रोज रात्री झोपण्याआधी करा हे एक सोपे काम…स्वामी समर्थ महाराजांचे होईल दर्शन…

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो आपल्यापैकी अनेकजण स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असतात, त्यांच्या चांगल्या विचारांनी आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात. आपले कार्य मार्गी लागून आपल्या हातून सत्कर्म घडत राहते. महाराज नेहमी पाठीशी असतात, आपण मात्र प्रत्येक बाबतीत धाडसाने उभे राहणे आवश्यक असते. 

मनाला खंबीर ठेवून महाराजांच्या नावाचा जप करत मेहनत करत राहिले तर सुख आणि संपत्ती ही आपलीच असते. मित्रहो स्वामींचे दर्शन एकदा तरी व्हावे यासाठी आपल्यापैकी अनेकांचे डोळे आस लावून असतात. आज या लेखातून असा एक सोपा उपाय आपण पाहणार आहोत ज्यामुळे स्वामींचे दर्शन होण्यास मदत होते.

मित्रहो रोज रात्री झोपताना हे एक सोपे काम तुम्ही नक्की करायचे आहे, स्वामी सदैव तुमच्या सोबत राहतील. तुमच्या दुःख, अडचणी दूर करतील. मित्रहो येणार पुढचा दिवस स्वामींच्या आशीर्वादाने उत्तम फलदायी ठरणारा असेल. हा दिवस आपणासाठी अत्यंत शुभ असेल. 

आपण नेहमी ऐकतो की सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात भगवंताचे नाव घेऊन, स्वामींच्या दर्शनाने करावी. त्यामुळे दिवस खूप चांगला व शुभ जातो. तसेच रात्रीची सुरुवात देखील आपण देवाचे नाव घेऊन, त्याच्या नावाचा मंत्रजप करून करावी.

मित्रहो रात्री झोपताना जे तुम्ही देवाचा जप करत असाल तर सर्वात उत्तम बाब आहे ही, तसेच आजचे हे काम देखील खूप सोपे असून हे काम घरातील कोणीही सदस्य करू शकतात. तसेच हे काम घरातील सर्वांनी केले तर अधिक उत्तम ठरू शकते. मित्रहो आपण रात्री जेवण झाल्यावर झोपण्याच्या तयारीला लागतो.

पण झोपण्यापूर्वी आपण स्वच्छ हात पाय धुवून घ्यायचे आहे व हाथ पाय धुवून आपण स्वामींच्या समोर बसायचे आहे. त्यांना हाथ जोडून “माझ्या कडून आज जी काही चूक झाली आहे त्यासाठी माफ करा व उद्याचा दिवस तुमच्या कृपाशीर्वादाने येऊ द्या आणि आमचे रक्षण करा, माझ्या कुटुंबाचे रक्षण करा.”

अशी स्वामींना प्रार्थना करायची आहे. मित्रहो नेहमीच आपल्या हातून नकळत चुका घडत असतात. किंवा कधी कधी चूका घडत पण नाहीत मात्र तरीही स्वामींकडून माफी मागावी व उद्या येणारा दिवस हा स्वामींच्या कृपाशीर्वादाने यावा अशी प्रार्थना करावी.

 उद्याचा येणारा दिवस हा उत्तम, चांगला व आरोग्यदायी असावा. तुम्ही मित्रहो हे सोपे काम रोज रात्री नक्की करा. त्यामुळे तुमचे मन स्थिर राहील,झोप चांगली लागेल. तसेच मनावरील ताण कमी होऊन शांत झोप लागेल व मन देखील शांत राहील.

त्यामुळे स्वामींचे दर्शन देखील होईल व तुम्हाला सगळं काही सकारात्मक जाणवेल. मनात चांगले विचार येतील. काम करण्यात उत्साह वाढेल, मनाला एक उभारी येईल. झोपण्यापूर्वी स्वामींचे दर्शन घेऊन तुम्ही झोपा, त्यामुळे स्वामींची प्रतिमा मनामध्ये छापली जाईल व झोपेतही सुंदर स्वप्नांचे आगमन होईल. 

हे एक काम खूप सोपे आहे, तुम्ही हे नक्कीच करावे. तुम्हाला सर्वकाही सोपे वाटायला लागेल, मार्गात येणारे अडथळे कमी जाणवतील. हा उपाय तुम्ही नक्की करा. आजचा हा लेख कसा वाटला ते कमेन्ट करून नक्की सांगा तसेच जर लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.