Skip to content

रडायचे दिवस संपले आजच्या सोमवारपासून पुढील ११ वर्षं राजा सारखे जीवन जगतील या राशींचे लोक.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवन हे सुखदुःखाच्या अनेक रंगाने नसलेले आहे. प्रत्येक सुखामागे एक दुःखतर प्रत्येक दुखामागे एक सुख असा क्रम मनुष्याच्या जीवनामध्ये सतत चालू असतो. जीवनाचा कठीण प्रवास करत असताना कधी कधी मनुष्याच्या जीवनात अतिशय नकारात्मक आणि वाईट परिस्थितीचा सामना व्यक्तीला करावा लागतो. अतिशय वाईट दिवस व्यक्तीच्या वाट्याला येत असतात‌. 

या काळामध्ये अनेक प्रकारचा संघर्ष अनेक अडचणींचा सामना करताना अनेक समस्या व्यक्तीच्या जीवनामध्ये निर्माण होत असतात. अनेक संकटांना देखील सामोरे जावे लागते. हा काळ व्यक्तीच्या जीवनातील अतिशय नकारात्मक काळ असतो. पण मित्रांनो घाबरण्याचे काही कारण नाही. हा काळ जास्त वेळ मनुष्याच्या जीवनामध्ये टिकत नाही. काळ कोणताही असो तो जास्त वेळ टिकून राहत नसतो. 

त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कितीही वाईट आणि नकारात्मक परिस्थिती जरी असली तरी फार काळ टिकत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार बदलत्या ग्रह नक्षत्रांची स्थिती ज्याप्रमाणे बदलत असते. त्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनावर त्याचे वेगवेगळे परिणाम दिसत असतात. ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक ठरत असते. त्यामुळे त्याचे राशीनुसार सकारात्मक अथवा नकारात्मक फळ व्यक्तीला प्राप्त होत असते.

पण हीच ग्रह नक्षत्राची स्थिती शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीचा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. भगवान भोलेनाथाची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून ग्रह नक्षत्राचा अतिशय अनुकूल प्रभाव आपल्या राशीवर दिसून येणार आहे. 

आता भाग्य बदलण्यासाठी नशीब बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. जीवनातील वाईट काळ आता पूर्णपणे बदलणार आहे. सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मित्रांनो उद्या भाद्रपद शुक्लपक्ष उत्तरा नक्षत्र दिनांक २९ ऑगस्ट रोजी सोमवार लागत आहे. सोमवार हा भाद्रपद महिन्यातील पहिला सोमवार असून हा दिवस पूर्णपणे भगवान भोलेनाथांना समर्पित आहे. 

सोमवार हा अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो. महादेवाची कृपा जेव्हा होते तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. महादेवांची कृपा एक वेळा व्यक्तीच्या जीवनावर बरसल्यानंतर व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीही कशाची कमतरता भासत नाही. 

भोलेनाथ हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. श्रद्धा आणि भक्ती पूर्णाने हृदयुक्त अंतकरणाने महादेवाची पूजा उपासना केल्याने मनुष्याच्या जीवनात कधीही कशाची कमतरता भासत नाही. भोलेनाथाच्या कृपा दृष्टीने वाईट परिस्थिती बदलण्यासाठी वेळ लागत नाही. 

पंचांगानुसार या दिवशी म्हणजे दिनांक २९ ऑगस्ट रोजी चंद्र आणि बुध अशी युती होत असून  बुधाआदित्य योग निर्माण होत आहे. त्यामुळे इथून पुढे येणारा काळ काही राशीसाठी भाग्यवान ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार असून जीवनातील वाईट काळ बदलणार आहे. मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी नकारात्मक स्थिती वाईट परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता प्रगतीच्या अनेक दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहे. 

महादेवाचे आशीर्वादाने वैवाहिक जीवनामध्ये सुंदर सुखाचे अनुभूती आपल्याला होणार आहे. सोबतच आध्यात्मिक सुखाची अनुभूती देखील आपल्याला होईल. एखाद्या अध्यात्मिक गुरुची भेट आपल्याला होऊ शकते. त्यामुळे अध्यात्मिक सुख प्राप्त होऊ शकते. उद्योग व्यापारच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या कमाई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे शक्यता आहे. 

व्यापारातून चांगला नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरू शकतात. नवीन नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. करिअरच्या दृष्टीने देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. परिवार आणि सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. सहली निमित्त काही प्रवास देखील घडू शकतात. 

मिथुन राशी- मिथुन राशीवर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनामध्ये चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. आपल्या जीवनातील गरिबीचे दिवस संपण्याची संकेत आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने येणारा काळ आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.

भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. भाग्याची चांगली साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक प्रगती घडून येणार आहे. करिअरच्या दृष्टीने देखील ठरणार आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनामध्ये सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

सासरच्या मंडळींकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. मित्र देखील या काळात चांगली मदत करणार आहेत. आई-वडिलांकडून आर्थिक मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. या काळात एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता. किंवा जुन्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करून त्याचा विस्तार करू शकता.

सिंह राशी- सिंह राशीच्या जीवनामध्ये सुखाची सुंदर बाहार येण्याचे शक्यता आहेत. महादेवाचा आशीर्वाद आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. मागील काळात आलेले अपयश आता दूर होणार आहे. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. आर्थिक अडचणी आता दूर होतील. 

प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. मोठी प्रगती जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारामध्ये आपले प्रयत्न सफल ठरतील. राजकीय लोकांसाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नवीन नोकरी मिळण्याचे योग आहेत. नोकरीच्या कामांमध्ये यश प्राप्त होईल. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. कामांमध्ये चांगले यश आपल्या पदरी पडू शकते. नव्या प्रगतीचे किर्तिमान स्थापन करू शकता.

तुळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद बरसणार आहे. आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे‌. आपल्या आत्मविश्वासामध्ये अनेक प्रटीने वाढ होईल. प्रगतीच्या अनेक संधी आपल्याला प्राप्त होणार आहेत. अनेक दिवसापासून करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. मानसिक सुख शांतीमध्ये वाढ होईल. परिवारात सोबत एखादी यात्रा घडू शकते. सहली निमित्त बाहेर जाऊ शकता.

 मित्रांनो या काळात धन लाभाचे योग सुद्धा जमून येऊ शकतात‌. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरू शकतो. उद्योग व्यापारामध्ये नवीन गुंतवणूक करण्याचा आपला निर्णय योग्य ठरू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय देखील योग्य ठरू शकतो. नोकरीच्या क्षेत्रामध्ये बढती किंवा बदलीचे योग येऊ शकतात. नोकरीमध्ये अधिकारी वर्गाची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. अधिकारी आपले चांगले मदत करतील. 

मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांची देखील मदत आपल्याला प्राप्त होईल. जुन्या मित्र-मैत्रिणीच्या गाठीभेती मुळे जुन्या आठवणींना उजाळा प्राप्त होणार आहे‌. मानसिक प्रसन्नते मध्ये वाढ होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. भगवान भोलेनाथाची कृपादृष्टी सदैव आपल्या जीवनावर बरसणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने करिअरमध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. करिअरमध्ये सतत करत असलेले प्रयत्न फळाला येणार आहेत. व्यापारामध्ये देखील चांगली प्रगती घडून येईल. प्रगतीचे नवे कीर्तिमान स्थापन करू शकता. शत्रूचा नाश होणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यास सफल करणार आहात. करिअरच्या दृष्टीने मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. 

एखादे मोठी यश आपल्या हाती लागू शकते. पारिवारिक सुखामध्ये देखील वाढ होणार आहे. संततीकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आपला आत्मविश्वास वाढणार आहे. स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेचे अनुभूती आपल्याला होणार आहे. नव्या प्रेरणेने प्रेरित होणार आहात. काही नवीन कल्पना आपल्याला सुचतील त्यामुळे नवीन योजना आखू शकता.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडथळे आता दूर होतील. महादेवाच्या आशीर्वादाने जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. उद्योग व्यापारातून चांगला नफा प्राप्त होणार आहे.नवा व्यवसाय सुरू करू शकता.

घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. अचानक धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. आई-वडील अथवा मोठ्या भावाकडून आर्थिक सहाय्य आपल्याला प्राप्त होऊ शकते. आर्थिक मदत मिळू शकते. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.