Skip to content

या ३ राशींसाठी लवकरच सुरू होतोय शुभ काळ आपल्याला मिळणार अपेक्षित फळ.

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. एखाद्या ग्रह गोचर करताना सूर्याजवळ जातो. त्यामुळे सूर्याच्या तेजामुळे त्या ग्रहाचा प्रभाव कमी होतो. तर ग्रह सूर्यापासून जसा दूर जातो तसा त्याचा उदय पावतो. असाच बुध ग्रह सुरत जवळ गेल्याने आज त्याला गेला आहे. १७ जुलैला बुध ग्रहाणे कर्क राशीत प्रवेश केला आणि अस्तला गेला.

२९ जुलैला उदय होणार आहे. या बदलाचा मानवी जीवन आणि पृथ्वीवर थेट प्रभाव पडणार आहे. मात्र या तीन राशी आहेत. त्यांना बदलाचा सकारात्मक प्रभाव जाणवेल. तर जाणून घेऊया त्या कोणत्या आहेत राशी. 

मिथुन रास- या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. मिथुन राशीचा गोचर पुंडलिक दुसऱ्या स्थानाचा बुधाचा उदय होणार आहे. या स्थानाला धन आणि वाणीचे स्थान म्हटल जात. त्यामुळे या काळात अचानक धनलाभ होतो. त्यामुळे बुधाचा उदयाचा फायदा या राशीच्या लोकांना होणार आहे. तसेच व्यवसायात करारा निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. वकील मार्केटिंग आणि शिक्षकांसाठी हा काळ सर्वोत्कृष्ट असेल. 

कन्या रास- मिथुन प्रमाणे कन्या राशीचा स्वामी देखील बुध ग्रह आहे. कन्या राशीच्या गोचर कुंडलीतील ११ व्या स्थानात बुध ग्रहाचा उदय होणार आहे. ज्योतिष शास्त्रात या स्थानाला महत्त्वाच स्थान आहे. या स्थानाला उत्पन्न आणि लाभचे स्थान म्हटल जात. त्यामुळे या काळात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटिंग मध्ये गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम आहे. 

तुळ रास- या राशीच्या गोचर कुंडलीतील दशम स्थानात बुधग्रहाचा उदय होत आहे. या स्थानाला व्यवसाय आणि नोकरीचे स्थान म्हटल जात. या काळात नवीन नोकरीचा प्रस्ताव येऊ शकतो. तसेच सध्या काम करत असलेल्या ठिकाणी पदोन्नती  मिळण्याची देखील शक्यता आहे. या काळात तुमच्या कामात देखील कौतुक होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.