Skip to content

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी, राशींनुसार जोडीदाराला द्या भेटवस्तू आणि पहा चमत्कार..!

  • by

नमस्कार मित्रांनो.

व्हॅलेंटाईन डे या दिवसाची सर्वप्रेमी गुल आतुरतेने वाट पाहतात आणि का नाही या दिवशी सर्व प्रेमियुगुल आपल्या भावना एकमेकांशी शेअर करतात आणि भेट वस्तूही देतात. व्हॅलेंटाईन डे ला कोणती भेटवस्तू द्यावी हे बहुतेक रसिकांना माहीत नसते.

अशा व्हॅलेंटाईन डे खास बनवण्यासाठी राशीनुसार भेटवस्तू देण्याचे ज्योतिष शास्त्राने सांगितले आहे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार तुमच्या पार्टनरला गिफ्ट दिल्यास नात्यात गोडवा टिकेल. जाणून घेऊया की कोणत्याही राशीच्या जातकांनी कोणते गिफ्ट द्यावे.

१) मेष रास – मेष रास असणारे गिफ्ट मध्ये कपडे, नेकलेस, घड्याळ,जॅकेट,गॅजेट किंवा इयरिंग देऊ शकतात.
२) वृषभ रास – वृषभ रास असणारे रोमांटिक गाणे,कुकिंग बुक, गॅझेट,कपडे होम डेकोर स्वेटर इतर गिफ्ट देऊ शकता.
३) मिथुन रास – मिथुन रास असणाऱ्यांनी पार्टनरसाठी मोबाईल फोन, ज्वेलरी, घड्याळ, जम्पसोट शॉट, लॅपटॉप,शूज अशा वस्तूची निवड करावी.

४) कर्क रास – कर्क रास असणाऱ्यांनी आपल्या पार्टनरला परफ्युम,घड्याळ, नेकलेस,हेल्थ गॅझेट, शोपीस आणि कपडे गिफ्ट करावे.
५) सिंह रास – सिंह रास असणाऱ्यांनी पार्टनरसाठी शूज घड्याळ आणि कपडे आणू शकतात.
६) कन्या रास – कन्या रास असणाऱ्यांनी म्युझिक, शूज, बॉडी केअर हंपर याची निवड करावी.

७) तुळ रास – तुळ रास असणाऱ्यांनी पार्टनरसाठी गॅझेट,शर्ट, नेकलेस गिफ्ट म्हणून द्यावे.
८) वृश्चिक रास – वृश्चिक रास असलेल्या जातकांनी टूर पॅकेज, रिंग, शर्ट किंवा ज्वेलरी गिफ्ट म्हणून द्यावे.
९) धनु रास – धनु रास त्रास असणाऱ्यांनी पार्टनरला शूज योगा डेस्टिनेशन पॅकेज किंवा ट्रॅव्हल बॅग द्यावी.

१०) मकर रास – मकर राशीच्या जातकांनी मोबाईल, डायरी कपडे, ट्रॅक सूट इतर गिफ्टची निवड करावी.
११) कुंभ रास- कुंभ रास असणाऱ्यांनी पार्टनरसाठी स्मार्टफोन,लॅपटॉप,ड्रेस,मेकअप किट अशा काही वस्तूंची निवड करावी.
१२) मीन रास – मीन रास असणाऱ्या जातकांनी पार्टनरसाठी शूज, नाईट वेअर, वॉच इतर गिफ्ट निवडावे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *