Skip to content

वाईट काळातील ‘ही ‘गुपित कोणालाही सांगू नये. चाणक्य नीती.

नमस्कार मित्रांनो.

आचार्य चाणक्य महान तत्त्वज्ञानी होते.त्यांनी आपल्या नीती शास्त्रामध्ये केवळ राज्यशास्त्र अर्थशास्त्र मुझेद्यागिरी या विषयच नव्हे तर व्यवहारिक तत्व दिले आहे. आचार्य चाणक्यांच्या या तत्वाचे पालन केल्यास अनेक समस्या टाळू शकता.

संकटाच्या काळात मदत करणारी महत्त्वाची धोरणे कोणती आहेत किंवा वाईट काळातील गुपित आपण कोणालाही सांगू नये.ती गुपिते कोणती चला याविषयी सविस्तर आपण जाणून घेऊयात .

आचार्य चाणक्य आपल्या नीतीशास्त्रामध्ये म्हणतात. जीवन हे चढउताराने भरलेले असत आणि अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत धैर्याने आणि पुढे जाव लागत आणि काही तथ्य कोणालाही सांगू नये. तुमची व्यथा आणि समस्या सर्वांसमोर मांडण तुम्हाला लाजवू शकत. त्यामुळे तुम्हाला आणखी काही संकटांना सामोरे जावे लागू शकते.

म्हणूनच आचार्य चाणक्य म्हणतात की व्यवसायात मोठे नुकसान होते तेव्हा सर्वांना समोर दावा करू नये. त्यापेक्षा या नुकसाना बद्दल कोणासमोरही न बोललेल बर अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.आणखी काही लोक तुमच्यासोबत व्यवसाय करण्यास टाळाटाळ करतील.ज्यामुळे तुमची परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते. तुमचा आदरही कमी होऊ शकतो.

शिवाय नवरा दोष असण भांडण होण हे चांगल नाही. मात्र याचा संपूर्ण कुटुंबावर वाईट परिणाम होऊ शकतो. संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करण चांगल होईल. हे मात्र लक्षात ठेवा की पती-पत्नी मधील भांडण कोणालाही सांगू नये. अन्यथा भांडण मिटल्यानंतरही तुमच्या मनात एकमेकांची प्रतिमा मिटली जाईल. त्याचबरोबर वैवाहिक जीवन तुमच दुसऱ्यांसाठी हसण्याचा पात्र बनेल.

काही करणार मुळे तुमचा अपमान झाला असेल तर त्याबद्दल कोणालाही सांगू नये. आपली लाज स्वतःकडे ठेवणे यातच शहाणपणा आहे. हे सर्वांना सांगाव की त्यांच्या नजरेत तुमचा आधार कमी होऊ नये. आचार्य चाणक्यांच्या धोरणाचे पालनकरणाऱ्या व्यक्तींसाठी कोणताही अडथळा कठीण नसतो.

आचार्य चाणक्य आणि त्यांची धोरण समाजासाठी चांगले असतात. त्यांचा असा विश्वास असतो की वाईट टप्प्यातून जात असेल तर त्यांनी काही विशेष गोष्टींचे काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून सर्व त्रास दूर होतील. त्यासाठी संयम गमवू नये. आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत कधीही संयम गमवू नये. भौतिक लोक संकटाच्या वेळी विचलित होतात.

त्यामुळे त्यांचे प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच वाढतात. त्यांच्या मते संयमाच्या मदतीने वाईट काळातून माणूस सहज बाहेर पडू शकतो.त्यानंतर सकारात्मक विचार ठेवावेत. अस मानल जात की सकारात्मक विचार माणसाला वाईट काळातही लढण्याची क्षमता प्रधान करते. एखाद्या व्यक्तीने वाईट काळात कधीही विचार करू नये की तो एकटा काय करू शकतो.

जो वाईट काळात लढू शकतो तो नेहमी जिंकत असतो. नंतर योग्य योजना बनवावी. योग्य प्लॅन करावा. आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीने त्यांच्या वाईट काळात त्यांच्या चुकांचा मूल्यांकन केल पाहिजे. नंतर त्या चुका सुधारण्यासाठी त्याच धोरण तयार केल पाहिजे. वाईट काळ हा परीक्षेसारखा असतो.

योग्य योजना बनवली तर त्यातून बाहेर करण्यासाठी सोप असत. तर वाईट काळातील ही गुपित तुम्ही जर कोणालाही सांगितले नाहीत आणि आचार्य चाणक्यांच आचरण केल तर नक्की तुमच जीवन सुखकर होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *