Skip to content

रडायचे दिवस संपले आजच्या सोमवारपासून पुढील ११ वर्ष खूप जोरात असेल या ६ राशींचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की जीवनात काहीतरी मोठे करून दाखवावे. जीवनात काहीतरी साध्य करून दाखवावे. जीवनात कशाचीही कमतरता भासू नये म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. आणि काही लोक असे नशिबान असतात की त्यांना हे सर्व आपोआप प्राप्त होत असते. किंवा सहज प्राप्त होते. यांनी केलेले थोडेसे प्रयत्न देखील खूप मोठे यश देऊन जातात. 

यांनी थोडेशे जरी प्रयत्न केले तरी यांना खूप मोठे यश प्राप्त होत असते. जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि सर्व सुखाची प्राप्ती यांना होते. जीवनातील सर्व सुख यांच्या पायावर लोणी घालत असतात. पण प्रत्येकाचे नशीब एवढे चांगले नसते अनेक लोक असे असतात की थोडेसे सुख प्राप्त करण्यासाठी त्यांना अनेक प्रयत्न करावे लागतात. पण तरीही हवा तसा परिणाम त्यांना प्राप्त होत नाही.

हवे तसे यश त्यांच्या पदरी पडत नाही. कितीही मेहनत घेतली तरी हवा तसा परिणाम दिसून येत नाही. कारण त्यांचा नसतो. ज्योतिषानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक ना एक दिवस असा काही शुभकाळ येतो. अशी काही सकारात्मक परिस्थिती बनते किंवा ग्रह नक्षत्राची अशी काही स्थिती निर्माण होते की या काळात जर व्यक्तीने चांगले प्रयत्न केले किंवा या काळाचा जर सत उपयोग करून घेतला तर निश्चित व्यक्तीला त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येतो. 

ग्रह नक्षत्र अनुकूल असताना केलेले प्रयत्न नेहमी सफल ठरतात. पण अनेक लोकांना या संधीचा फायदा घेता येत नाही. ग्रहण क्षेत्रांची अनुकूलता असताना ते आपले कर्म चांगले ठेवत नाहीत त्यामुळे आलेली संधी त्यांच्या हातून निघून जाते. आणि देवाने दिले कर्माने नेले अशी परिस्थिती त्यांच्या जीवनात निर्माण होते.

आजच्या सोमवारपासून या राशींच्या जीवनात असाच काहीसा अनुकूल काळ येण्याची शक्यता आहेत. उद्याचा सोमवार म्हणजे श्रावणातील दुसरा असून उद्याच्या सोमवारपासून या काही खास राशीवर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. त्यामुळे अतिशय शुभ आणि सकारात्मक काळ यांच्या वाट्याला येणार आहे. 

विशेष करून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ या काही खास राशींसाठी अतिशय लाभदायक ठरण्याची संकेत आहेत.

आता यांच्या जीवनातील गरिबीचे दिवस समाप्त होणार आहेत. मित्रांनो आज मध्य रात्री नंतर श्रावण शुक्लपक्ष ज्येष्ठा नक्षत्र दिनांक ८ ऑगस्ट सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मनला जातो. आणि याच श्रावणातील सोमवार या राशींसाठी अतिशय महत्वपूर्ण मानला जातो. 

विशेष म्हणजे याच दिवशी पुत्रदा एकादशी आहे. त्यामुळे हा संयोग या राशींच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही खास राशींवर दिसून येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून. 

मेष राशी- मेष राशीवर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. उद्याच्या सोमवारपासून पुढे येणारे दिवस आपल्यासाठी यशदायक ठरणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आपली आर्थिक क्षमता आता मजबूत बनणार आहे. खूप मोठे यश आपल्याला साध्य होण्याचे संकेत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. या काळात आपल्या जीवनात अनेक आनंददायक घडामोडी घडून येतील.

 प्रगतीच्या अनेक दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रातून चांगला लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात आर्थिक प्रगती आणि उन्नती घडून येण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरु शकतो. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. 

महादेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. भोग विलासितेच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होईल. करियरमध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील चांगले लाभ आपल्याला प्राप्त होतील. त्यासोबतच आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. या काळात केलेली गुंतवणूक पुढे चालून खूप मोठा लाभ देऊ शकते.

वृषभ राशी- वृषभ राशीच्या जीवनात आता शुभ काळाची सुरुवात होऊ शकते. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होण्याचे योग आहेत. महादेवाचा आशीर्वाद आपल्या राशीवर बरसणार असून आर्थिक संकटे दूर होणार आहेत. आपली आर्थिक बाजू मजबूत आणि भक्कम बनेल. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. व्यापारातून आपल्याला अनेक प्रकारे लाभ प्राप्त होणार आहे. 

हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. जे प्रयत्न आपण करत आहात त्या प्रयत्नामध्ये आपल्याला चांगले यश प्राप्त होणार आहे. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ शुभ ठरणार आहे. छोटासा उद्योग किंवा लघुउद्योग सुरू करण्यासाठी सुद्धा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

कर्क राशी- कर्क राशीच्या जीवनात आनंदाची बाहार येण्याचे संकेत आहेत. भगवान भोलेनाथाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. आपल्या जीवनात सुंदर प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे.

अनेक दिवसापासून भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येतील. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्योदय  होण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने शुभ ठरणार आहे. 

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाने जीवनात निर्माण झालेल्या अनेक अडचणी समस्या दूर होणार आहेत. घरातील नकारात्मक वातावरण नकारात्मक ऊर्जा आता दूर होणार असून सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती आपल्याला होणार आहे. 

आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होईल. आर्थिक समस्या समाप्त होतील.जे काम आपण करत आहात त्या कामांमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आता विशेष अनुकूल आणि फलदायी घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाची बाहार येणार आहे. महादेवाच्या कृपेने जीवनातील सर्व संकट आता दूर होणार आहेत. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे आणि उन्नतीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. संसारिक सुखामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.  संसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार असून अतिशय शुभ फलांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. हा काळ जीवनाला एक नवी दिशा देणारा काढणार आहे. 

प्रगती आणि उन्नतीचे शिखर सर करण्यामध्ये हा काळ आपल्याला मदत करणार आहे. मित्रांनो आता इथून पुढे अतिशय शुभ आणि सकारात्मक घडामोडी आपल्या जीवनात घडून येणार आहेत. महादेवाच्या आशीर्वादाने आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. नोकरी विषयी काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. कार्यक्षेत्राला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होणार असून यशाचे नवे शिखर आपल्याला प्राप्त होणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर सोमवारचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. भगवान भोलेनाथाची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार आहे. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे. मागील अनेक दिवसापासून सतत करत असलेल्या आपले प्रयत्न आता सफल ठरतील. अनेक दिवसांचे परिश्रम आता फळाला येणार आहेत. कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. 

या काळात जर आपल्याला आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर तज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक गुंतवणूक केल्यास पुढे चालून त्याचे उत्तम फल आपल्याला प्राप्त होऊ शकते. वैवाहिक जीवनामध्ये सुख शांती नांदणार आहे. संसारिक जीवनातील समस्या आता समाप्त होतील. पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होणार असून भाऊबंदकी मध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. नोकरी विषयी आनंदाची वार्ता कानावर येऊ शकते.

मीन राशि- मीन राशिच्या जीवनावर महादेवाचा आशीर्वाद बरसणार आहे. उद्याच्या सोमवारपासून पुढे येणारा काळ आपल्या प्रगतीचा काळ असणार आहे. आता भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आता नव्या काळाची सुरुवात होणार आहे. 

मित्रांनो उद्योग व्यापारातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होतील. व्यवसायातून देखील अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. नव्या दिशा आपल्याला प्राप्त होणार आहेत. प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे. जे काही ध्येय आपण निर्धारित केले आहे ते आपल्याला प्राप्त संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.