Skip to content

रडायचे दिवस संपले आजच्या शनिवारपासून पुढील ४१ वर्ष राजा सारखे जीवन जगतील या राशीचे लोक..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनामध्ये ईश्वरी शक्तीचा आधार अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. ग्रहांची शुभ आणि अशुभस्थिती मानवी जीवनामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडवून आणत असते.ग्रहची स्थिती जेव्हा नकारात्मक असते तेव्हा व्यक्तीला अनेक संकटाचा सामना करावा लागतो. दुःख दारिद्र्य अपयशाने अपमान भोगावे लागतात पण हेच ग्रहांची स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते. तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

ज्योतिषशास्त्रमध्ये सर्वात महत्वपूर्ण ग्रह म्हणून शनीला ओळखले जाते. शनी ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शुभ स्थितीमध्ये असतात किंवा शनीच्या शुभ स्थितीचा राशींच्या जातकांवर असते.त्या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रगती घडून यायला वेळ लागत नाही. वर्तमान काळ स्थितीमध्ये आपल्या जीवनामध्ये कितीही खडतर काळ चालू असू द्या जेव्हा शनि देवाची कृपादृष्टी परिस्थिती तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही.

उद्याच्या शनिवारपासून असाच काहीच सकारात्मक अनुभव या राशींच्या जातकांचे जीवनावर दिसून येणार असून शनि देवाचे विशेष कृपादृष्टी या रासायनवर असणार आहे. इतर पुढे येणारा काळ यांच्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. एकच जीवनातील आर्थिक समस्या मानसिक ताणतणाव आरोग्य विषयक समस्या सामाजिक समस्या नोकरीविषयक समस्या या सर्व समस्या समाप्त होणार असून प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे.

मित्रांनो उद्या श्रावण कृष्ण पक्ष आदरा नक्षत्र दिनांक ९ सप्टेंबर रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनि देवाचा दिवस असून उद्याच्या शनिवारपासून या राशींच्या जातकांच्या जीवनावर शनिदेवाची कृपादृष्टी बसणार आहे. शनिवार आहे शनि देवांचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी देवाची पूजा आराधना करणे शुभ मानले जाते या दिवशी कार्य वस्त्र धारण करून शनि देवाला ते अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते.

त्याबरोबर शनि महामंत्र्याचा जप करण्याची किंवा शनी चालीसा पाठ करणे देखील शुभ मानले जाते. त्यांच्या जीवनामध्ये सतत अडचणी येत असतात ज्या लोकांच्या जीवनामध्ये नकारात्मक वातावरण असते त्या लोकांच्या जीवनामध्ये आनंद हरवलेला आहे. अशा लोकांनी प्रत्येक शनिवारी शनि देवाची पूजा आराधना करून गर्दी लोकांना यथाशक्ती दानधर्म करण्यात शुभ मानले जाते.

या लोकांनी जर शनि उपासना केली तर यांच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य नाहीशी होईल. शनिवारच्या दिवशी नित्यनियमाने शनि नामाचे नामस्मरण करणे देखील शुभ मानले जाते. शनी प्रत्येक व्यक्तीला क्रमांक प्रदान करत असतात त्यामुळे या लोकांचे कर्म चांगले आहेत. अशा लोकांना शनि देवाला घाबरण्याची काही कारण नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

१) मेष रास – मेष राशीच्या जीवनावर शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. उद्याच्या शनिवारपासून आपल्या जीवनातील सर्व संकट समाप्त होण्यास सुरुवात होईल. नोकरी क्षेत्रामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. त्याबरोबरच आपल्या जीवनामध्ये जर काही आर्थिक समस्या चालू असतील पारिवारिक काही समस्या चालू असतील किंवा नातेवाईकांमध्ये दुरावा आला असेल. घरातील नकारात्मक वातावरण असेल आपले मन शांत नसेल मन समाधानी नसेल किंवा मानसिक तणाव जर आपल्याला असेल तर उद्याच्या शनिवारपासून त्यामध्ये चांगला बदल आपल्याला दिसून येईल.

नोकरीमध्ये करत असलेले प्रयत्न सफल ठरण्याची संकेत आहेत किंवा व्यापारामध्ये भरभराट होण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. नित्त नियमाने शनी नामाचा पाठ करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते किंवा शनी महामंत्र्याचा जप सुद्धा आपण करू शकता. हे आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार असून यामुळे जीवनातील अनेक समस्या समाप्त होण्यासाठी मदत मिळेल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील नातेसंबंध पुन्हा एक वेळा सुधारतील पती-पत्नी मधील संबंध देखील शुभ बनतील.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या जातकांवर भगवान शनि देवाचा आशीर्वाद बसणार आहे इंद्र नक्षत्र आपल्यासाठी शुभ ठरणार आहेत. शनीची शुभ स्थिती असल्यामुळे या काळात जर आपण काही महत्त्वपूर्ण कामे करून घेतले तर नक्की यशस्वी ठरतील. या काळामध्ये आपले आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक समस्या समाप्त होतील. धनप्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. शनीच्या आशीर्वादाने घरातील वातावरण देखील आनंदी आणि प्रसन्न राहील वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होणार आहे. सुख समाधान आणि शांती मध्ये वाढ होणार आहे.

३) कर्क रास – कर्क राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुंदर काळाची सुरुवात होणार आहे आपल्याला पारिवारिकदृष्ट्या काळ अनुकूल ठरणार आहे. परिवारातील लोकांचा पाठिंबा आपल्याला प्राप्त होईल परिवारामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे मतभेद आता समाप्त होतील भाऊबंदुकीमध्ये चालू असणारे मतभेद देखील समाप्त होणार आहेत.

भाऊबंदुकीमध्ये प्रेम आपुलकीमध्ये वाढ होणार आहे वडीलोपार्जित धनसंपत्तीची प्राप्ती देखील आपल्याला होऊ शकते. व्यवसायामध्ये चांगला नफा आपल्याला मिळेल.एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये आपण प्रवेश करू शकता. कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ सुंदर ठरणार आहे. प्रगतीचा कारखाना आहे.

४) सिंह रास – सिंह राशीसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ करणारा असून नोकरी विषयक कामांना आता गती येऊ लागेल. म्हणजे नोकरी विषयक जर काही समस्या असतील तर त्या समाप्त होतील.आता अधिकारी वर्गाची कृपा आपल्यावर बरसणार असल्यामुळे अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. प्रेम जीवनामध्ये चालू असणाऱ्या निराशा जनक वातावरण बदलणार असून आनंददायी घडामोडी घडून येतील. प्रेमाचे नाते अधिक मधुर आणि मजबूत बनतील.

आपले भाग्य लवकरच उदयास येणार आहे. मानसिक तनाव कमी होईल.आरोग्य सुंदर राहणार आहे. मित्र परिवारामध्ये चांगले एक का होणार आहे म्हणजे मित्राची चांगली मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. ते आर्थिक प्राप्तीचे नवे साधन उपलब्ध होतील या काळामध्ये नित्य नियमाने शनीची उपासना करून गरजू लोकांना येथे शक्ती मदत करणे, गरजू लोकांना हितासाठी दानधर्म करणे आपल्यासाठी शुभदायी ठरू शकते.

५) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शनि देवाचे व्रत करणे शुभ ठरू शकते. म्हणजे शनिवारच्या दिवशी व्रत उपास करून शनि देवाला तेल वाहने आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. उपासना आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येईल. शनि देवाच्या कृपेने उद्यायास येईल आपले भाग्य. जीवनातील अनेक अडचणी अनेक अडथळ्याचा समाप्त होणार आहेत. जीवनाचा नवा प्रवास सुरू होणार आहे. भाग्यची साथ आपल्याला प्राप्त होणार असून आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे घाबरण्याची काही कारण नाही.

नव्या योजना सफल बनतील प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला प्राप्त होईल. स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण करणारा हा स्वतःच्या बुद्धिमत्तेचा अतिशय सुंदर उपयोग आपण करणार असून स्वतःच्या बुद्धीद्वारे आपण चांगले यश प्राप्त करणार आहात. प्रेम जीवनाविषयी काळ अनुकूल ठरणार आहे. मनामध्ये असणारे भय भीतीची दडपण आता दूर होईल. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये धाडस कराल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्रचंड प्राप्त होणार आहे.

६) धनु रास – धनु राशीसाठी हा का प्रचंड प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपल्या योजना सफल बनणार आहे.धनु राशीच्या जातकांवर शनि देवाची कृपादृष्टी असल्यामुळे आपले मनोगथ आता लवकरच पूर्ण होणार आहे. मानसिक दडपण मानसिक तणाव आता दूर होईल. आरोग्याच्या तक्रारी जर काही चालू असतील आरोग्य विषयक काही समस्या जर चालू असेल तर त्या समस्या आता दूर होणार आहे.

त्याबरोबरच आपल्या डोक्यावरचे कर्ज उतरणार असल्यामुळे मन समाधानी असेल. कुटुंबातील लोकांचे सहकार्य मिळेल. नोकरी विषयक अडथळे दूर होतील. सरकारी नोकरीचे योग बनत आहेत किंवा खाजगी क्षेत्रामध्ये देखील चांगली नोकरी आपल्याला या काळात मिळू शकते. आर्थिक प्राप्तीचे साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *