Skip to content

रात्री झोप येत नसेल तर, रात्री झोपताना हा चमत्कारिक मंत्र बोला….

  • by

नमस्कार मित्रांनो.

श्री स्वामी समर्थ, तुमच्या मनात जे चाललंय ते प्रत्यक्षात येणारच कारण ही तर स्वामींची इच्छा आहे. तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे निस्वार्थी भक्त आहात, तुमचा स्वामींवर विश्वास आहे. तुमची स्वामींवर मनोभाव भक्ती आहे. तुम्ही त्यांची सेवा करता तर हा उपाय नक्की जाणून घ्या. आज आपण असा एक मंत्र जाणून घेणार आहोत की, ज्या मंत्रामुळे तुमचे जीवन बदलून जाईल सर्व कामे मार्गी लागतील.

तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी समाधान हीच संपत्ती पैसा सर्व काही टिकून राहील. तुमची कसलीही कोणतीही कितीही अवघड समस्या असू द्या, ती सुद्धा लगेच दूर होईल. तुमच्या मागील सर्व कटकटी दूर होतील. तुमच्या घरावर येणारी सकटे दूर होतील. स्वामी कृपा तुमच्यावर होईल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सदैव राहील. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या प्रसन्न होतील. आपण जो मंत्र जाणून घ्यायला होतो.

हा स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कारी मंत्र आहे. स्वामी समर्थाचे अनेक मंत्र आहेत पण हा मंत्र खूप शक्तिशाली खूप प्रभावशाली आहे. हा मंत्र तुम्ही रोज सकाळी फक्त अकरा वेळा म्हणायचे आहे. सकाळी तुम्ही घरातून बाहेर निघताना मग तुमचं कोणतही काम असू द्या तुम्ही व्यवसाय करत असाल तुम्ही नोकरी करत असाल तुम्ही विद्यार्थी असाल.

तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असाल, अशावेळी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर किंवा घरातील मूर्तीसमोर हा मंत्र ११ वेळेस म्हणायचा आहे. घरातील महिलांनी सुद्धा या मंत्राचा घरातील मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ११ वेळेस मंत्र जाप करायचा आहे. यामुळे तुम्ही ज्या काही कामासाठी बाहेर पडत असाल. तुम्ही त्या कामामध्ये यशस्वी होणार आहात.

तुमचे जे काम आहे ते पार पडणार आहे आणि घरातील महिलानी या मंत्राचा जप केल्यामुळे घरामध्ये कोणतेही संकट येणार नाही. घरामध्ये माता लक्ष्मी सदैव टिकून राहील स्वामींची कृपा त्यांच्यावर कायम राहील घरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जर या मंत्राचा जप केला तर तुम्हाला देखील अभ्यासामध्ये तुमचं मन लागेल तुमची स्मरणशक्ती वाढेल.

तुमच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल स्वामीची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहील. घरातील सर्व सदस्यानी स्वामींच्या मूर्तीसमोर स्वामीचे फोटो समोर रोज सकाळी ११ वेळा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे, त्यामुळे घरावरती कोणताच संकट येणार नाही स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील हा मंत्र अगदी साथा आणि सोपा आहे तर मंत्र असा आहे.
॥ ओम श्री सद्गुरु स्वामी समर्थाय नमः ॥

हा मंत्र तुम्हाला रोज सकाळी ११ वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र खूप सोपा आहे, दररोज सकाळी घरातील प्रत्येक व्यक्तींनी ११ वेळेला या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे. कारण या चमत्कारिक मंत्रामुळे तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुमची सर्व कार्य होतील. तुमच्या चरावरील संकट दूर होईल आणि तुमच्या मागे साडेसाती दूर होईल. तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान आरोग्य सर्वकाही नांदेल..

याशिवाय, धन कमावण्याचे अनेक उपाय देखील प्रचलित आहे प्रत्येकाला धन कमवण्यासाठी सोपे उपाय असावेत अस वाटत असतं तर येथे आम्ही या लेखामध्ये तुम्हाला असा एक उपाय असा एक मंत्र सांगणारा त्यातून तुम्ही नंतर बोलणार तर पैसा आणि धन तुमच्याकडे यायला लागेल. पैसा आपोआप तुमच्या घराकडे खेचला जाऊ लागेल तुम्ही विचारही केला नसेल वा प्रचंड प्रमाणात पैसा धन संपत्ती तुमच्याकडे येऊ लागेल.

पण मित्रांनो तुम्ही सपूर्ण श्रद्धापूर्वक मन लावून हा मंत्र ११ वेळा जप केला पाहिजे, रात्री झोपण्यापूर्वी नक्की करायचा आहे तर मित्रानो त्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार नाही त्यातील एक उपाय कोणताही एक आणि हा मंत्र जर बोलला तर तुम्हाला पैसे येण्यापासून तुमच्याकडे कोणीही तुम्हाला अडवू शकणार नाही मित्रानो स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र तुम्ही बोलायच आहे.

याचबरोबर, संध्याकाळी जवळील महादेवाच्या मंदिरात जाऊन दिवा लावायचा है मौर्णिमेला चंद्र पूजन करायचा आहे श्रीसूक्तपठण करायचे आहे श्री लक्ष्मी सूत्र पाठ करायचा आहे पाठ करायचा आहे म्हणजे ते वाचायचा आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पूर्णतः धार्मिक आचरण ठेवायचा आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *