Skip to content

वर्षातील पहिले सूर्यग्रहण येत्या २४ तासानंतर यापेक्षाही जास्त चमकणार या राशींचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

उद्या १० जून रोजी लागणारे हे सूर्य ग्रहण २०२१ या वर्षातील पहिले सूर्य ग्रह असेल. या अगोदर दिनांक २६ मे रोजी पहिले चंद्र ग्रहण लागले होते या वर्षी १५ दिवसांच्या अंतराने दोन ग्रहण पाहावयास मिळणार आहेत.

पंचागानुसार वैशाख महिन्यातील अमावस्या तिथीला लागणारे हे मलायाकार सूर्य ग्रह असेल. भारतीय वेळेनुसार ६ वाजून ४० मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होणार असून संध्याकाळी ६ वाजून ४१ मिनिटांनी ग्रहण समाप्त होणार आहे. ग्रहण कालावधी जवळपास ५ तासांचा असेल.

जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मधोमध येतो तेव्हा या घटनेला सूर्यग्रहण म्हटले जाते. या काळात काही वेळेसाठी सूर्याचा प्रकाश पृथ्वी पर्यंत पोहोचत नाही आणि विशेष म्हणजे याच दिवशी वैशाख महिन्यातील अमावस्या तिथी असून शनि जयंती आहे.  

वैशाख महिन्यातील ही अमावस्या विशेष फलदायी मानण्यात आली आहे. वैशाख कृष्णपक्ष कृतिका नक्षत्र दिनांक ९ जून रोजी दुपारी १ वाजून ४८ मिनिटांनी अमावस्याला सुरुवात होणार असून दिनांक १० जून रोजी दुपारी ४ वाजून २३ मिनिटांनी अमावस्या समाप्ती होणार आहे.

अमावस्येच्या दिवशी पवित्र नदी अथवा जलाशयांमध्ये स्थान करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी सूर्याला अर्ज दिल्यानंतर पितरांचे तर्पण करून दानधर्म केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. या दिवशी शनि जयंती असल्यामुळे या दिवसाला आणखीनच महत्त्व प्राप्त होत आहे.

१० जून रोजी होणारे हे सूर्य ग्रहण अमेरिका, कॅनडा, युरोप आणि आशियातील काही भागांमध्ये पाहावयास मिळणार आहे. भारतात मात्र हे ग्रहण स्वारुपात दिसणार आहे. त्यामुळे या ग्रहांचे सुतक पाळण्याची आवश्यकता नाही. सुतक काळ अमान्य असेल. वैशाख कृष्णपक्ष दिनांक १० जून २०२१ रोजी मृग नक्षत्रावर वर्षभराचे हे  कंकणाकृती सूर्यग्रहण होत आहे.

ज्योतिषानुसार या ग्रंथाचा शुभ-अशुभ प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार असून या भाग्यवान राशीसाठी शुभ फलदायी ठरणार आहे. सूर्यग्रहणाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असल्यामुळे इथून येणारा पुढचा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे.

आपल्या जीवनातील दुःखाचा अंधकार आता दूर होणार असून सुखाची सुंदर सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे. आता आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस संपणार असून नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थितीत समाप्त होणार असून मांगल्याच्या काळाची सुरुवात होणार आहे. 

आपल्या जीवनात निर्माण झालेल्या अनेक अडचणी आता दूर होणार असून व्यवसायाला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे. मागील काळात थांबलेली आपली कामे या काळात पूर्ण होणार असून बंद झालेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत.

कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. सामाजिक कार्यात सहभाग घेणार आहात या काळात आपल्या पारिवारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. 

आपण बनवलेले योजना आता सफल ठरणार असून प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न राहील.

आपण ज्या राशींबद्दल बोलत होतो त्या राशी आहेत- मेष, कुंभ, मिथुन, सिंह, धनु, कन्या.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *