Skip to content

वृश्चिक राशी ऑक्टोंबर २०२२ चमकून उठेल भाग्य मनोकामना होतील पूर्ण. या गोष्टी तुमच्या आयुष्यत घडणार म्हणजे घडणारच.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ऑक्टोबर २०२२ मध्ये बनत असलेली ग्रहन क्षत्रांची स्थिती वृश्चिक राशीच्या दृष्टीने अतिशय लाभकारी आणि सुखद परिणाम देणारी ठरणार आहे. या काळामध्ये आपल्या महत्त्वकांक्षा पूर्ण होणार आहेत. या काळात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती  ग्रहांची होणारी राषांतरे आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. ज्या कामांना हात लावल ती  कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. 

आता सुखसमृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. उद्योग व्यापारामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडू शकते. ज्या कामांमध्ये मन लावून मेहनत कराल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होईल. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापारामध्ये भरगोस नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. 

करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. करिअरच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे नशिबाला प्रयत्नाची जोड दिल्यास मोठी यश आपल्या पदरी पडू शकते. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. पारिवारिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या दूर होतील. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. नोकरीच्या दृष्टीने सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे.

 नोकरीसाठी मागील अनेक दिवसांपासून करत असलेले आपले कष्ट आपले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. मनासारखा रोजगार प्राप्त होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मनाला सतवणारी चिंता आता दूर होईल. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. मानसिक ताण तणावापासून पूर्णपणे मुक्त होणार आहात.

आत्मविश्वास वाढवणाऱ्या आणि आपल्या मनाला प्रसन्नता देणाऱ्या घडामोडी या काळात घडून येतील. पैशांची देवाणघेवाण करताना या काळात आपल्याला सावध राहावे लागणार आहे. मित्रांनो आपली आर्थिक प्राप्ती पहिल्यापेक्षा चांगली होणार आहे. त्यामुळे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. 

पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणेदेखील आवश्यक आहे. परिवाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. आर्थिक दृष्ट्या काळ शुभ ठरनार असल्यामुळे मनामध्ये आनंदाची लहर कायम राहणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील या काळामध्ये आपल्यावर बरसणार आहे. प्रेम जीवनाच्या दृष्टीने काळ शुभ ठरू शकतो. 

मागील अनेक दिवसापासून प्रेम जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार आहेत. मानसिक ताणतणाव आता मिटणार आहे. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला साथ देईल‌. नशिबाला प्रयत्नाची जोड दिली असल्यास प्रगतीला वेळ लागणार नाही. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. ज्या दिशेने आपण प्रयत्न कराल त्या दिशेने आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. 

प्रगतीच्या सर्व दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आता जीवनातील पैशांची तंगी पूर्णपणे दूर होईल. आर्थिक आवक समाधानकारक असेल. पैसा कमावण्याचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होतील. अनेक मार्गाने पैसा कमावण्यामध्ये सफल ठरणार आहात. मानसिक ताणतणाव त्यामुळे मिटणार आहे.एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *