Skip to content

वृषभ रास मे महिन्यात तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणारच.

  • by

नमस्कार मित्रांनो.

वृषभ ही राशिचक्रातील दुसरी रास असून चंद्र हा ह्या राशीचा स्वामी ग्रह आहे. या राशीचे बोधचिन्ह म्हणजे बैल. अत्यंत बलवान प्राणी शेतकऱ्याचा मित्र म्हणून या बैलाची ओळख आहे. अंगामध्ये प्रचंड ताकद आणि कामाची रंग असलेला हा प्राणी.

दिवसभर राब राब राबणारा आणि संध्याकाळी निवांत गोठ्यामध्ये रवंथ करत बसलेला. या बैलाच्या गुणधर्माप्रमाणे वागणारे असतात वृषभ राशीचे लोक. आयुष्यात भरभराट करून घेण्यासाठी वाट्टेल ते करण्याची यांची तयारी असते. परंतु डोक्यावर आणि खांद्यावर जबाबदाऱ्यांच ओझ आल्यानंतर यांची खऱ्या अर्थाने प्रगती व्हायला लागते.

नाही तर बर्‍याचदा विश्रांती घेण्यामध्ये सुख मानणारी ही रास आहे. चला मग जाणून घेऊया मे महिना वृषभ राशीसाठी कसा जाणार आहे. हा महिना तुमच्या कुटुंबासाठी आनंदाचा आणि शांतीचा असेल. सर्व सदस्यांनी मधील परस्पर सहकार्य वाढेल. यादरम्यान घरामध्ये पूजेचा कार्यक्रम देखील केला जातो. 

ज्यामुळे सर्वांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल. कौटुंबिक वातावरण धार्मिक राहण्याची शक्यता आहे. तुमचा कल आध्यात्माकडे वाढेल. कुटुंबात जमीन किंवा आणखी कोणता वाद चालू असेल तर तो मिटेल. घरातील सदस्यांचा परस्पर विश्वास निश्चित होईल. सर्वांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम देखील तुम्ही बनवाल.

व्यवसायात तुम्हाला जे काही नुकसान होत आहे ते या महिन्यात भरून निघेल. या महिन्यात तुमच्यासाठी नवीन संधी येतील ज्यातून तुम्हाला नफा मिळू शकतो. काही गोष्टी बाजूला ठेवल्या तर लांबच लांब आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना तर हा महिना म्हणजे सुवर्णसंधी घेऊन आला आहे. 

तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमची नोकरी बदलू सुद्धा शकता. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या वडिलांचा सल्ला मात्र नक्कीच घ्या. विवाहित लोक या महिन्यात आपल्या जोडीदाराला मोकळा वेळ देतील. ज्यामुळे दोघांमधील परस्पर संबंध घट्ट होतील.

तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आणि काही गोष्टींबाबत दोघांमध्येही मतभेद असतील. पण ते लवकरच दूर होतील. जर तुमचे कोणाशी प्रेम संबंध असतील आणि कोणाला याची माहिती नसेल तर या महिन्यात कोणीतरी याबद्दल जाणून घेण्याची शक्यता आहे.

ते तुमच्या प्रेम संबंधांमध्ये दुरावा निर्माण करू शकतात. यावर थोडी सावधगिरी बाळगा. काही चुकीचं करणं मात्र टाळा. जर तुमचं वय चाळीस वर्षाहून कमी असेल तर या महिन्यात तुमचे आरोग्य चांगले राहील. परंतु काही मानसिक तणावाची शक्यता आहे. काही चिंता तुम्हाला घेरतील.

अशा स्थितीत योगासने करा. ४० वर्षा वरील लोकांना कोणताही त्रास होणार नाही. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात डोक्याशी संबंधित गोष्टी त्रास देऊ शकतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांना भेटा. आणि स्वतःहून कोणतेही उपचार करणे टाळा. जर तुम्हाला आधीच डोळ्याचा त्रास असेल. तर त्याची तपासणी आधीच करून घ्या.

जेणेकरुन नंतर कोणतीही समस्या उद्भवणार नाही. मे महिन्या साठी वृषभ राशीचा भाग्यशाली अंक असेल ६ आणि भाग्यशाली रंग असेल पिवळा. एक मात्र नक्की की तुम्ही प्रेम प्रेमसंबंधात असाल आणि कोणालाही याची माहिती नसेल तर तुमचा विश्वासु मित्र किंवा भाऊ यांना याबद्दल सांगा. त्यांच्याकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.