नमस्कार मित्रांनो.
शनीच्या राशीत मंगळाचे संक्रमन सावधान या तीन राशींसाठी असणारा अत्यंत धोकादायक काळ. २६ फेब्रुवारीला मंगळ आपली राशी बदलणार आहे. मंगळाच्या राशी बद्दल सर्व राशींवर खूप मोठा बदल करणार आहेत.
ज्या राशीना मंगळाची कृपा आहे किंवा ज्यांच्या राज्य स्वामी मंगळाचा मित्र आहेत त्यांच्यासाठी हा बदल चांगला असेल. पण तीन राशी असलेल्यांसाठी मंगळाचे हे संक्रमण खूपच त्रासदायक ठरू शकते. चला तर जाणून घेऊयात त्या कोणत्या आहेत भाग्यवान राशी.
त्या आधी जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेँट मध्ये जय स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. तर चला मग जाणून घेऊया. पहिली राशी आणि धनु राशी
१) धनु राशी- धनु राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण आर्थिक परिस्थितीवर परिणाम करणारा असेल. या प्रकरणात मालमत्तेची संबंधित वाद-विवाद होऊ शकते. किंवा जुना वाद पुन्हा डोके वर काढू शकतो. या काळात वाद टाळता पैसा व्यवहारात सावधगिरी बाळगा.
२) कर्क राशि- मंगळाचे हे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी योग्य असणारा नाही. त्यांच्या आयुष्यात या राशी बदल्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन भागीदारी आणि करिअरमध्ये अडचणी येतील. हा काळ तुमच्यासाठी कठीण असू शकते.
२) कुंभ राशी- कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला नाही. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय यावेळी घेऊ नका. नोकरी करत असाल तर वरिष्ठांशी आरामात बोला. प्रवास होतील पण त्यातून विशेष काही निष्पन्न होणार नाही. या काळात संयमाने वागावे लागेल.
तर मित्रांनो आजच्या माहितीमध्ये आपण खूप काही जाणून घेतले. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा.
काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद