Skip to content

या ३ राशींना मिळेल प्रचंड पैसा श्रीमंत बनाल. घोड्याच्या वेगापेक्षा सुसाट धावणार यांचे नशीब भाग्य.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी ज्योतिष शास्त्रात गजकेसरी योग अत्यंत शुभ मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग असतो तो आर्थिक दृष्ट्या सक्षम असतो. या योगामुळे त्या व्यक्तीकडे कधीही पैशाची कमतरता भासत नाही. समाजात अशा व्यक्तीची एक वेगळी ओळख निर्माण होते. 

यासोबतच त्याला सर्व भौतिक सुकेही मिळतात. २४ नोव्हेंबरला गुरुग्रह मार्गी होणार आहे. आणि यामुळे सर्व राशींवर याचा चांगला परिणाम दिसून येईल. पण अशा तीन राशी आहेत ज्यांना हा योग तयार झाल्याने चांगले आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये यश मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या तीन राशी. पहिली मेष रास.

मेष रास- गजकेसरी योग तुमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या फायदेशी  ठरू शकतो.कारण हा योग तुमच्या राशीतून १२ व्या घरात तयार होईल. जे नुकसान आणि प्रवासाचे ठिकाण मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्ही अनावश्यक घरचा पासून वाचू शकता. 

तसेच यावेळी तुम्ही अनेक गोष्टीतून बचत कराल. ज्यांना यावेळी नवीन व्यवसाय सुरू करायचा त्यांच्यासाठी हा काळ योग्य आहे. त्याचबरोबर तुम्हाला कामा च्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकतात तसेच तुम्ही व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करू शकता. दुसरी वृश्चिक रास.

वृश्चिक रास- गजकेसरी योग तुमच्यासाठी करियर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभसिद्ध होऊ शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून पाचव्या घरात तयार होणार आहे त्यामुळे यावेळी तुम्हाला बक्कळ धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

या काळात तुम्हाला जुने रखडलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर आर्थिक लाभही तुम्हाला होण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. तिसरी तुळ रास

तूळ रास- तूळ राशीच्या लोकांना गजकेसरी राजयोग तयार झाल्यामुळे शत्रूंवर विजय मिळू शकतो. यासोबतच जुनाट आजार असल्यास त्यापासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. तसेच जे अविवाहित आहे त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो किंवा नाते निश्चित होऊ शकते. यावेळी तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी सहकार्य मिळू शकते. आणि तुमच्या कामाचे कौतुक होऊ तसेच कुटुंबात काही शुभ आणि धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *