Skip to content

वृश्चिक रास- २०२३ मध्ये या घटना तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच. जाणून घ्या नोकरी, व्यवसाय, विवाह, आरोग्य, कुटुंब. माहिती.

  • by

नमस्कार मित्रांनो.

येणारे नवीन वर्ष २०२३ वृश्चिक राशीसाठी काय काय घेऊन येतंय नक्की वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात कुठल्या घटना घडणार आहेत चला जाणून घेऊया. मंडळी २०२३ या नवीन वर्षामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांचा विचार करता सुरुवातीचा काळ जर त्यांना कठीण जाऊ शकतो. पण तो अगदीच थोडा काळ असेल त्यामुळे चिंता करू नका.

तुमच्या अनुकूल घडतील तुमच्या मनासारखं घडायला सुरुवात होईल. इतकच नाही. पण जे काही काम तुम्ही हातात घेतला असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळालेलं तुम्ही पाहू शकाल जितके जास्त प्रयत्न एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही कराल तितकीच ती गोष्टही तुमच्याकडे पोहोचेल अर्थात ती तुम्हाला मिळेलच मिळेल थोडक्यात काय तर यावर्षी काहीही मिळवणं हे तुमच्याच हातात आहे.

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं म्हणायला हरकत नाही. यावर्षी हा अनुभव तुम्हाला येईल कारण जेवढे प्रयत्न तुम्ही कराल तेवढेच तुम्हाला मिळेल .म्हणून प्रयत्न आधी करा नक्कीच तुम्हाला अधिक मिळेल. आता कौटुंबिक बाबींचा विचार करता अशी काही प्रकरण असू शकतात ज्या तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा अपेक्षाप्रमाणे मिळणार नाही. परंतु जून पासून ही ही परिस्थिती बदलेल याही परिस्थितीमध्ये सुधारणा होईल.

नोकरी व्यवसायाचा विचार करता या काळात व्यवसाय वेगाने पुढे जाईल आणि एप्रिल महिन्यापासून नोकरदारांसाठी सुद्धा वर्ष अनुकूल ठरेल प्रगती करून देणार ठरेल जानेवारी महिन्यात सप्तमात मंगळ असल्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात काही तणाव असू शकतो. यावेळी तुम्हाला तुमच्या पत्नीच्या भावनांचा आदर करावा लागेल त्याचबरोबर वृश्चिक राशीची जी मंडळी प्रेमात आहेत.

त्यांनी लग्नाच्या बाबतीत घाई करणार टाळावं आपल्या नात्याला वेळ द्या एकमेकांना समजून घ्या वर्षाच्या सुरुवातीला काही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला सुद्धा तुम्हाला दिला जातो आरोग्याचा विचार करता या वर्षात तुम्हाला ही संबंधित संमिश्र परिणाम मिळतील.

तुमचा आरोग्य सुधारण्याबरोबरच हा कालावधी तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून सुद्धा मुक्त होण्यास मदत करेल. आता बघुयात शिक्षण आणि करियर.या राशीच्या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते .विचार करता वर्ष २०२३ मध्ये तुम्हाला पैशाच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील.

विशेषतः वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या खर्चात वाढ होईल. पण उत्पन्न वाढीचे सुद्धा योग आहेत. म्हणून मी म्हटलं सुरुवातीला संमिश्र परिणाम म्हणजे उत्पन्न वाढेल आणि त्याच प्रमाणात खर्चही वाढेल. त्याचबरोबर आता २०२३मध्ये तुम्हाला ज्या काही अडचणी येतील किंवा जे काही संकट तुमच्यावर येतील त्यापासून तुम्हाला वाचायचं असेल तर एक उपाय सुद्धा आहे.

तो उपाय म्हणजे तुम्ही रोज हनुमान चालीसा चे पठण करा. यामुळे तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील. बजरंग बली तुमचं रक्षण करतील. नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे जावो हीच सदिच्छा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *