Skip to content

शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी राशीनुसार या वस्तू दान करा. होईल मोठा चमत्कार.

नमस्कार मित्रांनो.

मकर संक्रांत ते रथसप्तमी हळदी कुंकू वाण आणि दान शास्त्रानुसार मकर संक्रातीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो या उत्तरायणात शिवशरण दान

१) मेष रास- ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे या राशीच्या इच्छापूर्तीसाठी लोकांनी तिळाचे पदार्थ आणि मच्छरदाणीचे दान करावे.
२) वृषभ रास- शास्त्रानुसार या राशीचा स्वामी बुध आहे या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे व तीळाचे पदार्थ दान करावेत.

३) मिथुन रास- या राशीचा स्वामी बुध आहे हिरवे कापड तिळाचे पदार्थ मच्छरदाणीचे दान करावे
४) कर्क रास- या राशीचा स्वामी चंद्र आहे मकर संक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी लोकरीचे वस्त्र दान करावे.
५) सिंह रास- या राशीचा स्वामी सूर्य आहे मकर संक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी माणिक, लाल कापड ,गहू लाल फुल, गुळ, सोने ,तांबे, चंदन दान करावेत.

६) कन्या राशि- या राशीचा स्वामी बुध आहे राशीच्या ग्रहांनुसार तेल उडीद तिळाचे पदार्थ दान करावेत.
७) तुळ रास- या राशीचा स्वामी शुक्र आहे या राशीच्या लोकांनी तेल रुई नवीन वस्त्र तांदूळ दान करावेत.
८) वृश्चिक रास- या राशीचा स्वामी मंगळ आहे गरिबांना तांदूळ खिचडी धान्य दान करावेत.

९) धनु रास- धनु राशीचा स्वामी गुरु आहे या राशीच्या लोकांनी तिळाचे पदार्थ हरभऱ्याची डाळ दान केल्यास विशेष लाभ प्राप्त होईल
१०) मकर रास- या राशीचा स्वामी शनी आहे या राशीच्या लोकांना तिळाचे पदार्थ तेल काळे वस्त्र यांचे दान करावे.

११) कुंभ राशी- ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचा स्वामी देखील शनी आहे त्यामुळे या राशीच्या तिळाचे पदार्थ वस्त्र कंगवा आणि अन्नदान करावे.
१२) मीन रास- ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचा स्वामी गुरु आहे या राशीच्या लोकांनी मध केसर हळद पिवळे वस्त्र यांचे दान करावे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *