Skip to content

शनि मंगळची युती असल्यामुळे पुढचे १५ दिवस या राशींनी घ्यावी लागेल काळजी. तर काहींना होणार फायदा.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषशास्त्रात शनी आणि मंगळ ग्रह हे खूप महत्त्वाचे मानले जातात. शनीच्या अशुभ स्थितीमुळे मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास होतो तर मंगळ ग्रहाच्या अशुभ स्थितीमुळे व्यक्तीचे वैवाहिक जीवनच उद्ध्वस्त होते. या महिन्याची म्हणजेच मे दोन हजार बावीसची सुरुवात शनि आणि मंगळाच्या संयोगामुळे होत आहे.

ही अत्यंत धोकादायक स्थिती आहे. हे दोन्ही ग्रह कुंभ राशीत आहेत. त्यामुळे तीन राशीच्या लोकांना त्रास सहन करावा लागू शकतो. पुढचे पंधरा दिवस त्या लोकांसाठी काळजी घेण्याची गरज आहे. कोणत्या आहेत त्यातील राशी चला जाणून घेऊया. 

शनि आणि मंगळ हे एक फक्त प्रवळ ग्रहण नाहीत तर ते एकमेकांचे शत्रूही आहेत. अशा परिस्थितीत हे दोन्ही ग्रह एकाच राशीत असल्यामुळे त्यांच्यात युद्धाची परिस्थिती निर्माण होते. म्हणून त्यांच्या संयोग आला दुहेरी योग म्हणतात. या योगांचा तीन राशीवर वाईट परिणाम होईल.

या काळात या राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मंडळी तुम्हाला घाबरवण्याचा हेतू नाही. तर पुढे खड्डा आहे माहित असेल तर आपण आधीच सांभाळून चालू नाही का. तुम्हाला सावध करणं हाच हेतू आहे. तसेच आम्ही उपाय ही सांगणार आहोत. 

मंगळवारी आणि शनिवारी पूजा करावी. मंगळवारी हनुमानाची पूजा आणि शनिवारी शनी देवाची पूजा करावी. तसेच मंत्रजप ही करावा. चला आता वळूया त्या तीन राशीकडे. सगळ्यात पहिली रास आहे कर्क रास कर्क राशीच्या लोकांसाठी शनी मंगळाचा योग शुभ नाही. 

त्यांच्यासोबत काही दुर्घटना घडण्याचे संकेत आहेत. तुम्ही अपघात आणि दुखापत यांना बळी पडू शकता जखमांना बळी पडू शकतात. तर थोडी काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी कोणताही धोका न पत्करता. संयमाने काम करा.

कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी या शनी मंगळाच्या दुहेरी योगाचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे . पोष्टिक पदार्थ खा. एवढा महिना तरी बाहेरचं खाणं टाळा. थकवा सुद्धा वाढू शकतो. योग आणि प्राणायाम करावे.

पुढची राशी आहे कुंभ राशी या राशीत मंगळ आणि कोणाची नियुक्ती होत असल्याने या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय अडचणीचा ठरणार आहे. या राशीच्या लोकांनी कडू बोलणे गर्विष्ठ होणे टाळावे. अन्यथा त्यांना त्रास सहन करावा लागेल.

नोकरी करणाऱ्यांनी काळजी घ्यावी. चुकुनही कोणत्याही वादात पडू नये. मंडळी सुरुवातीला म्हटलं तसं तुम्ही तुम्ही शनि देवाची उपासना कराल शनि देवाची उपासना ही तुम्ही करू शकता. 

तुमची कुलदेवता किंवा इष्टदेवता त्यांची जी काही तुम्ही उपासना करत असाल तर ती चालू ठेवा. त्यात खंड पडू देऊ नका. कुलदैवत आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर काढेल. त्यामुळे एवढे पंधरा दिवस संयम ठेवा. साधना उपासना करा. म्हणजे तुमच्या साठी या पंधरा दिवसांचा काळ सुखद होईल. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.