Skip to content

रात्री झोपताना उशी खाली ठेवायला ही वस्तू कशाचीच भासणार नाही कमी.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे येतच राहतात होता संकटांचा सामना करण्याची ताकद आपल्यामध्ये असावी हवी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये यासाठी आपण कायमच प्रयत्नशील राहतो. परंतु मित्रांनो आपल्या जीवनामध्ये संकटाचा सामना हा खराबच लागतो. गृह नक्षत्रांच्या बदलत्या स्थितीमुळे देखील आपल्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी अनुभवास मिळतात. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आणि कोणत्याही अडचणी असू नये असे वाटत असते.

पण मित्रांनो आपल्या गृह नक्षत्रांची स्थिती बदलत असल्यामुळे त्याचा शुभ परिणाम आपल्या जीवनावर होतोच मग आपल्याला अनेक संकटांचा सामना देखील करावा लागतो तर मित्रांनो आपल्या कुंडलीतील गृहदोष गृह नक्षत्रांची स्थिती ही नकारात्मक असल्यानंतर आपण काही उपायाने हे सर्व दोष दूर करू शकतो आपल्या ज्योतिष शास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितलेले आहेत तर असाच एक उपाय आपण आज पाहणार आहोत.

जो केल्याने जी काही बाधा आपल्या कुंडलीमध्ये असेल तर ती बाधा दूर होऊन आपल्या घरामध्ये तसेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता निर्माण होऊन कोणत्याही संकटाचा सामना आपल्याला करावा लागत नाही. हा उपाय केल्याने आपले जीवन दुर्भाग्याचे होते. ते सौभाग्यामध्ये बदलून जाईल. ज्या काही अडीअडचणी वाद संकटे असतील ते सर्व काही दूर होऊन आपल्याला आनंदाचे क्षण आपल्या जीवनामध्ये अनुभवायला मिळतात.

तर मित्रांनो या वस्तू तुम्ही जर या उपायांमध्ये वापरल्या तर त्याचा प्रभाव खूपच चांगला आपल्याला प्राप्त होणार आहे. या वस्तू आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात. परंतु मित्रांनो या वस्तूचा नेमका कधी वापर करायचा आहे हे आपल्याला माहिती. नसल्याकारणाने आपण या वस्तूकडे लक्ष देत नाही परंतु मित्रांनो या वस्तूचा आपण या उपायांमध्ये वापर केल्यामुळे आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात.

चला तर मग जाणून घेऊया की या वस्तू कोणत्या आहेत. ज्या आपणाला उशीखाली ठेवायचे आहेत. तर मित्रांनो आपल्याला रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवून झोपायचे आहे. तर मित्रांनो तुळशीला खूपच आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे स्थान दिले जाते तुळशीला लक्ष्मी मानले जाते. तुळशीमध्ये सकारात्मकता भरपूर प्रमाणात असल्याकारणाने आपण तुळशीला पूजनीय मानतो तर अशी ही तुळशीचे पान आपल्याला रात्री झोपताना उशी खाली ठेवायचे आहे.

ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होईल.
तर मित्रांनो आपल्याला रात्रीची झोप देखील खूप शांतपणे लागेल. आपण तणावापासून ग्रस्त असाल तर तुळशीचे पान रात्री झोपताना उशीखाली ठेवल्यामुळे आपल्याला या ताणतणापासून मुक्ती मिळते. तसेच ज्या काही आपल्याला अडीअडचणी समस्या बाधा आरोग्याची बाबतीत बाधा असतील हा देखील आपल्या तुळशीच्या पानांमुळे दूर होणार आहेत.

आपल्याला प्रत्येक कामात यश प्राप्त होईल तसेच आपले जीवन हे दुर्भाग्यातून सौभाग्यामध्ये बदलून जाईल तर मित्रांनो तुम्हाला असे वाटत असेल आपले भाग्य आपल्याला साथ देत नाही तसेच प्रत्येक कार्यात आपणाला अपयश प्राप्त होत असेल तसेच अनेक अडचणी आपला पाठलाग करत राहतात तर यासाठी मित्रांनो तुम्ही रात्री झोपताना उशी खाली मोरपीस ठेवून झोपायचं आहे.

आणि उठल्याबरोबर तुम्हाला या मोरपिसाचे दर्शन घ्यायचे आहे यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये जे काही ग्रहदोष असतील तर ते सर्व दोष दूर होतील. तसेच आपली आर्थिक परिस्थिती ढासळलेली असेल म्हणजेच कमावलेला पैसा हा अपुराच पडत असेल तर मित्रांनो या सर्व पासून सुटका तुमची होणार आहे म्हणजेच तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही.

प्रत्येक कामात यश मिळेल सर्व कार्य हे आनंदाने पार पडेल तर मित्रांनो असा हा चमत्कारिक उपाय तुम्ही घरामध्ये नक्की करून पहा यामुळे तुम्हाला नक्कीच आपल्या जीवनामध्ये फरक झालेला दिसेल तर या दोन वस्तू तुम्ही रात्री झोपताना उशीखाली ठेवून झोपला तर तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व अडचणी कमी झालेल्या दिसतील तसेच तुमच्या कुंडली मध्ये ग्रहदोष देखील दूर होतील आणि तुमचे जीवन सुखाचे होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *