शनिवारी रात्री झोपताना तळपायाला लावा ही एक वस्तू साडेसाती गरिबी निघून जाईल.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो शनिवारी रात्री झोपताना आपल्या तळ पायाला लावा ही एक वस्तू साडेसाती बाधा अशांती संपून जाईल. घरातून दूर निघून जाईल. आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य सर्व काही नांदू लागेल. मित्रांनो कोणत्याही रात्री शनिवारच्या आपण दोन पायांना ही एक वस्तू नक्की लावायची आहे. 

मित्रांनो याने तीन प्रकारचे लाभ होतात. पहिली गोष्ट जर घरामध्ये अशांती आहे. सतत भांडणे होतात. लोक एकमेकांशी वैरभावनेने शत्रुत्वाने वागतात तर घरातील अशांती कलह भांडणे वादविवाद याने दूर होतात. घरामध्ये सुख शांती नांदू लागते. 

मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये कोणत्याही स्वरूपाचा शनिदोष असेल. मग शनीची साडेसाती चालू असेल. शनीची दशा म्हणजेच अडचणी चालू असतील. अंतर्दशा किंवा महादशा चालू असेल. तर हे तमाम प्रकारचे शनिदोष या प्रभावाने दूर होतात. 

आपण हा उपाय तीन शनिवार सलग करायचा आहे. मित्रांनो तीन पेक्षा जास्त ही करू शकता. मित्रांनो ज्या ज्या व्यक्तींना असे त्रास होतात. ते लोक हा उपाय शनिवारी रात्री झोपताना करू शकता तिसरा लाभ संभवतो. तो म्हणजे आपल्या घरात जर लक्ष्मी टिकत नसेल. म्हणजेच आलेला पैसा टिकून राहत नसेल. 

मनामध्ये पैसा निघून जातो. आणि अगदी नको त्या गोष्टींवर वायफळ खर्च होतो. आणि अशा पैशांची आवक जर असायला हवी. अशाप्रकारे पैसे यायला हवा. तसा तुमच्या व्यवसायातून धंद्यातून नोकरीतून किंवा कामातून येत नसेल. तर यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे.

 मात्र शनिदोषामुळे जी पैशाची आवक थांबलेली आहे. केवळ त्यासाठी याचा फायदा होतो. कधीकधी शनी इतर ग्रहांची दृष्टी युती करतो. जसे की राहू असेल केतू असेल या शुभ ग्रहांशी अशी यूती तयार होते. यामुळे आपल्या कुंडलीत असे दोष निर्माण होतात. धनप्राप्तीचे योग नष्ट होतात पैसा येता येता थांबतो. 

पैसा येणार असेल आणि येतायेत थांबत असेल तर यासाठी हा उपाय मित्रांनो नक्की करा. आपण जी वस्तू यासाठी वापरायचे आहे. ती म्हणजे मोहरीचे या मोहरीच्या तेलाला हिंदी मध्ये सरसो का तेल असे म्हटले जाते. तर मित्रांनो थोडासा मोहरीचे तेल घ्या आणि यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत. 

मित्रांनो अगदी थोडेसे चमचाभर टाकले तरी चालतील अर्धा चमचा टाकला तरी चालेल चिमुटभर टाकले तरी चालेल. मित्रांनो काळे तीळ हे तुम्हाला कोणत्याही पूजेच्या दुकानात किंवा किराणा दुकानांमध्ये मिळू शकतात. मित्रांनो हे तिन्ही पदार्थ एकत्र केल्यानंतर थोडं हे तेल गरम करायचे आहे. 

जेणेकरून त्या दोन पदार्थांचा अर्क त्या तेलामध्ये उतरेल एकसंघ होईल. आणि हे तेल आपण तळपायाला व्यवस्थित चोळायचं आहे. आणि आपल्या ज्या भूवया आहेत आयब्रो आहेत त्यांनाही हे तेल लावायच आहे. दोन्ही तळपायांना आणि दोन्ही भुवयांना हे तेल लावायचा आहे. 

आपण शांतपणे झोपून जायचं आहे. मित्रांनो या ज्या बाधा आहे संकट आहे ही तात्काळ नष्ट झालेली तुम्हाला दिसून येतील. हे सर्व करताना आपल्या इष्टदेवतेचा कुलदेवतेचा स्मरण करायला मात्र विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.