Skip to content

रहस्यमयी वैजनाथ मंदिर, आजारांवर गुणकारी असे वैजनाथ मंदिर. 

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी श्रावण महिना म्हटल की महादेव भक्ती शिव शंभू ची कृपा आपल्यावर असावी म्हणून केली जाणारी पूजा व्रतवैकल्य आणि त्यासह मंदिरांची भेट. मंदिरांचा इतिहास आणि पारंपारिक रहस्य जाणून घेण्याचा महिना अशी नवी व्याख्या करता येईल नाही का. तेव्हा आज आपण परळीच्या वैद्यनाथ मंदिरात बद्दल बोलणार आहोत. 

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल हे अस ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यात असून वैजनाथ हे दक्षिण रेल्वे वरील एक स्थानक आहे. परळी हे ब्रम्हावेणू आणि सरस्वती या तीन नद्यांच्या जवळ हे प्राचीन गाव आहे. तिथे भगवान शिवशंकर यांच्यासह पार्वती ही विराजमान आहे. माता पार्वती चे स्थान असलेल हे एकमेव मंदिर आहे अशी मान्यता आहे.

नद्यांच्या घाटामध्ये उपयुक्त अशी वनस्पती इथे आढळून येते. म्हणून या जागेला आणि या मंदिराला जास्त महत्त्व प्राप्त आहे. वैजनाथ मंदिराबद्दल अस. म्हटल जात. प्रिया शिव पिंडाला मनोभावे हात लावला आणि दर्शन घेतल तर आपले आजार बरे होतात. या समाजामागे एक कथा सुद्धा आहे. ती अशी की अमृत मंथनाच्या वेळी अमृता सह धन्वंतरी ही बाहेर आली होती. 

तेव्हा भगवान विष्णूने अमृता बरोबर धन्वंतरी नेत्यांपासून पळून महादेवाच्या हिंदीमध्ये लपवली होती. दानव जेव्हा या पिंडीला हात लावायला गेले तेव्हा त्या पिंडी मधून ज्वाला बाहेर पडल्या. आणि दानवांनी तिथून पळ काढला. पण त्याच वेळी जेव्हा शिवभक्तांनी हात लावला तेव्हा त्यातून अमृतधारा बाहेर पडू लागल्या. 

म्हणून आजही या पिंडीला हात लावून दर्शन घेण्याची पद्धत आहे. जी कुठेही दिसून येत नाही. इथे कोणताही जातीभेद लिंगभेद केला जात नाही. मित्रांनो इथल्या मंदिरातली पिंड ही शाळोग्राम पासून बनलेली आहे. या स्थळाला हरिहर मिलनाच स्थान सुद्धा म्हटलेल आहे. 

आणि या स्थानावर मार्तंड ऋषींना जीवदान मिळाल्याची प्रता प्रचलित आहे. हे मंदिर देवदिनीच्या काळात त्यांचे प्रधान असलेले हेमाध्रि यांनी बांधलेले आहे. अशी मान्यता आहे. पुण्यश्लोक आणि अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंद असून भव्य स्वरूपाचा आहे. या मंदिराच्या परिसरात लांबलचक असणाऱ्या पायऱ्या आणि भव्य प्रवेशद्वार आपले लक्ष वेधून घेत.

मंदिराचा गाभारा आणि सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इथे मात्र कुठेही आपण अस पाहू शकत नाही. तर वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेतले जाते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कूंड आहेत.

मंदिरापासून जवळ असतील किलोमीटर अंतरावर ब्रह्म नदीच्या शेजारी तीनशे फुट उंचीवर जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. इथे सुद्धा तुम्हाला दर्शनासाठी छान जागा आहे. आंबेजोगाई पासून २५ किलोमीटर अंतरावर आहे तर परभणी पासून ६० किलोमीटर अंतरावर आहे.

 या ठिकाणापासून वैजनाथ ला जाण्यासाठी सतत वाहने असतात. परळी वैजनाथ मंदिर हे सुमारे दोन हजार वर्षापूर्वीचा आहे तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच अतिशय प्रिय स्थळ म्हणून सुद्धा ओळखले जाते. अशी याला एक ओळख प्राप्त आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.