Skip to content

रडायचे दिवस संपले ४ नोव्हेंबर शनीवारपासून पुढील २१ वर्ष खूप जोरात असेल या राशीचे नशीब..

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनामध्ये क्वचितच असा काही शुभ आणि सकारात्मक काळात असतो की या काळामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये भरभराटीला सुरुवात होत असते. मनुष्याच्या जीवनामध्ये भाग्यदोयला सुरुवात होत असते. ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद बसतो आणि ग्रहाची अशी काही सकारात्मक स्थिती बनते की ग्रहांच्या या स्थितीचा विशिष्ट राशीवर अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येत असतो.

उद्याच्या शनिवारपासून म्हणजे दिनांक चार नोव्हेंबर पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये दिसून येण्याची संकेत आहेत. ज्योतिष शास्त्रनुसार शनीची विशेष कृपा या राशींच्या जातकांवर बसणार असल्याने यांच्या जीवनातील दारिद्र्याचा समाप्त होणार आहे. भाग्योदयाचे संकेत आहेत शनिदेवाची विशेष कृपादृष्टी या राशींच्या जातकांवर बसणार आहे.

मित्रांनो उद्या अश्विन कृष्ण पक्ष पुनर्वसू नक्षत्र दिनांक ४ नोव्हेंबर रोजी शनिवार लागत आहे.शनिवार हा भगवान शनि देवाचा दिवस असून उद्याच्या शनिवारी शनि मार्गी होणार आहेत. ज्योतिषी उपायचा अतिशय शुभ प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जातकांच्या जीवनावर दिसून येणार आहे. मित्रांनो यावर्षी जवळपास ३० वर्षानंतर शनिदेव कुंभ राशीमध्ये विद्यमान आहेत आणि याच राशीमध्ये शनी मार्गे होणार आहेत.

त्यामुळे ज्या लोकांच्या जीवनामध्ये शनीची साडेसाती चालू आहे अशा लोकांना विशेष लाभ प्राप्त होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येकाला कर्माचे आधारे प्रदान करत असतात.अनेक लोक शनीला वाईट किंवा अशुभ मानतात पण मित्रांनो अस नाही शनी हे फक्त कर्मफलाचे दात आहे शनि हे मोक्षाचे कारक सुद्धा मानले जातात. दिनांक चार नोव्हेंबर २०२३ पासून पुढे येणाऱ्या काळामध्ये शनि सरळ चालीने चालणार आहे. त्यामुळे ज्या राशींच्या जातकांवर साडेसाती आहे अशा राशींच्या जातकांच्या जीवनावर शुभ प्राप्त होणार आहे.

त्याबरोबर इतर अनेक राशीला देखील याचा लाभ होणार आहे. दीपावली आपल्यासाठी विशेष शुभफलदायी ठरणार असून इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याची संकेत आहेत. आपल्या जीवनातील अनेक अडथळे अनेक बाधा आता समाप्त होणार असून भाग्य साथ देणार आहे. भाग्याची साथ लाभणार आहे. मित्रांनो विशेष म्हणजे चार नोव्हेंबरला शनिवार आहे आणि शनिवारीच न्यायाची दैवत शनिदेव मार्गे होणार आहेत. या दिवशी शनि देवाची विधी विधानपरिवार पूजा करणे शुभ मानले जाते.

शनि देवाच्या नावाने दानधर्म करणे किंवा शनीला मोहरीचे तेल काळे तीळ काळे उडीद लोखंड काळे वस्ती इत्यादी अर्पित करणे हे देखील शुभ मानले जाते. शनिवारच्या दिवशी शनि चालीसा पाठ केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक दुःख दारिद्र्य समाप्त होतात. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान भाग्यशाली राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये दिसून येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणती आहे त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीवर शनीदेवाची विशेष कृपा बरसणार आहे. शनि देवाच्या आशीर्वादाने येणारी अनेक वर्ष आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहेत. शनीच्या मार्गी होण्याचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. आरोग्य विषयक समस्या समाप्त होणार आहेत. आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक क्षमता मजबूत बनेल.

व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. मानसिक तणाव दूर होणार आहेत. आता आलेली सर्व कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे आता पुन्हा सुरू होणार आहे. भाग्याची साथ असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये मनासारखा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. या काळामध्ये स्वतःचे कर्म चांगले ठेवणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक शनिवारी शनि देवाच्या नावाने दानधर्म करणे हे देखील आपल्यासाठी शुभ प्रभाव ठरू शकते.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांवर शनीची विशेष कृपादृष्टी बसणारा असून जीवनातील दारिद्र्याचा समाप्त होणार आहे. आर्थिक क्षमता विशेष रितीने मजबूत बनणार आहे. नोकरीमध्ये येणारे अडथळे आता दूर होतील. मनासारखी नोकरी मिळण्याची योगा ही संततीच्या जीवनामध्ये चालू असणारा दुःखदाय काळ आता समाप्त होणार असून संततीच्या जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. या काळामध्ये जेवढे जास्त प्रयत्न कराल तेवढेच मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. प्रत्येक शनिवारी शनि देवाच्या नावाने मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे किंवा मोरीचे तेल दान करणे आपल्यासाठी शुभ प्रभाव ठरू शकते.

३) सिंह रास – सिंह राशीवर शनीच्या विशेष आशीर्वाद बसणार आहे. या काळामध्ये आपल्याला आरोग्य विषयक थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे. तरीपण आर्थिक दृष्ट्या हा काळ अनुकूल राहणार आहे. आर्थिक आवक समाधान कारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या अनेक साधन उपलब्ध होतील.त्याबरोबरच नोकरीमध्ये मनासारखी यश आपल्याला मिळण्याचे संकेत आहेत.

करिअर आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येईल. करीअरमध्ये प्रगतीचे अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. पण आलेल्या संधी पासून लाभ देखील प्राप्त करून घ्यावा लागेल. मित्रपरिवार सहकारी आपल्याला चांगली मदत करतील. आर्थिक वाढणार असल्यामुळे मन समाधानी असेल. कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. कुटुंबामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण दूर होईल.

४) धनु रास – धनु राशीचा भाग्योदय आता लवकर येणार आहे. शनीची शुभ कृपा आपल्या राशीवर बरसणार असून उद्याच्या शनिवारपासून पुढे येणारा काळ आपल्या भरभराटीचा काळ असेल. या काळामध्ये आपल्याला व्यसनापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. वाईट लोकांच्या संगतीपासून दूर राहणे गरजेचे असून चांगले कर्म केले असे जीवनामध्ये मोठी प्रगती साध्य करू शकता. खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये मना जोगी नोकरी मिळण्याची योग आहेत. व्यापाराचा विस्तार घडून येईल. व्यापार विषयक समस्या समाप्त होतील. मानसिक तणाव दूर होईल.आरोग्य उत्तम राहील भाग्याची साथ असेल.

५) मकर रास- मकर राशीच्या जातकांच्या जीवनावर शनीदेवाची विशेष कृपादृष्टी बरसणार असून शनीचा आशीर्वादाने आपली सर्व स्वप्न साकार होणार आहेत. लवकरच शनीची शुभदृष्टि आपल्या जीवनावर दिसून येईल. त्यामुळे कामांमध्ये वारंवार येणाऱ्या अर्थव्य दूर होतील. आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. एखाद्या जुन्या बिमारी पासून जर आपण पीडित असाल तर त्या बिमारीतून देखील आपल्याला सुटका मिळू शकते.

आर्थिक प्राप्तीचे नवे साधन उपलब्ध होतील. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पहावयास मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ उद्योग आहे. नातेसंबंधांमध्ये आलेला दुरावा भाऊ बंदुकीमध्ये आलेला दुरावा मिटणार असून प्रेम आपुलकी आणि स्नेहांमध्ये वाढ होणार आहे. एकंदरीत हा येणारा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत.

६) कुंभ रास- कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ असेल. मानसिक तणाव दूर होईल.शनी देवाच्या कृपेने मनासारखे यश प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण प्राप्त करू शकता. करिअरमध्ये मनाजोगे यश प्राप्त होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी मिळणार आहेत. अनेक दिवसापासून अपूर्ण असलेले मनोकामना पूर्ण होतील. मानसिक तणावत दूर होणार आहे. घरामध्ये आनंद प्राप्त होईल. घरातील नकारात्मक वातावरण दूर होईल.

नोकरीविषयक शुभ वार्ता आपल्या कानावर येऊ शकते. संततीच्या जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ देखील बदलणार आहे. या काळामध्ये आपल्याला पैसे जपून खर्च करावे लागतील. खर कोणावरही अति विश्वास ठेवून कुठलेही चुकीचे काम या काळामध्ये करू नका. आर्थिक व्यवहार करताना आपल्याला थोडेसे सांभाळून राहावे लागेल. प्रत्येक शनिवारी शनि देवाची विधी विधान पूर्वक पुजाराधना करणे शुभ शकते. शनि मंत्राचा जाप करणे देखील आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *