Skip to content

वृषभ, कन्या, तूळ, धनू, कुंभ हे ना पाप आहे ना पुण्य आहे तुमच्यासाठी श्राप आहे पुढील ४८ तास सांभाळून राहा.

  • by

नमस्कार मित्रांनो.

आपल्या आयुष्यात कुंडली खूप महत्त्वाची आहे कुंडली भविष्यातील घटनांविषयी कल्पना देते. ग्रहांचे संक्रमण आणि नक्षत्रांच्या हालचालीच्या आधारावर कुंडली बनवली जाते. दररोज ग्रहांची स्थिती आपल्या भविष्यावर परिणाम करते. या कुंडलीमध्ये तुम्हाला नोकरी-व्यवसाय आरोग्य शिक्षण आणि प्रेम व विवाहित जीवनाविषयी प्रत्येक माहिती तुम्हाला मिळेल. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशा ५ राशीबद्दल सांगणार आहोत.

ज्यांना पुढील ४८ तास खूप सांभाळून रहाव लागणार आहे. काही प्रॉब्लेम आणि संकटे तुम्हाला त्रास देऊ शकतात. हे ना पाप आहे ना पुण्य हा तुमच्यासाठी श्राप आहे पुढील ४८ तास सांभाळून राहाव लागणार आहे. छोटे असो किंवा मोठे असो तुमच्या हातून काहीतरी पाप झालेले आहे. मुकबधिरांची किंवा पागल लोकांची चेष्टा करणे किंवा मुक्या प्राण्यांना मारणे अशी काही पापे आपल्या हातातून झालेली आहे. 

या सर्व गोष्टींचा तुम्हाला खूप मोठा त्रास ४८ तासांमध्ये सहन करावा लागणार आहे. यामुळे तुम्हाला ४८ तासांमध्ये तुमच्यावर कोणतेतरी मोठे संकट येणार आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये जेवढी मेहनत केलेली आहे त्यापेक्षा तुम्हाला जास्त नफा मिळेल ते पाहून तुमचे मन प्रसन्न होईल आणि तुम्ही तुमचे पैसे नवीन कामांमध्ये गुंतवणूक कराल. आणि ज्याचा तुम्ही भविष्यात पुरेपुर फायदा घ्याल. 

कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तसे झाल्यास तुम्हाला शांत राहावे लागेल. जर तुम्ही मुलांच्या शिक्षणासंबंधी काही निर्णय घेत असाल तर नीट विचार करून निर्णय घ्या. तुमच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. तुम्हाला सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी. यातून तुमच्या मित्रांची संख्या वाढेल आणि भविष्यामध्ये तुम्हाला यातून खूप सारा फायदा मिळेल. तुम्ही व्यवसायामध्ये शहाणपणा आणि विवेकबुद्धीने घेतलेल्या निर्णयामुळे आनंदित व्हाल. तुम्हाला तुमच्या उत्पन्नामध्ये समतोल ठेवावा लागेल.

वृषभ राशी- इतरांबद्दल मनामध्ये वाईट विचार ठेवल्याने तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारे विचार करणे तुम्हाला टाळावे लागेल तुमच्या आयुष्यासाठी हे घातक आहे आणि तुमची कार्यक्षमता कमी करणारे आहे. कोणाचीही मदत न घेता तुम्ही धन कमावणारा आहात. कोणालाही दुखवू नका आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा. 

प्राणायाधन करण्याची भावना तुमच्या जोडीदाराकडून तुमच्या मनात निर्माण होईल. तुम्हाला तुमच्या कामांना योग्य वेळेवर पूर्ण करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. लक्षात ठेवा की घरी तुमची कोणीतरी वाट बघत आहे आणि त्याला तुमची खूप काळजी आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप चांगला वेळ घालवणार आहात आनंद तुमच्यामध्ये लपलेला आहे फक्त तुम्हाला आपल्या मध्ये डोकावण्याची आवश्यकता आहे.

कन्या राशी- आजारामुळे मानसिक तनाव येऊ शकतो. तुम्ही मित्रांसोबत पार्टी मध्ये खूप सारा पैसा खर्च करू शकतात तरीही तुमचा आर्थिक पक्ष मजबूत राहील. घरातील कोणत्यातरी सदस्याच्या व्यवहारामुळे तुम्ही चिंतित राहू शकतात. त्यामुळे तुम्हाला फक्त त्यांच्याशी बोलायची आवश्यकता आहे. मैत्री तुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही सावध राहा वेळ भरभर निघून जाते त्यामुळे तुम्ही वेळेचा सदुपयोग करा. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याने तुम्हाला त्रास होईल शक्यता आहे की, तुमच्या जिभेला आज स्वादिष्ट पदार्थ खायला मिळतील. कुठल्यातरी उत्तम रेस्टॉरंटमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि जेवनाचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

तूळ राशी- कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टी तुम्ही करा. जे लोक खूप काळापासून आर्थिक तंगी मध्ये राहत आहे त्यांना धन प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या जीवनातील बऱ्याच समस्या समाप्त होतील. सतत आपल्या हस मुख चेहऱ्यामुळे आणि आपल्या आनंदी आणि उत्साही स्वभावामुळे तुमच्या जवळच्या लोकांना समाधान आणि आनंद प्राप्त होईल. 

आपल्या प्रेमिकेसोबत अति भावनिक पणे बोलू नका. खरेदीमध्ये उदारपणा करू नका. जर तुम्ही तुमच्या आयुष्याला नियंत्रित बनवण्यासाठी तुमच्या जोडीदार आपेक्षा इतरांना अधिक संधी देत असाल तर तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला याचा विपरीत परिणाम बघायला मिळेल. आपल्या परीजनांसोबत सिनेमा पाहणे अत्यंत आनंददायी ठरणार आहे.

धनू राशी- नातेवाईकांसोबत हास्य विनोदाने तुमच्या मनावरील दडपण कमी होईल. तुम्ही सुदैवी असल्यामुळे तुमच्या जवळचे नातेवाईक तुम्हाला नापतिल. कोणत्यातरी जवळच्या नातेवाईकाच्या मदतीने तुम्ही आपल्या व्यवसायामध्ये उत्तम प्रगती करू शकता. तुम्हाला अधिक लाभ होईल मित्रमंडळ आणि तुमचे नातेवाईक तुमच्याकडून अधिक अपेक्षा धरतील.

परंतु हीच योग्य वेळ आहे इतरांसाठी आपले दार बंद करून तुम्ही स्वतःला राजेशाही वागणूक द्या. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटल्यावर तुमच्या मनामध्ये प्राणायाधन करण्याची मनोकामना होईल. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांना वेळ देणे आवश्यक आहे. जर तुम्ही स्वतः समाजापासून दूर होत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा की गरजेच्या वेळी तुम्हालाही मदतीसाठी कोणीच नसेल.

कुंभ राशी- तुमच्या आकर्षित आणि योग्य वागणुकीमुळे तुम्ही दुसऱ्यांचे लक्ष तुमच्याकडे वेधून घेणार. ज्या लोकांनी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्याने कोणती आर्थिक गुंतवणूक केली होती त्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. खूप आनंदाचा दिवस आहे. तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेन. तुमची विनोदबुद्धी तुमचे सर्वत्र गुणविशेष आहे.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *