नमस्कार मित्रांनो.
मंडळी पैसे कमावण्यासाठी मिठाचा करा हा सोपा उपाय. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर कायम राहील तुमच्या आयुष्यात असलेले आर्थिक संकटे कायमचे निघून जातील आजारपण कायमचे दूर होते. मिठामुळे तणाव आणि तुम्हाला असलेले आजारपण यापासून मुक्ती सुद्धा मिळेल.
जेवणामध्ये जर मीठ नसेल तर त्या जेवणाची चव बिघडते. म्हणून स्वयंपाकामध्ये मीठ खूप गरजेचे आहे तसेच वास्तुशास्त्रामध्ये मीठ खूप महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रात नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचा उपयोग केला जातो. चला तर मग जाणून घेऊयात शुक्रवारी मिठाचा उपाय कसा केला पाहिजे .
मित्रांनो आपल्या आयुष्यात मिठाचे खूप महत्त्व आहे. घरात मीठ कोणत्या डब्यात ठेवले जाते हे सुद्धा महत्त्वाचे आहे. मीठ हे कधीच स्टील किंवा लोखंडाच्या डब्यात ठेवू नका. मीठ नेहमी काचेच्या डब्यात ठेवले पाहिजे कारण यामुळे मिठाला आद्रता येत नाही. आणि त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते.
वास्तुशास्त्रात मिठाचा उपाय आपण बऱ्याच ठिकाणी करतो. तुमच्या घरातील व्यक्ती बऱ्याच दिवसापासून आजारी असेल तर रात्री त्या व्यक्तीच्या बाजूला तुम्ही एका काचेच्या भांड्यात मीठ ठेवा. एका आठवड्यानंतर ते मीठ बदलून टाकावे. यामुळे त्या व्यक्तीला आराम मिळेल. आणि त्याच्यावर जी नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाईल. व लगेच त्या व्यक्तीला आराम मिळेल.
रात्री झोपताना पाण्यात मीठ टाकून हात पाय स्वच्छ धुऊन घ्यावे. कारण दिवसभराचा ताण कमी होतो. आणि राहू केतूच्या दृष्ट प्रवाहातून व्यक्तीला मुक्ती मिळते. आणि रात्री शांत झोप लागते. मिठाचे अजून बरेच उपाय आपण घरात करतो जर घरातील एखाद्या व्यक्तीला नजर लागली तर त्याच मिटाने त्याची दृष्ट काढली जाते.
तुम्हाला जर काही मानसिक तणाव असेल तर आंघोळ करताना त्या पाण्यात थोडे मीठ टाका. याने तुम्हाला आराम मिळेल. आणि थकवा निघून जाईल. एका कागदाच्या पुढी मध्ये मीठ बांधून ठेवा.
ती पुढे अशा जागी ठेवा जी कोणाला दिसणार नाही. यामुळे घरात पैसा कायम टिकून राहील. मी तुम्हाला कधीच आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार नाही. तुमच्या घरात नेहमी सुख शांती लागेल. कागदाच्या पुडीत मीठ बांधून ठेवल्याने तुमचे लग्न संबंधीच्या कोणत्याही समस्या लवकरच दूर होतील.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.