्त्रीवर अत्याचार केले तर ते तुम्हाला महागात पडू शकतील. अशी चूक कधीही करू नका असं केल्याने तुम्ही आयुष्यभरासाठी दुर्भाग्य ओढवून घ्याल. महिलांचा अपमान करणं त्यांना त्रास देणे हे माता लक्ष्मीला नाराज करण्यासारख असत त्याचबरोबर महिलांचा ज्या घरात आदर होत नाही त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही वास करत नाही.
आज तुम्हाला जरी तुमची परिस्थिती खूप छान दिसत असली आणि त्या अहंकारात तुम्ही महिलांवर अत्याचार केले. घरातल्या स्त्रीची छळवणूक केली तर तुमचे वाईट दिवस यायला वेळ लागणार नाही. तुमचं कर्म फिरून तुमच्यापुढे येऊन उभे राहणार हे नक्की. त्याच बरोबर लहान मुलांना सुद्धा चुकूनही त्रास देऊ नये. लहान मुलांना देवाघरची फुलं मानलं जात.
देवाचं रूप मानलं जात आणि म्हणून लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना भयंकर परिणामांना सामोरे जावं लागत. त्यांचा छळ करण त्यांच्या भविष्यावर परिणाम होईल इतका वाईट त्यांच्याशी वागणं हे अतिशय गृहस्पद कृत्य आहे. आणि या कृत्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर भयंकर होऊ शकतो. तुम्हाला आयुष्यभर या कर्माच फळ भोगत राहावं लागू शकत. म्हणूनच निष्पाप मुलांशी कधीही गैरवर्तन करू नका.
त्याचबरोबर गरीब आणि असा या व्यक्तींना सुद्धा त्रास देऊ नका. असं केल्याने तुमच्यावर संकटाचा डोंगर कोसळू शकतो हे नक्की. पैसा आणि सत्तेच्या नशेमध्ये धुंद झालेली व्यक्ती ही अनेकदा गरीब आणि असाहय लोकांवर नको तेवढे अत्याचार करते. कळत नकळत सुद्धा त्यांच्यावर अन्याय करते. आणि अशावेळी ही गोष्ट त्यांच्या वाईट कर्मांमध्ये अधिकच भर घालते. आणि ज्याचे परिणाम त्यांना येणाऱ्या भविष्यात बघायला मिळतात.
मित्रांनो अशी उदाहरणं तुम्ही तुमच्या आजूबाजूला सुद्धा पाहिली असतील. की एकेकाळी परिस्थिती खूप चांगली होती पण अचानक काय झालं माहित नाही आणि त्यांचे दिवस फिरले. मग आपण म्हणतो साडेसाती आली किंवा कुंडलीतील ग्रह फिरले. पण हे ना कुंडलीतले ग्रह असतात ना साडेसाती हे त्या माणसांचाच कर्म असतं जे त्यांच्या पुढे येऊन उभे राहतात. मग मंडळी अशी उदाहरणं तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिली असतील तर कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा.
आपण ज्या राशींविषयी बोलत आहोत. मिथुन, मेष, वृश्चिक.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.