Skip to content

या ५ चुकांमुळे सतत येतात चेहऱ्यावर पिंपल्स तुम्ही तर नाही करत या चुका.

  • by

नमस्कार मित्रांनो.

स्कीनचा रंग कोणताही असो. आपल्या स्किन स्मुथ असावी. शिवाय पिंपल्स मुक्त त्वचा असावी असं सर्वांना वाटत असतं. अनेक तरुण-तरुणींना नेहमी चेहऱ्यावरील पिंपल्स चा सामना करावा लागतो. पिंपल्स येण्याची अनेक कारणे असतात. 

प्रदूषण शरीरात होणारे बदल धूळधाण तेलकट पदार्थांचे जास्त सेवन हे कारणही चेहऱ्यावर पिंपल्स येण्यासाठी जबाबदार असतात. त्वचेचे व्यवस्थित काळजी न घेणे. आणि त्यासोबतच केसांकडे जरी तुम्ही दुर्लक्ष केलं ना तरीही पिंपल येऊ शकतात. 

आश्चर्य वाटलं ना हे ऐकून अस  होतं. अजूनही काही चुका आहेत. ज्यामुळे तुम्हाला सतत पिंपल्स येत राहतात आता त्या चुका कोणत्या आहेत ते पाहू या.  चला जाणून घेऊया त्या 5 चुका कोणत्या आहेत. ज्या सतत चेहऱ्यावर पिंपल्स येत राहतात. सतत केस चेहऱ्यावर आल्यामुळे ही पिंपल्सची समस्या होऊ शकते. 

आणि ती बराच काळ राहू शकते. जर तुमचे केस सतत तुमच्या त्वचेच्या संपर्कात येत असतील. तर हे त्वचेवर इंटर्फरन्स महत्त्वाचं कारण ठरतो. त्यामुळे केस  त्वचेच्या संपर्कात येऊ नये याची विशेष काळजी घ्या. आंघोळ न करण. घाम आल्यावर व काम केल्यानंतर बरेच लोक आंघोळ करत नाहीत. 

खरं तर आंघोळ करणे गरजेच असतं. व काम करताना आपल्याला फार घाम येत असतो. आणि या घामाद्वारे शरीरातील अनेक विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्यामुळे केल्यानंतर आंघोळ केली नाही तर हे घटक शरीरावर तसेच तसेच राहतात. आणि आणि परिणामी तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. 

त्यामुळे वर्कआऊट केल्यानंतर किंवा खूप जास्त घाम आला असेल. तर आंघोळ करा किंवा चेहरा नीट धुऊन घ्या. आणि सोबतच केस धुणे हि तितकेच गरजेच आहे. अजूनही केसातील कोंडा चेहऱ्यावरील पिंपल्स ही समस्या सोडवण्यासाठी केसातील कोंडा ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. 

जी तुमच्या चेहऱ्यावर पिंपल साठी कारणीभूत ठरू शकते. हेच होणारा कोंडा म्हणजे होणार बॅक्टेरिअल इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन असतं. आपल्या त्वचेवरही पसरू शकतो. त्यासाठी anti-dandruff शंपू चा वापर करा. आणि केस मोकळे सोडू नका. 

हेअर स्टाईल हेअर स्टाईल करण्यासाठी ब्लोड्राईचा वापर करण्यात येतो. आजकालचे तरुण तरुणी बऱ्याच वेळेला त्याचा वापर करताना दिसतात. यामुळेच स्काल कोरडी होते. कोरडेपणा दूर करण्यासाठी स्काल मध्ये अधिक तेल तयार होतं. तसंच त्वचाही तेलकट होऊन परिणाम चेहऱ्यावर पिंपल्स येतात. 

या व्यतिरिक्त आपण अनेकदा हेअर प्रॉडक्ट आपण करत असतो. त्वचेसाठी नुकसान  ठरू शकतात. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल  येऊ शकतात.एकंदरीत काय तर तुमचे केस जर हेल्दी असतील तर तुमची त्वचा ही हेल्दी राहू शकते. त्यामुळे अशा गोष्टींचा वापर करावा. ज्यामुळे तुमचे केस हेल्दी राहतील. 

आहारातील बदल चमचमीत मसालेदार पदार्थ असलेल्या पदार्थांचं वारंवार सेवन केल्यामुळे पिंपल्स येऊ लागतात. त्यासाठी आहारात फळांचा जास्तीत जास्त समावेश करणे गरजेचे आहे. दिवसातून एक वेळ करी नक्की खा. आणि दिवसातून एकदा तरी नक्की या फळांचा आहारामध्ये समावेश करून घेणे त्वचेसाठी चांगले मानले जाते. 

त्वचेच्या तेलग्रंथी ॲक्टिव होउन त्वचेच्या समस्या वाढत जाते. त्यामुळे भरपूर पाणी पिण्याची सवय ठेवा. बॉडी नेहमी हायड्रीटेक ठेवण्याचा प्रयत्न करा.

मित्रांनो हे उपाय आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहि ती ही सर्वसा मान्य माहि तीवर आधा रित आहे. मराठी टाइम्स या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *