Skip to content

शनिदेव यांच्यामुळे या ३ राशींसाठी सुरू होत आहे महापुरुष राजयोग. बघा तुमची रास आहे का यात.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तीन राशींसाठी असेल महापुरुष राजयोग अर्थात त्या राशींचा फायदाच फायदा होणार आहे. छप्पर फाड पैसा त्यांना मिळणार आहे. अस म्हणायला हरकत नाही. ज्योतिष शास्त्रात शनि  देवांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कारण शनिदेव हे न्यायाची देवता म्हणून ओळखले जातात. शनिदेव हे क्षणात एखाद्याचा भाग्य बदलतात.

 शनी हे राजाला रंग आणि रंगकालाही राजा बनवतात. 23 सप्टेंबर 2022 रोजी शनीच्या स्थिती मध्ये काही बदल होत आहेत. सध्या शनि आपलीच रास असलेल्या मखरेमध्ये उपस्थित आहे. आणि 23 ऑक्टोबर पासून ते मार्गस्थ होत आहेत. शनिच हे परिवर्तन तीन राशींमध्ये पंचमहापुरुष राजयोग तयार करत आहे.

हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या महापुरुष राज रोगामुळे या राशींच्या लोकांना छप्पर फाड पैसा मिळतो आणि त्यांची प्रगती होते अस म्हटल जात. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास. शनिदेव मकर राशीतून मार्गी होत असल्याने मेष राशीत पंच महापुरुष राजयोग तयार होईल. 

मेष रास- त्यामुळे या राशीच्या लोकांनाकरिअर आणि पैशाच्या बाबतीत विशेष फायदा होईल. त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. किंवा सध्या असलेल्या नोकरीतच पदोन्नती मिळू शकते. याशिवाय या राशीच्या लोकांना व्यवसायात छप्पर फार नफा सुद्धा होऊ शकतो. ही लोक एखाद्या नवीन कामही सुरू करू शकतात. आणि लोकांना आपल्या कामाने प्रभावीत सुद्धा करू शकता. त्यानंतरची रास आहे धनु रास.

धनु रास- मार्गी शनि धनु राशीच्या लोकांनाही उत्तम फळ देईल. आपण आतापर्यंत  करिअरमध्ये ज्या प्रगतीची वाट बघत होता. आता ते प्रमोशनही तुम्हाला मिळू शकते. पगार वाढेल अडकलेले पैसे सुद्धा परत मिळतील. अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. व्यवसायातही फायदा होईल. आर्थिक स्थिती तर चांगलीच होईल. मार्केटिंगशी संबंधित लोकांना फायदा होईल.आता वळूया बाराव्या राशीकडे अर्थात मीन राशि कडे. 

मीन रास- ज्योतिष शास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांना शनीची सरळ चाल मोठा फायदा देईल. त्यांचे उत्पन्न वाढेल. पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग मिळतील. व्यापाऱ्यांनाही फायदा होईल. नवीन संपर्कामुळे व्यवसाय वाढण्यासही मदत होईल. त्याचबरोबर कार आणि मालमत्ता खरेदीची दाट शक्यता आहे. 

तर या आहेत त्या ३ राशी मेष, धनु आणि मीन या तिन्ही राशींना हा महापुरुष राजयोग आहे. पण या तिन्ही राशींच्या लोकांना एक सल्ला सुद्धा देण्यात येतोय की, शनीदेवांमुळे हा महापुरुष राजयोग बनत आहे. त्यामुळे शनिदेव नाराज होतील अस तुम्ही वागू नका. आणि शनिदेव कोणकोणत्या गोष्टीने नाराज होतात तर घरातल्या मोठ्या लोकांचा अपमान केल्याने शनिदेव नाराज होतात. 

तर ही गोष्ट तुम्ही कधीही करू नका. त्याचबरोबर तुमच्या घरी कोणी कामाला असेल तर त्यांच्याशी सुद्धा असभ्य वागू नका. कोणाचं मन दुखावलं जाईल असं काही बोलू नका. शनि देवांना प्रसन्न करायचा असेल तर गोरगरिबांना धारण धर्म करा. त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात. मग मंडळी तुमची रस्त्यामध्ये आहे की नाही सांगायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *