Skip to content

या ५ राशी मार्च मध्ये बनतील महाकरोडपती…

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. मानवी जीवनात परिस्थिती कधीही सारखी नसते. काळ कोणताही असो अगर परिस्थिती कोणतीही असो. परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून आल्या शिवाय राहत नाही. 

ज्योतिषानुसार बदलत्या ग्रह नक्षत्राची स्थिती मानवी जीवनात वेगवेगळ्या प्रभाव किंवा वेगवेगळ्या परिणाम करत असते. बदलत्या ग्रह नक्षत्राचा स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येत असतात. 

ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा नकारात्मक असते तेव्हा व्यक्तीला अनेक दुःख यातना अपयश अपमान सहन कराव्या लागतात. अनेक प्रकारे त्रास सहन करावा लागतो. पण हीच ग्रहदशा जेव्हा अनुकूल बनते तेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते. 

तेव्हा नकारात्मक परिस्थितीचे रूपांतर सकारात्मक स्थितीमध्ये घडून येण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही वाईट परिस्थिती चालू असू द्या. ग्रह नक्षत्राचे शुद्ध स्थिती आपला भाग्योदय घडवून आणण्यासाठी पुरेशी असते. 

मार्च २०२२ मध्ये असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. मार्चमध्ये बनत असलेली ग्रहदशा ग्रहांची होणारे राशांतरे आणि एकूणच ग्रहा नक्षत्राच्या बनात असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या ५ राशींच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत. 

मार्च पासून पुढे येणारा काळ अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. आता नशिबाची दार उघडण्यासाठी वेळ लागणार नाही. 

हा काळ आपल्या जीवणाला प्रगतीच्या दिशेने नेणार आहे. 

जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. कार्यक्षेत्र करियर उद्योग व्यापार नोकरी समाजकारण-राजकारण अशा अनेक क्षेत्रात आपल्याला भरगोस यश प्राप्त होणार आहे.

तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत या भाग्यवान राशी. आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून. 

मेष राशी- मेष राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. मार्च महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ उत्तम करण्याचे संकेत. आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. पैशाची तंगी पैशांची अडचण आता दूर होणार आहे.

नवीन व्यवसायाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. या काळात आपल्या जीवनात अनेक शुभफलदायी घडामोडी घडून येणार आहेत. नोकरीत अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. वैवाहिक जीवनात सुख शांती मध्ये वाढ दिसून येईल. 

मिथुन राशि- मार्च महिन्याची सुरुवात होतास चमकून उठेल मिथुन राशीचे भाग्य. उद्योग व्यापारात भरघोस यश प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसापासून कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील. अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि यत्न पासून आपली सुटका होणार आहे. 

आर्थिक अडचणी दूर होतील. राजकीय क्षेत्रात नावलौकिक होण्याचे संकेत आहेत. करिअरमध्ये यश प्राप्त होईल. यानंतर आहे सिंह राशि. सिंह राशी व ग्रह नक्षत्राची विशेष कृपा असणार आहे. बढतीचे योग येऊ शकतात. सांसारिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे. 

करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आर्थिक समस्या दूर होण्याचे संकेत आहेत. आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे.

तुळ राशी- तूळ राशीच्या जीवनात प्रगतीचे नवे शिखर प्राप्त होणार आहे. जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. मार्च महिना आपल्या राशीसाठी सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. नोकरीत अडलेली कामे मार्गी लागतील. नोकरी विषयी काळ अनुकूल ठरणार आहे. 

करिअरमध्ये प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे. हाती पैसा खेळता राहील. सांसारिक जीवनात आनंदाचे वातावरण दिसून येईल. प्रेमा प्राप्तीचे योग बनत आहेत. 

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जीवनात अनेक दिवसांपासून चालू असणारे समस्या आता समाप्त होणार आहेत. आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मन लावून काम कराल त्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. 

आपली जिद्द आणि मेहनत आता फळाला येणार आहे. अनपेक्षित यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक अडचणी दूर होतील. आर्थिक विषमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. 

कुंभ राशी- मार्च महिन्यापासून पुढे येणारा काळ कुंभ राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. कुंभ राशीसाठी परिस्थिती अतिशय अनुकूल बनत आहे. व्यवसायातून आपली आर्थिक क्षमता मजबूत बनण्याचे संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापाराचे मार्ग मोकळे होतील. 

व्यवसायातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील. नोकरीसाठी काळ अनुकूल ठरणारा आहे. नोकरीसाठी कॉल येऊ शकतो. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होऊ शकते. 

या काळात आपल्या जीवनात अचानक शुभा आणि मंगलमय घडामोडी घडवून येण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि अशाच प्रकारे अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा. तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *