शुक्र आणि बुध ग्रहाचीयुती- युतीच्या प्रभावामुळे संपन्न होणाऱ्या राशींमध्ये तुमची रास आहे का?

  • by

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो युतीही राजकीय क्षेत्रामध्ये किंवा ग्रहताऱ्यांमध्ये क्षेत्रात होऊन जिथे कोणाचा फायदा नक्कीच ठरलेला असतो. ज्योतिषाचा विचार करता एका राशीत दोन ग्रह येतात. जिथे युती करतात तिथे राशींना फायदा हा होणारच. शुक्र ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. 

या राशीत आधीपासूनच बुध ग्रह हा विराजमान आहे. हे दोन ग्रह एकाच वेळी एकत्र आल्याने महाराजा योग तयार झाला आहे. याचा प्रभाव सगळ्या बारा राशींमध्ये होणार आहे. पण ३ राशींना या महायोगाचा विशेष लाभ होणार आहे. या राशी कोणत्या हे आज आपण पाहणार आहोत.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशी- या राशीत महाराज योग तयार होत असल्याने या राशीच्या लोकांसाठी विशेष लाभदायक काळ ठरणार आहे. कोचर कुंडलीत दोन राज योग तयार होत आहेत. मग स्वतःच्याच राशीत असल्यामुळे भद्रा नावाचा राज योग तयार होत आहे. त्याचबरोबर शुक्र ग्रहासोबत असल्यामुळे मध्य त्रिपूर राजयोग तयार होत आहे. 

या दुहेरी राज योगाने सुखांची प्राप्ती होणार आहे. त्याचबरोबर दशम स्थानात गुरु असल्यामुळे हंस नावाचा एक राजयोग तयार होत आहेत. या काळात व्यवसायात चांगला फायदा होणार आहे. भाग्य तुम्हाला साथ देईल. या काळात नवीन नोकरीची ऑफर येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कधी कुठली नोकरी करत असाल तर मग प्रमोशन होऊ शकतं. 

कन्या राशि- या राशीसाठी राजयोग शुभ सिद्ध होईल. या राशीच्या कोचर कुंडलीत बुध ग्रह भद्रा नावाचा राजयोग निर्माण करत आहे. हा योग व्यवसायात लाभ देईल. यासोबतच  बुधादित्य योगही तयार होतोय. त्यामुळे नोकरदारांना कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. 

मकर राशी- या राशीच्या लोकांच्या कोचर कुंडलीत दोन राज योग तयार होत आहेत. यामध्ये रुचक आणि शेष नावाचा राजयोग तयार होत आहे. हे दोन्ही राजयोग अचानक आर्थिक लाभ देतील. काही नवीन काम करायचे असतील तर हा काळ अनुकूल आहे. जर तुम्हाला व्यवसायात काही पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही करू शकतात.

नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आधी नीट विचार करा आणि मगच तो निर्णय घ्या. कारण राशींवर साडेसाती सुद्धा सुरू आहे. मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला नक्की सांगा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.