नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव जेव्हा माणसाच्या जीवनावर पडतो. तेव्हा व्यक्तीचे नशिब चमकण्यास वेळ लागत नाही. येत्या २४ तासानंतर असाच काहीसा सकारात्मक अनुभव या ५ राशिच्या जीवनात येणार असून त्यांचा भाग्योदय घडुन येण्याचे संकेत आहेत.
आता आपल्या जीवनातील नकारात्मक काळाचा अंत होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे.
दुःख, दारिद्र्य अंत होणार असून मांगल्याची दिवस आता आपल्या वाट्याला येणार आहे. आज दिनांक १६ नोव्हेंबर रोजी ग्रहांचे राजा सुर्यदेव हे राशि परिवर्तन करणार आहेत. ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्याचे राशि परिवर्तन ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्याचे राशी परिवर्तन हे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते.
ज्योतिषानुसार सूर्य हे आत्म्याचे कारक ग्रह मानले जातात. ते ऊर्जेचे दाता असून मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेचे कारक मानले जातात. सूर्याचा सकारात्मक प्रभाव मनुष्याचा घडून येण्यास पुरेसा असतो. सूर्याला नवग्रहाचे राजा मानले जाते. ते ऊर्जेचे देवता आहेत.
कुंडलीमध्ये जेव्हा सूर्य शुभ स्थितीमध्ये असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनात सुखाचे बहार येण्यास वेळ लागत नाही. दिनांक १६ नोव्हेंबर रोजी म्हणजे आज सूर्य तुळ राशीतून निघून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत.
याचा अतिशय सकारात्मक प्रभाव या ५ राशींवर पडणार असून यांच्या जीवनातील दुःखाचा अंधकार आता दूर होणार असून सुखाच्या सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. आता नशिबाला कलाटणी होण्यास वेळ लागणार नाही.
सूर्याच्या कृपेने आपल्याला मान सन्मान आणि पदप्रतिष्ठा वाढणार आहे. आपले जीवन सुख-समृद्धी आणि आनंदाने भरून येण्याची शक्यता आहे.
आपण ज्या राशींविषयी बोलत आहोत त्या आहेत. मेष, वृषभ, कुंभ, तुळ, वृश्चिक.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.