Skip to content

या ५ राशी सप्टेंबर २०२२ मध्ये बनतील महाकरोडपती.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार सप्टेंबर २०२२ हा महिना या ५ राशींसाठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. या महिन्यात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती या पाच राशींसाठी अतिशय सकारात्मक आणि शानदार ठरणार आहे. या काळात बनत असलेल्या घन नक्षत्राच्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या पाच राशींच्या जीवनावर दिसून येण्याचे संकेत आहेत. 

हा काळ या पाच रातींसाठी एखाद्या वरदाना समान ठरू शकतो. या काळात आपल्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक घडामोडी अतिशय सुंदर घटना घडवून येण्याची संकेत आहेत. सप्टेंबरचा महिना प्रत्येक दृष्टीने आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. या महिन्यांमध्ये बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे.

मित्रांनो सप्टेंबर मध्ये भगवान श्री गणेशाचे आगमन होत आहे. भगवान श्री गणेश आपल्या जीवनामध्ये सुखाचे आणि आनंदाचे नवे रंग भरणार आहे. आणि सोबतच ग्रह नक्षत्राची अनुकूल असल्यामुळे सप्टेंबर महिना विशेष लाभकारी ठरणार आहे. या महिन्यामध्ये अनेक ग्रहांची राशी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे हा महिना या ५ राशींच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे.

हा महिना या पाच राशींसाठी नव्या अशा नव्या आकांक्षा किंवा नवी प्रेरणा घेऊन येणार आहेत. जीवनात जी वाईट परिस्थिती चालू आहे ती आता समाप्त होणार असून सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. या पाच राशींचे भाग्य आता यांना भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. उद्योग व्यापारामध्ये चांगला नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात. 

या महिन्यांमध्ये या राशींच्या जीवनातील सर्व परेशानी सर्व अडचणी दूर होण्याची संकेत आहेत. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या चालीला विशेष महत्त्व प्राप्त असते. ग्रह नक्षत्रांची बदलती चाल मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पाडत असते  या महिन्यात बनत असलेली ग्रहण नक्षत्राची स्थिती आर्थिक दृष्ट्या या राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. 

उद्योग व्यापारामध्ये आपल्याला नफा प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जीवनामध्ये आता मोठी प्रगती घडून येणार आहे. जे काम हातामध्ये घ्याल ते यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखवणार आहात. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होईल. अनेक दिवसापासून आडलेली आपली कामे आता या काळामध्ये पूर्ण होणार आहेत. 

सरकारी क्षेत्रामध्ये आणलेली कामे सुद्धा पूर्ण होतील. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी आपल्याला मजबूत बनवणार आहे. धनलाभाचे योग जमून येणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून. 

मेष राशी- मेष राशीसाठी सप्टेंबर महिना सकारात्मक ठरणार आहे. महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये एखादी आनंदाची बातमी खानावर येऊ शकते. या काळामध्ये आपल्याला आपल्या कष्टाला भरपूर प्रमाणामध्ये फळ प्राप्त होणार आहे. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. भगवान श्री गणेश आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. 

व्यवसायाच्या दृष्टीने ही वेळ अतिशय लाभकारी ठरू शकते. कार्यक्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मानसन्मान आपल्याला प्राप्त होईल. महिन्यातील दुसऱ्या आठवड्यामध्ये धनलाभाची योग जमून येऊ शकतात. व्यवसायामध्ये मनाप्रमाणे लाभ आपल्याला प्राप्त होण्याची संकेत आहेत. सप्टेंबर महिना आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. या महिन्यामध्ये रागावर नियंत्रण ठेवण्यात अत्यंत आवश्यक आहे. 

आपल्या शब्दाने कुणाचे मन अथवा भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रेम जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मधुर बनेल. आपल्या जोडीदाराचा पूर्ण संयोग आपल्याला प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदाचे दिवस पुन्हा वापस येणार आहेत. राजकीय लोकांसाठी सुद्धा हा काळ अनुकूल ठरणार आहे. 

मिथुन राशि- मिथुन राशीसाठी सप्टेंबर महिना अतिशय शुभ ठरणार आहे. अनेक दिवसापासून आडलेली आपली कामे या महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहेत. भाग्यची चांगली साथ आपल्याला लाभणार आहे. कार्यक्षेत्रातील कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. या काळामध्ये मनासारखा लाभ आपल्याला प्राप्त होईल. घर परिवारामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण राहणार आहे.

 घरात एकाच धार्मिक अथवा मंगल कार्य घडून येऊ शकते. व्यापारी वर्गासाठी आर्थिक देवाण-घेवाण करताना सतर्क राहणे आवश्यक आहे. प्रेम जीवनामध्ये निर्माण झालेला ताणतणाव आता दूर होणार आहे. प्रेमाचे नाते पुन्हा एकदा मधुर बनेल. आर्थिक प्राप्ती समाधान कारक असेल आर्थिक प्राप्तीच्या अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. त्यामुळे हा महिना आपल्यासाठी सुखाचा जाणार आहे. 

कन्या राशी- कन्या राशीसाठी सप्टेंबर महिना विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. या महिन्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक सुंदर घडामोडी घडवून येतील. हा महिना आपल्यासाठी एखाद्या वरदानासमान ठरू शकतो. या महिन्यामध्ये एखाद्या नव्या कामाची सुरुवात करू शकता. भौतिक सुख-समृद्धीच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आणि त्यासाठी आर्थिक खर्च देखील होणार आहे. 

अनेक दिवसांपासून घर जमीन अथवा वाहन खरेदीचा करत असलेला आपला विचार आता प्रत्यक्षात उतरणार आहे. जमीन अथवा वाहन खरेदीची योग येऊ शकतात. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच आपल्याला चांगला लाभ प्राप्त होणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा महिना विशेष अनुकूल ठरणार आहे. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून चांगला नफा आपल्याला मिळू शकेल.

नोकरीच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अधिक लाभदायक ठरणार आहे. राजकीय लोकांसाठी देखील अनुकूल ठरणार आहे. संततीकडून एखादी आनंदाची बातमी कानाणवर येऊ शकते. पारिवारिक दृष्ट्या काळ अनुकूल ठरणार आहे. परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील. या काळामध्ये व्यसनापासून दूर राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे. उद्योग व्यापारातून चांगला नफा प्राप्त होणार आहे. 

तुळ राशी- तूळ राशीसाठी सप्टेंबर महिना सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. करिअरच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. जे लोक विदेशामध्ये करिअर बनू इच्छिता त्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरण्याची संकेत आहेत. त्यांना मना सारखा लाभ प्राप्त होणार आहे. 

कोर्ट कचेरी मध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग येऊ शकतात. या काळामध्ये आपल्याला पैशांची बचत करणे आवश्यक आहे. पैशांचे चांगले नियोजन लावण्याची आवश्यकता आहे. या काळामध्ये आर्थिक देवाणघेवाण करताना सतर्क राहणे गरजेचे आहे. कुणावरही अति विश्वास करू नका. 

जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. महिन्याच्या शेवटी एखाद्या महिन्याच्या शेवटी एखाद्या धार्मिक यात्रेला जाऊ शकता. प्रेम संबंधांमध्ये चांगले सुधारणा घडून येणार आहे. जर आपण अविवाहित असाल तर लग्न संबंधी गोष्टी पुढे वाढू शकतात. 

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी सप्टेंबर महिना प्रत्येक गोष्टीसाठी सकारात्मक ठरणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला कार्यक्षेत्रामध्ये मोठा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. काही अडचणी देखील जीवनामध्ये निर्माण होणार आहेत. पण प्रत्येक अडचणीतून मार्ग निघेल. त्यावेळी आपल्या बुद्धी आणि विवेकाचा योग्य वापर आपल्याला करावा लागू शकतो. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये भाग्याची आपल्याला चांगली साथ मिळणार आहे. 

बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. रोजगारासाठी परेशान असणाऱ्या लोकांसाठी आनंदाचे दिवस येण्याचे संकेत आहेत. या काळामध्ये आपला आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे कठीण वाटणारे काम देखील सहज रीतीने पूर्ण करून दाखवणार आहात. बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला मनासारखे फळ प्राप्त होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने केलेले प्रवास लाभकारी ठरू शकतात. 

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी सप्टेंबर महिना यश प्राप्तीचा महिना ठरणार आहे. आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. तरीही नशिबाच्या भरोशावर न बसता स्वतः मेहनत करणे लाभकारी ठरू शकते. आपल्या कर्मावर विसरून राहणे आवश्यक आहे. कुणावरही अवलंबून न राहता स्वतःची मेहनत आवश्यक आहे. नाहीतर परेशानीचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. 

धनप्राप्तीच्या दृष्टीने हा महिना आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. जर आपण व्यवसाय करत असाल तर हा महिना आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. व्यवसायामध्ये चांगला नफा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. अनेक दिवसापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग आहेत. 

बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. या काळात गुप्त शत्रूपासून किंवा हित शत्रूपासून सावध राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे. व्यापाराच्या दृष्टीने केलेले प्रत्येक प्रवास सफल ठरू शकतात. कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवनामध्ये आपल्या जोडीदाराची पूर्ण साथ आपल्याला प्राप्त होईल. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *