Skip to content

रडायचे दिवस संपले कालच्या शनिवारपासून पुढील ५ वर्ष राजा सारखे जीवन जगतील या राशींचे लोक.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवीय जीवनामध्ये जर मनुष्याला प्रचंड यश मान सन्मान यश कीर्तीची प्राप्ती करायची असेल. धनदौलत आणि प्रसिद्धी हवी असेल तर मनुष्याच्या जीवनावर शनि देवांची कृपा असणे आवश्यक आहे. कारण जेव्हा शनि देवाची कृपा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. शनिदेव प्रसन्न असतात तेव्हा व्यक्तीची सर्व कामे सुरळीतपणे चालत असतात.

व्यक्तीचे जीवन अगदी सुरळीत चालत असते. जीवनात येणारी संकट आपोआप दूर होत असतात. भगवान शनिदेवाचा आशीर्वाद मनुष्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बाहार घेऊन येण्यासाठी पुरेसा असतो. शनि देवाच्या आशीर्वादाने संसारिक जीवन वैवाहिक जीवन कौटुंबिक जीवन आणि सामाजिक जीवन अतिशय चांगल्या प्रकारे चालत असते. 

शनि जेव्हा प्रसन्न असतात तेव्हा उद्योग व्यापार कला साहित्य राजकारण समाजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये व्यक्तीला भरगोस यश प्राप्त होत असते. व्यक्तीच्या प्रत्येक प्रयत्नामध्ये सफलता व्यक्तीला मिळत असते. शनीच्या आशीर्वादाने केलेले कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होते. शनीची कृपा‌ असल्यावर मनुष्याचे आरोग्य देखील चांगले राहते. व्यक्तीच्या जीवनातील अनेक बिमारी अनेक शारीरिक त्रास मानसिक त्रास आपोआप दूर होत असतात. 

मित्रांनो आता उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याचे  संकेत आहेत.कारण त्यांच्या राशीवर भगवान शनीची विशेष कृपा बरसणार आहे. आता यांच्या जीवनामध्ये सुखद काळाची सुरुवात होणार आहे. अतिशय सुंदर अनुभव यांच्या वाटेला येणार आहेत. प्रगतीच्या दिशेने आता एक पाऊल पुढे पडणार आहे. आता इथून पुढे अतिशय सुंदर दिवस यांच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. 

मित्रांनो आज मध्य रात्री नंतर अश्विन शुक्लपक्ष जेष्ठा नक्षत्र दिनांक १ ऑक्टोंबर रोज शनि वार लागत आहे. ऑक्टोबर महिन्याची सुरुवात या राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. शनिवार हा भगवान शनि देवाचा दिवस असल्याने या दिवसापासून या काही खास राशींवर शनिची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. 

मित्रांनो भगवान शनिदेव हे न्यायाचे दैवत मानले जातात.ते कर्मफलाचे दाता मानले जातात. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. जेव्हा शनीची कृपा बरसते तेव्हा भाग्य चमकण्यासाठी वेळ लागत नाही. ज्यांना शनीची कृपा हवी असेल शनीचा आशीर्वाद हवा असेल अशा लोकांनी आपली कर्म चांगली ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. 

जर आपली कर्म चांगली असतील तर  निश्चित आपल्याला शनिचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. मित्रांनो चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच असतात. त्यामुळे जीवनामध्ये नित्य चांगले ठेवणाऱ्यांवर शनिदेव नेहमीच प्रसन्न असतात. उद्याच्या शनिवारपासून या काही खास राशींच्या जीवनामध्ये असाच काहीसा सकारात्मक अनुभव यांच्या वाट्याला येणार आहे. 

इथून पुढे शनि देवाच्या आशीर्वादाने यांच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार असून अतिशय शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. भगवान शनि देवाच्या आशीर्वादाने मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होणार आहे. 

मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी एखादी बीमारी सुद्धा आता दूर होऊ शकते. आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आता भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. उद्योग व्यापार कार्यक्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या नव्या संधी  चालून आपल्याकडे येणार आहेत.

या संधीचा पुरेपूर लाभ आपल्याला या काळामध्ये प्राप्त होणार आहे. आलेल्या संधीचा लाभ प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. या काळामध्ये भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. शनीच्या आशीर्वादाने घर परिवारामध्ये आनंदाचे दिवस कायम राहणार आहेत.

मिथुन राशी- मिथुन राशीच्या जीवनावर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. शनीच्या आशीर्वादाने कौटुंबिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. घरातील नकारात्मक वातावरण पूर्णपणे दूर होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. 

आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील.

उद्योग व्यापारातून बऱ्यापैकी आर्थिक लाभ होणार आहेत. मानसिक ताण आता दूर होईल. कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीच्या नव्या दिशा आपल्याला प्राप्त होणार आहेत. अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल त्यामुळे बढती किंवा बदलीचे योग येऊ शकतात. पगार वाढ देखील होऊ शकते. कोर्ट कचेरी मध्ये चालू असणाऱ्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकते.

सिंह राशी- सिंह राशिच्या जीवनावर शनिची विशेष कृपा बरसणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आपल्या प्रसिद्धीमध्ये वाढ होईल. आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. प्रगतीच्या अनेक दिशा आपल्याला उपलब्ध होतील. करिअरमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. 

उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. अनेक मार्गाने आर्थिक प्राप्ती करण्यामध्ये सफल ठरणार आहात. मानसिक ताण आता दूर होईल. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे. 

आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये देखील वाढ होईल. उद्योग व्यापारातून भरगोस यश संपादन होणार आहे. प्रगतीचे मार्ग आता मोकळे होतील. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक  समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

कन्या राशि- कन्या राशि वर भगवान शनीची विशेष कृपा बरसणार आहे. शनि देवाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. आतापर्यंत आपण करत असलेल्या कामांना चांगले यश प्राप्त होणार आहे. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होईल. हाती घेतलेल्या कामाला यश प्राप्त होणार आहे. मार्गात येणारे संपूर्ण अडथळे आता पूर्णपणे दूर होतील. आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. 

प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. मागील अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. करियरमध्ये प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. सामाजिक क्षेत्रात पद प्रतिष्ठेत मध्ये वाढ होईल. अध्यात्मिक सुखाची अनुभूती या काळामध्ये होऊ शकते. शनीदेवाच्या आशीर्वादाने येणारा काळ आपल्यासाठी सुखाचा जाणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीवर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. शनीच्या आशीर्वादाने संसारिक जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. आता आपल्या जीवनामध्ये पैशांची आवक वाढणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होईल. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. 

मानसन्मान पद प्रतिष्ठेत मध्ये वाढ होणार आहे. यश कीर्ती मध्ये वाढ होईल. कलाकार लोकांसाठी सुद्धा हा काळ अनुकूल ठरणार आहे. कवी लोकांसाठी सुद्धा काळ लाभकारी ठरणार आहे. आपल्या करेला प्रसिद्धी मिळणार आहे. एखादा पुरस्कार देखील या काळात आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. 

आपल्या महत्त्वकांक्षा हातात पूर्ण होणार आहेत. आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होईल. आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत. कोर्ट कचेरी मध्ये चालू असलेल्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. एखाद्या जुन्या बिमारीतून मुक्त होऊ शकता. प्रेम जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

मकर राशि- मकर राशि साठी येणार काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. शनीच्या आशीर्वादाने जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. उद्योग व्यापारातून भरगोस यश आपल्या पदरी पडणार आहे. व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. 

आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. त्यामुळे आता प्रगतीला वेळ लागणार नाही. ज्या कामांना हात लावल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतील. काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर भगवान शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. शनि देवांच्या आशीर्वादाने आता शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. व्यवसायाला प्रगतीची जोड मिळणार आहे. आर्थिक प्राप्ती देखील भरपूर प्रमाणात होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. 

मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा आणि येश कीर्ती मध्ये  वाढ होणार आहे. जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. कौटुंबिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. कौटुंबिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. करिअर विषयी एखादी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. संततीकडून देखील एखादी आनंदाची बातमी मिळू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *