Skip to content

या ४ राशींसाठी ३१ ऑगस्टपर्यंत असणार शुभकाळ, शुक्राची बरसणार कृपा.

  • by

नमस्कार मित्रांनो.

७ ऑगस्टला शुक्राचे राशी परिवर्तन झाले. शुक्राचे संक्रमण काही राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद अणेल. शुक्र मिथुन राशीतून कर्क राशीत गेला आहे. त्याचवेळी ३१ ऑगस्ट पर्यंत या राशीतच राहणार आहे. ज्योतिष शास्त्रात शुक्र हा शुभ ग्रह मानला जातो. त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीला भौतिक शारीरिक आणि वैवाहिक सुख प्राप्त होते.

वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. मीन उच्च आणि कन्या नीच आहे. ग्रहांपैकी बुध आणि शनी हे शुक्रांचे मित्र मानले जातात. तर जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी शुक्राचे संक्रमण फायदेशीर ठरेल. पहिली रास आहे मेष रास.

मेष रास- अवघड गोष्टी सोप्या होतील. विद्यार्थ्यांना मेहनती अनुसार यश मिळेल. व्यवसाय आणि नोकरीमध्ये सर्व काही ठीक होईल. कामात सहकारी तुमचा हेवा करू शकतात. बरेच दिवस अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. दुसरी रास मिथुन रास.

मिथुन रास- वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल होतील. नोकरीमध्ये मान सन्मान राहील. या काळात प्रत्येक कामांमध्ये यश मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल. व्यापारांना फायदा होईल. भावंडाशी संबंध पूर्ण असतील.

सिंह रास- या काळात आर्थिक स्थिती मजबूत राहील. वाहन खरेदीचे योग येतील. कौशल्य आणि बुद्धीने कामे पूर्ण कराल. सासरी चांगली चर्चा होईल. तुमच्यासाठी हा काळ अतिशय फायदेशीर ठरेल. शेवटची रास आहे कन्या रास.

कन्या रास- या काळात मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. पैसे कमवण्याच्या नवीन संधी मिळतील. शुक्राचे संक्रमण जीवनात आनंद अनेल. नवीन मित्र बनू शकता. अज्ञात श्रोतांकडून पैसे मिळू शकतात. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याचे संधी तुम्हाला मिळेल. नोकरीच्या शोधत असलेले तरुणांना आता चांगली बातमी मिळेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *