Skip to content

वर्ष २०२४ मिथुन राशीचा वाढणार मानसन्मान, या गोष्टी तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो वर्ष २०२४ हे मिथुन राशीच्या लोकांसाठी नशीब बदलणार ठरणार आहे. कारण त्यांचा मानसन्मान समाजामध्ये कुटुंबामध्ये वाढणार आहे अस काम त्यांच्या हातून होणार आहे. आणखी काय काय घडणार आहे मिथुन राशींच्या आयुष्यात २०२४ मध्ये चला जाणून घेऊया. मंडळी मिथुन राशीत उत्तम ग्रहण शक्ती आढळते. खेळकर स्वभाव हे त्यांच्या स्वभावातल वैशिष्ट्य आहे.

त्यांचे स्मरणशक्ती सुद्धा खूप चांगले असते. बरोबर की नाही ते कमेंट करून सांगा आणि मिथुन राशीसाठी २०२४ बद्दल बोलायच झाल तर तुमचे आर्थिक स्थिती जी आहे त्याची विशेष काळजी करण्याची तुम्हाला २०२४ मध्ये गरज नाही. कारण काळ अनुकूल आहे एप्रिल ते जून दरम्यानचा खास करून जो काळ आहे तो आर्थिक दृष्ट्या लाभाचा आहे. तुम्हाला नक्कीच आर्थिक बळ या काळामध्ये मिळणारे जाता तुम्हाला लाभ होणार आहे. यादरम्यान अचानक खर्च वाढतील पण खर्च कमी करणे तुमच्या हातात आहे.

तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवल तर समस्या निर्माण होणार नाही. आता कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायच झाल तर कौटुंबिक जीवनात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत जर अस वाटत असेल की तुमची कदरच नाहीये. तर यावर्षी लोक तुमची कदर करतील फक्त तुमच्या पालकांना काही आरोग्याच्या समस्या वर्ष २०२४ मध्ये जाणवू शकतात त्यामुळे त्यांची काळजी घ्या. कुटुंबात सुसंवाद नसल्यामुळे थोडासा वादविवाद होऊ शकतो. पण तुम्हाला धीर धरायचा आहे आणि समस्या सोडवायच्या आहेत.

आता करिअरचा विचार केला तर नोकरदार आणि व्यवसाय अशा दोघांसाठी वर्षाची सुरुवात चांगलीच असणार आहे. बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळू शकतो म्हणजे नोकरीच्या सुवर्णसंधी त्यांच्याकडे येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहा. इंटरव्यू देत रहा.वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे स्किल्स करण्यावर भर देत राहावा. तुम्हाला त्याचा फायदा होईल फक्त शॉर्टकट मात्र टाळा.

हे वर्ष नोकरीत मोठे यश येणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार आहे. फक्त तुम्हाला तुमच्यात कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. व्यवसायिकांसाठी हे वर्ष खूप महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला या वर्षांमध्ये विशेष फायदा होणार आहे. तुम्हाला भागीदारीत काम करण्याची संधी सुद्धा मिळू शकते.

आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. फक्त कधीकधी काय काय समजते येऊ शकतात आणि त्या समस्यांवर उपाय या लेखाच्या शेवटी आम्ही सांगणार आहोत.करण ते चांगल जाणार आहे. जर तुम्ही मेडिकल शैक्षणिक किंवा व्यवस्थापन या क्षेत्रात संबंधित असाल तर तुमचा पैसा संबंधित क्षेत्रात तुम्ही गुंतवला तर त्याचा तुम्हाला चांगल उत्पन्न मिळेल. तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकतात.

आता बोलूया प्रेम जीवनाबद्दल प्रेम जीवनाबद्दल सांगायचं झालं तर वर्षाची सुरुवात चांगली होणार आहे. तुम्ही आणि तुमच्या प्रियकरांमध्ये परस्पर सामंजस्य वाढेल. तुमच्या नात्याला तुम्ही पूर्ण महत्त्वाच्या द्याल. जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर तुम्ही यावर्षी लग्नही कराल.विशेष तहा जर तुम्ही स्थळ बघत असाल तर लग्नाचे योग आहेत. तसंच लांबच्या सहलीला जाऊन एकमेकांसोबत वेळ घालवण सुद्धा तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

आरोग्याच्या दृष्टीने काही समस्या मात्र जाणवू शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी मात्र घ्यावी लागेल. खास करून छातीशी आणि पोटाशी संबंधित समस्या असू शकतात. योग्य प्रकारचा आहार योग्य प्रकारचा व्यायाम करा त्यामुळे तुम्हाला आरोग्यदायी जीवन लाभेल. आता ज्या काही थोड्याफार समस्या येणार आहेत हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्या समस्यांवर जोतिषी उपाय सुद्धा आहेत. उपायांपैकी कुठलाही उपाय करायचा काय आहे उपाय.

१) तुमच्या घरात जास्तीत जास्त झाड ठेवा. म्हणजे तुमच्या बालकांमध्ये किंवा अंगणामध्ये जास्तीत जास्त झाड छोटी छोटी रोप फुल झाडे लावा.त्यामुळे घरात एक प्रकारची सकारात्मकता येईल आणि तुम्हाला त्याचा लाभ होईल आणि हे तुम्हाला करायला जमणार नसेल तर दुसरा उपाय आहे.

२) गाईला करायचंय गाईला रोज किंवा किमान गुरुवारी तरी गूळ लावावा. ३) तसच शक्य असेल तेव्हा लाल कपडे आणि वस्तू दान कराव्यात. ४) जर शनिवारी भगवान विष्णूची पूजा करा आणि पिवळ्या वस्तूंचे दान करा. ५) मिथुन राशीच्या लोकांनी रोज विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र पठण केल तर ते त्यांच्यासाठी लाभकारी ठरू शकतो.

आता हे सगळे उपाय तुम्हाला नाही करायचे यातला कुठलाही एक उपाय निवडायचा आहे पण तो वर्षभर न चुकता करायचा आहे. मग जो सोपा वाटेल तो उपाय नक्की करा. मंडळी त्याचबरोबर मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे बुध आणि बुधाची दैवत आहे श्री गणेश म्हणूनच तुम्ही जर गणपती बाप्पाची उपासना केली तर त्याचा लाभ तुम्हाला होईल. म्हणजे तुमचं एखाद काम अडल असेल तर तुम्ही गणपती बाप्पाची उपासना करावी.

गणपती बाप्पाची उपासना कशी केली जाते तर त्याचेही प्रकार आहे. म्हणजे तुम्ही गणपती बाप्पाच्या एखाद्या मंत्राचा जप रोज न चुकता करू शकता. १०८ वेळा एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे मात्र याप्रमाणे आहे. ओम ” गं गणपतये नमः ” या प्रकारे जर तुम्ही रोज गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप केला तर तुमच्या जीवनामध्ये ज्या कुठल्या क्षेत्रात समस्या आहेत असे वाटते तुम्हाला त्या दूर होतील हा अनुभव तुम्हाला येईल.

त्याचबरोबर जर तर तुम्हाला रोज हे करायला जमणार नसेल तर तुम्ही दर बुधवारी किंवा मंगळवारी ज्या दोन्हीपैकी दिवशी तुम्हाला जमेल त्या दिवशी अथर्वशीर्षाची एकवीस आवर्तना आठवड्यातून एकदा करायचे आहेत. अरे तुमच्या जीवनात खरंच एखादी समस्या असेल म ती शारीरिक असू द्या मानसिक असू द्या किंवा आर्थिक असू द्या त्या समस्येवर हा उपाय आहे.

आठवड्यातून एकदा जरी केला तरी सुद्धा तुमचा लाभ होईल. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला आठवड्यात नाही जमत नाही आणि रोज नाही जमत तर तुम्ही दर चतुर्थीला हा उपाय करू शकता.संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये येते त्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अथर्वशीर्षाची २१ आवर्तन आवश्यक करावी. आता मिथुन राशीच्या लोकांच वैशिष्ट्य हे आहे की तिथून राशीची लोक बुद्धिमान तर असतातच. पण त्याचबरोबर त्यांना लोकांमध्ये मिसळायलाही खूप आवडत. फक्त लोकांमध्ये मिसळताना कुणी तुमचा गैरफायदा देत नाही ना याकडे लक्ष द्यायच.

कारण दुसऱ्यांसाठी काम करण हे मिथुन राशीच्या आयुष्यातल तत्व असत. त्यांच्या मनातल ओळखण जर अवघड जातात. विषयांतर करण्यात ही लोक पटाईत असतात. आपल्या अभ्यासात ते निष्णात असतात. आपल्या कामावर त्यांची फार भक्ती असते आणि मृदू तसेच असतील स्वभावाचे असतात. परंतु शिकून घेण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीला मात्र तोड नाही आणि २०२४ मध्ये कुठलीही गोष्ट तुम्ही जी शिकाल ती तुमच्या फायद्याची ठरेल.

त्या करता असलेली कुवत आणि तडजोड करण्याची वृत्ती सुद्धा तुमची जबरदस्त असेल. मिथुन राशीच्या लोकांना कलेची आवड असते. निर्मिती करण्यापेक्षा अभ्यास करण्यावर भर देणारी अशी ही रास आहे. लोकसमुदाय बंधुत्व तारुण्य धर्म सत्य प्रेम ही तत्व मिथुन राशीत पाहायला मिळतात. मिथुन राशीची लोक वेगवेगळ्या विषयांवर बोलू शकतात त्यांच ज्ञान बघून इतर जण प्रभावितही होतात. म्हणजे सगळ्याच गोष्टींबद्दल यांना व्यवस्थित ज्ञान असत.

नॉलेज चांगला असत फक्त त्यात ज्ञानाचा आपल्या व्यवहारी जीवनात कसा उपयोग करता येईल यावर मिथुन राशीच्या लोकांनी भर द्यायचा आहे. तर मंडळी हे होत मिथुन राशीचं २०२४ राशिभविष्य २०२४ मध्ये तुमच्या ज्ञानाचा तुम्हाला फायदा होईल. मानसन्मान तुम्हाला मिळेल. २०२४ या नवीन वर्षाच्या मिथुन राशीच्या लोकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *