Skip to content

या ५ राशींचे लोक जळतात इतरांच्या प्रगतीवर…जाणून घ्या कोणत्या आहेत त्या…!

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो आपली अनेकांशी ओळख असते, त्यातील काहीजण आपले हितचिंतक असतात तर काहीजण आपल्यावर वाईट डोळा ठेवून असतात. त्यांना आपले कोणतेच कार्य अजिबात आवडत नाही, त्यामुळे आपले नेहमी वाईट व्हावे अशी भावना जपणारे अनेक लोक असतात. 

खूपदा अस होत की आपण आपल्या सुखात सहभागी होण्यासाठी अनेकांना आपुलकीने बोलावतो, आपल्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. पण त्यातील काही व्यक्ती हे आपले कधीच हित चिंतेत नसतात.

आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव टाकण्यासाठी ते सज्ज असतात. त्यातीलच काही पाच राशींबद्दल जाणून घेण्यासाठी आजचा हा लेख लिहण्यात आला आहे. पहिली राशी आहे ती म्हणजे

मकर :- ही राशी असणारे लोक देखील सहजपणे मत्सर बाळगू शकतात, त्यांना इतरांना आनंदी पाहायचे असते. तो आनंद जर इतरांना वाटला तर त्यांना हेवा वाटतो. हे लोक आपल्या चेहऱ्यावर दाखवून देत नाहीत मात्र तरीही त्यांना इतरांच्या यशाचा नेहमीच हेवा वाटत असतो. त्यांच्या यशाकडे हे लोक खूप टक लावून पाहत असतात.

वृषभ :- या राशीचे लोक देखील कधी कधी एखाद्याच्या बाबतीत खूप मत्सर बाळगतात. हे लोक खूप मेहनती असतात, पण त्यांच्या मेहनतीला सहज यश प्राप्त होत नाही. त्यामुळे जेव्हा इतरांना यश मिळते तेव्हा त्यांना या गोष्टीचा खूपच हेवा वाटतो. 

अशा स्थितीत हे लोक आपल्या नशिबाला दोष देखील देतात. त्यांना सहज यश मिळत नसल्याने ते खूप निराश होऊन जातात. त्यामुळे इतरांचे यश त्यांना बघवत नाही.

वृश्चिक :- या राशीतील लोक देखील मकर राशीसारखे असतात, त्यांच्या मनात सहज मत्सर निर्माण होतो. इतरांना यश मिळाल्याचे पाहून त्यांना नेहमीच खूप हेवा वाटत असतो. त्यामुळे हे लोक त्यांच्या यशामध्ये अडथळा आणायला देखील मागेपुढे पाहत नाहीत.

 नेहमी या प्रयत्नात ते असू शकतात. त्यामुळे त्यांचा मत्सर हा दिवसेंदिवस वाढतच जात असतो. इतरांच्या यशाचे गमक जाणून घेण्यासाठी ते खूप उत्सुक असतात. 

धनु :- या राशीचे लोक देखील अधिक मत्सरी असतात, त्यांना नेहमीच इतरांचा हेवा वाटतो. म्हणून या राशीच्या लोकांसमोर नेहमी जपून राहावे, त्यांना आपले यश, कार्य याबद्दल जास्त काही सांगू नये. 

त्यांना नेहमी आपणालाच यश मिळावे असे वाटत असते, इतरांना यश मिळू नये अशी त्यांची भावना असते. त्यामुळे या राशीच्या लोकांपासून सावध राहणे आवश्यक आहे.

सिंह :- या राशीचे लोक देखील खूप मत्सरी असतात, त्यांना इतरांच्या यशाचा नेहमीच खूप हेवा वाटतो. स्वतःला सोडून बाकी कोणी आनंदी झालेलं त्यांना बघवत नाही, त्यावेळी त्यांना खूप हेवा वाटत असतो. त्यामुळे इतरांचे यश स्थगित करण्यासाठी ते खूप प्रयत्नशील असतात. 

तर मित्रहो या ५ राशी बद्दल ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा तसेच जर आजचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *