Skip to content

रडायचे दिवस संपले उद्यापासून पुढील २१ वर्ष सूर्यकिरणा समान चमकणार राशींचे भाग्य..!

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार अनेक वेळा दारिद्र्याच्या झळा सोसल्यानंतर अचानक असं काही मंगलमय काळ येत असतो. या काळामध्ये मानवी जीवनामध्ये दुःख दारिद्र्य अपयश आणि अपमानाचे दिवस संपून सुख समृद्धी आनंदी धन संपत्तीचे दिवस येत असतात. अनेक दिवसांचा संघर्ष अशा कालावधीमध्ये समाप्त होत असतो आणि नवीन प्रगतीला सुरुवात होत असते. प्रत्येक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये कधी ना कधी अद्भुत काळ येत असतो.

उद्यापासून म्हणजे १३ फेब्रुवारी पासून असंच काहीच अद्भुत आणि सुंदर काळ या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहे. कारण ग्रह नक्षत्राच्या स्थितीमध्ये असे काही परिवर्तन घडवून येणार आहे की या परिवर्तनाचा शुभ प्रभावाने या काही खास राशींच्या जातकांचा भाग्योदय घडवून येणार आहे.

प्रचंड प्रगतीला सुरुवात होणारा असून जीवनामध्ये आतापर्यंत बघत असलेल्या दुःखाने यातनेपासून या जातकांची सुटका होणार आहे. नव्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. मानसिक ताण तणाव दूर होणारा असून या कालावधीमध्ये आरोग्य सुख संपन्नता समाप्त होणार आहे.

मित्रांनो दिनांक 1३ फेब्रुवारी रोजी भगवान सूर्यदेव राशी परिवर्तन करणार असून ते कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत सूर्याचे परिवर्तन अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहे. मित्रांनो सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींना प्रभावित करत असतो कारण सूर्य हे ग्रहांचे राजे मानले जातात. त्यामुळे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा शुभ प्रभात संपूर्ण बारा राशीवर प्रभावित करीत असतो.

सूर्य जेव्हा ज्या राशीसाठी सुभाष सात किंवा सूर्याची होणारे गोचर जेव्हा ज्या राशींच्या जातकांसाठी शुभ असतात तेव्हा त्या राशींच्या जातकाचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्या दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ पासून असाच काहीचा सकारात्मक अनुभव या खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार असून यांच्या नशिबाला नवी कलाटणी येणार आहे. यांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर आणि शुभकाळ येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांसाठी प्रचंड प्रगतीचा काळ असणार आहे. मानसिक तणाव दूर होईल उद्योग व्यापारातून आर्थिक प्राप्ती असेल. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. सूर्याच्या सकारात्मक प्रभावाने उजळून निघेल ते भाग्य जीवनामध्ये आत्तापर्यंत भोगत असलेल्या संघर्षातून आपली सुटका होणार असून यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नातेसंबंधांमध्ये आलेली कटुता दूर होईल नातेसंबंध पुन्हा एक वेळा मजबूत बनतील.

अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाची योग जमिनीतील मेष राशीच्या जातकांच्या आत्मविश्वासामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होणार असून कुठल्याही संकटांना पार करण्याची क्षमता आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे कुठल्याही समस्येचे निराकरण करण्याची बुद्धिमत्ता आपल्याला प्राप्त होणार असून कुठल्याही वादळाची भेटण्याची ताकद आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. येणारा का आपल्यासाठी प्रगती घेऊन येणार आहे त्यामुळे मेष राशीच्या जातकांनी कार्यक्षेत्रामध्ये चांगली मेहनत करण्याची आवश्यकता आहे.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ आणि अतिशय अनुकूल ठरणार आहे. सूर्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल.आपल्या भौतिक साधनांमध्ये वाढ होणार आहे. त्याबरोबर काम करण्यामध्ये आपल्याला एक नवी चेतना निर्माण होणार आहे. म्हणजे एक नवीन स्फूर्ती आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार असून याच पूर्तीचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे.

आपल्या स्वतःच्या वाणीद्वारे लोकांना स्वतःकडे आकर्षित करणारा हा त्याबरोबरच मित्रांसोबत आपली नाते पुन्हा एक वेळा मजबूत बनणार आहे. आपल्या वाणीमध्ये तेज निर्माण होईल आपल्या कर्तुत्वाने लोकांना प्रभावित करणारा आहात हा काळ आपल्या पद प्रतिष्ठा मानसन्मान वाढविणारा काळ असणार आहे. त्यामुळे या काळाचा चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

३) सिंह रास – सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणारा असून सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. नोकरीमध्ये यश प्राप्त होईल. नोकरीमध्ये आपल्या आवडत्या ठिकाणी बदली होऊ शकते. सरकारी नोकरी मिळण्याचे देखील योग बनत आहेत.विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे सिंह राशीचे जातकांना व्यापार आहोत तुम्ही देखील आर्थिक आवक समाधानकारक असेल. कार्यक्षेत्रामध्ये आपला मानसन्मान वाढणार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगले पद मिळण्याची संकेत आहेत. प्रतिष्ठा वाढणार आहे.

४) तूळ रास – तूळ राशीच्या जातकासाठी हा अतिशय सुखद देणारा काळ आहे. सूर्याची गोचर अतिशय फलदायी ठरणार असून नवीन कीर्तीमान स्थापित करणारा काळ ठरणार आहे. आपल्या सौंदर्यामध्ये वाढ होणार आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये तेज निर्माण होणार आहे. त्या तेजाने स्वतःला प्रभावित करणार आहात.

तूळ राशीच्या जातकासाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ असणार आहे. या कालावधीमध्ये आर्थिक प्राप्ती समाधानकारक होईल. धनलाभाचे योग जमत आहेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असेल. सूर्य देवाच्या कृपेने प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. तूळ राशीच्या कवी लेखक लोककलांसाठी हा काळ सुखाचा असेल. कलाकार लोकांसाठी देखील शुभ ठरणार आहे.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या जातकासाठी हा काळ भाग्योदयाचा काळ असेल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेली मेहनत यशस्वीरित्या पूर्ण होईल. कार्यक्षेत्रामध्ये आपला मानसन्मान वाढणार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगले पद मिळण्याची संकेत आहेत. प्रतिष्ठा वाढणार आहे. धनलाभाचे योग जमत आहेत.

माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असेल. या काळामध्ये नवीन ऊर्जा आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. अवघड वाटणाऱ्या गोष्टी अगदी सहजरित्या आपण पूर्ण करणार आहोत. वृश्चिक राशीचे जातकांचे स्वप्न साकार होण्याचे संकेत आहे. त्याबरोबरच करिअरमध्ये चांगली प्रगती करणार आहात. मित्र आपली चांगली मदत करतील.

६) धनु रास – धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रसिद्धीचा काळ असेल. सन्मान मिळवून देणारा काळ असेल. धनु राशीच्या आर्थिक क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे. आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत चालू असणाऱ्या दारिद्र्याचा काळात समाप्त होणार आहे. एका नव्या युगाची सुरुवात आता सुरू होणार असून कार्यक्षेत्रामध्ये काही बदल घडून येऊ शकतात.

धनु राशीच्या गृहिणीसाठी हा काळ अनुकूल असून लघुउद्योग सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे. त्यामुळे आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. धनु राशीसाठी सर्व दृष्टीने काळ लाभकरी ठरणार आहे. त्याबरोबरच अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जामुन येणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *