Skip to content

राशीनुसार म्हणा भगवान श्री गणेशाचे प्रभावी मंत्र. होईल जबरदस्त फायदा.

  • by

नमस्कार मित्रांनो.

विनायक चतुर्थीला भगवान श्री गणेशाची आपल्या राशीनुसार तुम्ही आराधना करू शकता. अस म्हणतात बाप्पाची आराधना केल्यास ते आपल्या भाविकांना विशेष आशीर्वाद देतात. जर तुम्हाला कठीण मंत्र बोलता येत नसतील तर हे श्री गणेशाची मंत्र तुमच्यासाठीच आहेत. चला जाणून घेऊया याविषयी.

प्रत्येक राशीवर त्यांच्या राशी स्वामीचा आणि नवग्रहाचा परिणाम दिसून येतो. परंतु त्याहीपेक्षा अधिक परिणामकारक कारक ठरते ती म्हणजे उपासना. आपल्या ग्रहांची दिशा योग्य आहे की अयोग्य आहे हे आपल्याला माहिती नसत आणि तेवढा आपला अभ्यासही नसतो. परंतु कितीही वाईट ग्रहदशा असेल तरी परमेश्वर आपल्या कृपेने आलेल्या परिस्थितीवर मात करण्याच बळ आपल्याला प्राप्त करतात.

म्हणून अध्यात्मामध्ये आणि ज्योतिष शास्त्राने देखील नामस्मरणाला पर्याय नाही असे सांगितलय. नामस्मरण करण्यासाठी जप माळ ही एक मात्र साधन वापरले जात. प्रत्येकाने आपल्या इष्ट देवतेची पूजा अर्चना करावी. नामस्मरण घ्याव. त्याचबरोबर आपल्या राशीला अनुकूल असा मंत्र जप करावा. त्या राशीला अनुकूल कोणता विनायकाचा मंत्र आहे ते बघुयात.

मेष ओम लंबोदराय नमः, ऋषभ ओम विघ्नेश्वराय नमः, मिथुन ओम गौरी पुत्राय नमः, कर्क ओम गजाननाय नमः किंवा ओम वक्रतुण्डाय नमः, कन्या ओम वरद भुते नमः, तुला ओम विघ्नहर्ताय नमः, वृश्चिक व वृद्धी दाताय नमः, धनु ओम सुखकर्ताय नमः,मकर ओम मंगल दाताय नमः, कुंभ ओम सिद्धी वराय नमः,

मीन ओम मोदक प्रियाय नमः, राशीनुसार केलेल्या नामजापामुळे ग्रहस्थिती सुधारण्यास मदत होते. अस ज्योतिषशास्त्र सांगत. म्हणून आपल्या राशीनुसार हे श्री गणेशाचे मंत्र तुम्ही दिवसातून एकदा तरी म्हणावे त्यामुळे बाप्पा तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *