नमस्कार मित्रांनो
मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये अशा चार राशी आहेत ज्यांच्याशी स्पर्धा करताना तुम्हाला दहा वेळा विचार करावा लागतो. या राशीचे लोक स्पर्धा करायला नेहमी तयार असतात. कॉम्पिटिशन म्हटलं की यांच्या अंगामध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो. आणि त्या उत्साहाचा परिणाम असा असतो की, त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करताना आपण जिंकणं सुद्धा तितकच अवघड असत.
कारण ते त्यांच्या ध्येयबाबत अत्यंत एकाग्र असतात. त्यांच ध्येय साध्य करण्यासाठी ते अत्यंत कठोर परिश्रम करतात. त्यांना स्पर्धेमध्ये जिंकायचच असत. आणि ते जिंकण्यासाठी साम-दाम-दंड-भेद असे वेगवेगळे हातखंडे त्यांच्या स्वभावानुसार आजमावत असतात. मग कोणत्या आहेत त्या चार राशी चला पाहूयात. तर त्यातली सगळ्यात पहिली रास आहे मेष रास.
मेष रास- या राशीचा स्वामी आहे मंगळ, जो धैर्य आणि ऊर्जेचा कारक मानला जातो. मेष राशीची लोक आत्मविश्वासाने भरलेली असतात. त्यांना काय करायचंय हे त्यांच्यापुढे स्पष्ट असत. त्यांच्या मनात कुठलाही गोंधळ नसतो. आणि त्यांच जे ध्येय ठरलेलं असत त्याच्यासाठी ते चांगल कंबर कसून कामाला लागतात. त्यामुळे जर तुमचा कॉम्प्युटर मेष राशीचा असेल तर तुम्हाला सुद्धा प्रयत्नांमध्ये कुठलीही कमतरता कसर ठेवता कामा नये.
कारण मेष राशीचे लोक कुठल्याही प्रकारचं आव्हान स्वीकारायला नेहमी तयार असतात. आणि अर्थात ही लोकं हेल्दी कॉम्पिटिशन करतात. म्हणजेच समोरच्या स्पर्धकाचा पाय ओढण्यापेक्षा स्वतःचा कर्तुत्व वाढवण क्षमता वाढवणे मेष राशीच्या लोकांना आवडत. आणि त्या गोष्टी करताना ते स्वतःचे सगळे कौशल्य पणाला लावतात. त्यामुळे जर तुमचा कॉम्प्युटर मेष राशीचा असेल तर तुम्हाला सुद्धा तयारी जंयद करायला हवी.
वृषभ रास- या राशीचे लोक जरा हट्टी असतात. हट्टी कशा बाबतीत तर त्यांना जे हव आहे ते मिळवण्याबाबतीत. त्यांच उद्दिष्ट ठरलेल असत. बऱ्याचदा जरी थोडी गोंधळलेली ही लोक वाटली तरीही कुठल्या बाबतीमध्ये तडजोड करायला ती तयार नसतात. त्यांना जे हव ते मिळवण्यासाठी ते भरपूर चिकित्सा करतात.
भरपूर वेळ थांबायलाही तयार असतात. आणि त्यांना हवं ते मिळवायला सगळ्या प्रकारची मेहनत करायला सुद्धा तयार असतात. वृषभ राशीचे लोक सुद्धा आव्हानांना स्वीकारायला तयार असतात. सगळ्या बाजूंनी विचार करतात आणि मग आपल एक एक पाऊल पुढे टाकत जातात. म्हणूनच ही लोकं सुद्धा कॉम्प्युटर असतात. अस म्हणायला हरकत नाही.
वृश्चिक रास- आता तुम्हाला थोड सावध होण्याची गरज आहे. कारण वृश्चिक राशीला फक्त जिंकायचच असत. हार मानन हार पत्करण हे शब्द त्यांच्या शब्दकोशामध्ये नसतात. आणि यासाठी मग साम-दाम दंड भेद यापैकी कुठलाही हात कंडा ही लोक आजमावायला तयार असतात.
अर्थात ही लोक कठोर परिश्रम करतात. हे मान्य करावे लागेल. तरी सुद्धा परिश्रमाची पराकष्टा करायला वृश्चिक राशीची लोक तयार असतात. पण एवढ सगळ करून सुद्धा जर यांना यश मिळत नाही. असे यांना दिसल तर मात्र समोरच्याचा पाय खाली खेचण्यात सुद्धा यांना काहीही चुकीचे वाटत नाही. यांच्यासाठी जिंकण हे सगळ्यात महत्त्वाच असत.
मकर रास- पण जर तुमचा कॉम्प्युटर अर्थात स्पर्धक मकर राशीचा असेल तर तुमच काही खर नाही. मकर राशीच्या लोकांना फक्त जिंकणच माहित असत. तर या होत्या त्या ४ राशी ज्यांच्याशी जिंकण मग ते तुम्ही वाद विवाद घालत असाल किंवा कुठली स्पर्धा असेल किंवा रोजच्या जीवनातले निर्णय घेण असो यांच्याशी जिंकण तुम्हाला जरा अवघड होऊ शकत.
पण ते सुद्धा प्रत्येक राशीच वेगवेगळ वैशिष्ट्य असत. की कुठली रास कशा प्रकारे प्रतिक्रिया देईल हे त्या राशीच्या मूळ स्वभावावर अवलंबून आहे. मग मंडळी याबाबतीतला तुमचा अनुभव काय आहे. सांगायला विसरू नका.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.