Skip to content

शनी वक्री- पुढील ४ महिन्यात या ५ राशी बनतील करोडपती, आता मागे वळून बघण्याची गरज नाही या राशींना.

नमस्कार मित्रांनो.

१७ जून २०२३ रोजी रात्री १०:४८ मिनिटांनी शनी वक्री होत आहे. ४ नोव्हेंबर २०२३ सकाळी ०९:१५ पर्यंत शनीची वक्री स्थिती असेल. या साडेचार महिन्यांच्या काळात वक्री शनीचा प्रभाव प्रत्येक राशीवर शुभ अशुभ पडेल. मात्र पाच राशी या काळात अतिशय भाग्यवान ठरतील. मोठ्या प्रमाणात धनलाभ या पाच राशींच्या जातकांना होणार आहे.

१) मेष रास- वक्री शनीचा मेष राशीला प्रचंड मोठा लाभ होईल. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मोठ्या धनलाभाच्या संधी मिळतील. आयुष्यात केलेल्या कष्टाचे फळ प्राप्त होणार आहे. मात्र कोणाशीही वैर करू नका.

२) वृषभ रास- वक्री शनीमुळे वृषभ राशीला प्रचंड धनलाभाचे योग आहेत. नोकरीत प्रमोशन होऊ शकते. गुंतवणुकीतून मोठा लाभ प्राप्त होऊ शकतो. बँक बॅलन्स वाढेल. पुढील साडेचार महिन्यात डोळे दीपतील अशी प्रगती होईल.विवाहचे उत्तम योग जुळून येऊ शकतात.

३) मिथुन रास- अडकून पडलेली कामे मार्गी लागतील. उधार दिलेले किंवा येणे असलेला पैसा मिळून जाईल. परदेशात प्रवासाचे योग आहेत. आवडत्या गोष्टीची खरेदी मानसोक्त करू शकाल. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल.

४) सिंह रास- वक्री शनी मुळे सिंह राशींच्या जातकांना अनपेक्षित व अचानक मोठा धनलाभ होईल. समाजात पद प्रतिष्ठा वाढेल. सुख म्हणजे काय असत हे समजेल. भूतकाळात आखलेल्या योजना प्रत्यक्षात येतील. नवीन व्यवसाय उद्योग धंदा सुरू करण्याची संधी प्राप्त होईल.

५) मकर रास- वक्री शनी मुळे प्रॉपर्टीत केलेली गुंतवणूक मोठा फायदा देऊन जाईल.कुटुंबात सुखाची रेलचेल असेल, पैसे वाचवण्यात यश मिळाल्याने संपत्तीत वाढ होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *