Skip to content

शनी देवाच्या कृपेने येत्या दीड महिन्यात होणार या ३ राशींच्या उत्पन्नात भरभक्कम वाढ.

  • by

नमस्कार मित्रांनो.

श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आर्थिक परिस्थिती यांची सुधारणार आहे. मित्रांनो न्यायाचे देवता शनि जेव्हा हे कोणत्याही राशीत संक्रमण करतो तेव्हा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो.

त्याचप्रमाणे मागच्या महिन्यात अखेरीस शनिदेवानी आपली हक्काची मकर राशितून निघून आपली उपरास कुंभ याच्यामध्ये प्रवेश केला आहे. मित्रांनो हा मुक्काम पाच जुलैपर्यंत असेल. मित्रांनो यानंतर १३ जुलै रोजी तो पुन्हा मकर राशीत प्रवेश करणार आहे.

यानंतर १७ जानेवारी २०२३ तर रोजी तो पूर्णपणे कुंभ राशीत येईल. येत्या दीड महिन्यात कोणत्या राशींना या सिद्धांताचा कोणता लाभ होईल ते जाणून घेऊया.

मित्रांनो शनीच्या संक्रमणाने मीन राशी वर साडेसाती संपली आहे. मित्रांनो धनु राशीचे लोक साडेसाती पासून पूर्णपणे मुक्त झालेले आहेत. त्याच वेळी कुंभ राशीला साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होणार असून मकर राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होणार आहे.

मित्रांनो मिथुन राशितुन शनीची परिक्रमा संपली आहे. आणि कर्क वृश्चिक राशीवर शनीचा प्रभाव सुरू झालेला आहे. या स्थलांतराचा लाभ कोणत्या ३ राशींना होणार आहे ते जाणून घेऊया.

१) मिथुन राशि- मित्रांनो शनिदेव हे अष्टमेश आणि भागेश असल्याने आता भाग्यस्थानात भ्रमण करत आहेत. मित्रांनो यासोबतच या राशीतून शनिदेवाचा प्रभाव संपला आहे. मित्रांनो कुंभ राशीत शनिचा प्रवेश या राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान असेल. मित्रांनो आर्थिक स्थिती मजबूत राहील संघर्ष कमी होईल पैशाचे अनेक मार्ग खुले होतील. मित्रांनो कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे.

मित्रांनो आजवर रखडलेली कामे पूर्ण होतील. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूप फलदायी आहे. मित्रांनो शनीच्या या संक्रमणामुळे विपक्ष पराभूत होईल. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्या. पोटाशी संबंधित आजार वाढू शकतात. यामुळे आवश्यक पथ्य पाळा.

२) तूळ राशी- मित्रांनो या राशीमध्ये सुखाचा आणि पंचम स्थानाचा स्वामी असल्याने पंचम स्थानातूनच भ्रमण होत आहे. अशी परिस्थिती या राशीच्या लोकांसाठी घडू शकते. मित्रांनो आर्थिक लाभ घडून येण्याची शक्यता आहे. 

मित्रांनो तुम्ही काही कामासाठी किंवा सहलीसाठी कुटुंबासह परदेशात जाऊ शकता. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. मित्रांनो वडिलोपार्जित मालमत्तेवरून कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात. सतर्क राहा वैवाहिक जीवनात तणाव वाढू नये यासाठी सव्वाद ठेवा.

२) धनु राशि मित्रांनो या राशी मध्ये शनि धन आणि शक्तीचा स्वामी आहे. गेल्या महिन्यात शनिदेवाची साडेसाती संपली आहे. त्यामुळे या राशीचे लोक एका नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत. सर्व प्रलंबित कामे सुरळीत पणे सुरु होतील. आर्थिक स्थितीही मजबूत राहील. मित्रांनो नोकरी व्यवसायात प्रगतीची पूर्ण शक्यता आहे.

मात्र खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा. या काळात जास्त खर्च वाढू शकतो. न्यायालयाच्या संबंधित बाबी तुमच्या हिताच्या ठरतील. आईच्या आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. उत्पन्नाचे नवे साधने तुमच्यासाठी उपलब्ध होत आहेत. यावेळी संधीचे सोने करून घ्या.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *