Skip to content

शुभ संकेत फेब्रुवारी २०२२ पासून पुढील ७ वर्षे या राशींच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घटणार…

  • by

नमस्कार मित्रांनो.

फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून पुढील सात वर्ष या राशींच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणार. मित्रानो परिवर्तन हे निसर्गाचा नियम असून तो अटळ आहे. फेब्रुवारी दोन हजार बावीस या वर्षातील दुसरा महिना या राशीसाठी शुभ संकेत घेऊन येणारा महिना ठरणार आहे. 

ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची बनत असलेली स्थिती या राशींसाठी अतिशय अनुकूल ठरणार असून जीवनात अनेक शुभ घटना घडवून येण्याचे संकेत आहेत. परिस्थिती आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल बनत आहे. हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

फेब्रुवारी महिना सर्व दृष्टीने लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. मागील भाग्य काळापासून आपल्या राशीसाठी आपल्या जीवनात असलेली वाईट परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक परिस्थिती बनणार आहे. गरीबीचे दिवस आता संपणार असून आपल्या आर्थिक विषमतेमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. 

मार्गात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मानसिक ताणतणाव मनावर असणारे भीतीचं दडपण आता दूर होणार आहे. 

मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. मनाला प्रेरणा देणारे अनेक घडामोडी या काळात घेऊन येणार आहे. 

अतिशय प्रसन्न बनणार आहे. आपल्या आत्मविश्वासात देखील आता वाढ दिसून येईल. प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. प्रगतीची नवी दिशा आपल्यासाठी मोकळे होणार आहे. कार्यक्षेत्रात समाधानकारक घडामोडी या काळात घडून येतील. 

या काळात कार्यक्षेत्रात विशिष्ट अनुकूल घडामोडी घडून येतील. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. मनुष्याचा काळ एकूणच सर्व अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आता जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे.  

आपली प्रगती घडून येणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता पाहुयात. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. 

मेष राशी- फेब्रुवारी महिना मेष राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून मनात असणारी भीती दूर होणार आहे. मानसिक दडपण मनावर असणारा ताणतणाव आता पूर्णपणे मिटण्याचे संकेत आहेत. मित्रांनो मागील काळात आपण हवे तसे कष्ट केले आहे.

बराच संघर्ष देखील केला आहे. पण पाहिजे असे यश कदाचित मिळले नसेल. आता इथून पुढे तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात काम कराल त्यात आपल्याला यश प्राप्त होईल. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. 

नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. कौटुंबिक जीवनात चालू असणारा दुःखाचा काळ आता समाप्त होणार असून आनंददायी घडामोडी घडून येतील. आर्थिक क्षेत्रात आपला मान वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. सामाजिक क्षेत्रातून आपल्या मान सन्मानात वाढ होणार आहे.

व्यवसायात भरगोस यश प्राप्त होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आपण चालू केलेला छोटासा व्यवसाय पुढे जाऊन मोठे रूप घेऊ शकते. आपला अडून बसलेल्या पैसा आपल्याला मिळणार आहे. 

कोर्टकचेरीची कामे सुद्धा मार्गी लागणार आहेत. या काळात गरिबीचे दिवस समाप्त होणार असून पैशांना बरकत प्राप्त होणार आहे. पैसा आपल्या जीवनात भरपूर प्रमाणात येणार आहे. हाती पैसा खेळता राहील. 

मिथुन राशि- मिथुन राशीच्या संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. फेब्रुवारी महिना आनंदाची बहार घेऊन येण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्ती व पैशाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे. 

आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणारा आहे. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. या काळात केलेल्या गुंतवणुकीपासून आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. व्यवसायाला चालना प्राप्त होईल. 

नवीन आर्थिक व्यवसायाला देखील चालना प्राप्त होणार आहे. करियरमध्ये अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. पती-पत्नीमधील प्रेमात वाढ दिसून येईल. नोकरी प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. पती-पत्नीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता मिटणार आहेत.

कन्या राशि- फेब्रुवारी महिना हा कन्या राशि साठी विशेष लाभदायी ठरणार आहे. मागील काही दिवसापासून करत असलेले प्रयत्न आपल्याला येत असलेले अडथळे अपयश आता दूर होणार आहे. प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. 

वारंवार येणारे अपयश आता दूर होऊन आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या काळात पती-पत्नीमधील प्रेमात गोडवा निर्माण होईल. आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे पाठबळ आपल्याला लाभणार आहे. 

जीवन आनंदी आणि समृद्ध पडण्याचे संकेत आहेत. जीवनात निर्माण झालेली निराशा आता दूर होणार असून आशेची नवी किरण आपल्याला प्राप्त होणार आहे. आपण निश्चित केलेले ध्येय या काळात प्राप्त होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे. 

आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. राजकीय क्षेत्रातून एखादे आनंदाची बातमी आपल्याला समजणार आहे. जे लोक राजकारणात काम करतात अशा लोकांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणारा आहे. मित्रांनो या काळात आपल्याला मित्र परिवाराचे सहकार्य प्राप्त होणार आहे. करियरमध्ये यश प्राप्त होणार आहे. 

वृश्चिक राशि- फेब्रुवारी महिना वृश्चिक राशीसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. मागील काही काळात आपल्या जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार असून चांगल्या काळाची सुरुवात होणार आहे. या काळात आर्थिक आवक वाढणार आहे. त्यामुळे मनाला समाधान मिळणार आहे. 

ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात कष्ट करत आहात या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नवीन उद्योग व्यापारातून आपल्याला विशेष यश प्राप्त होणार आहे. इथून पुढे प्रगतीच्या नव्या दिशेला जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. नोकरीत यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात आनंददायी घडामोडी घडून येतील. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील प्रेमात वाढ दिसून येईल. संसारिक सुखासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. 

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनात आनंदाची बहार येण्याची संकेत आहे. कुंभ राशीसाठी काळ ठरणार आहे. मागील अनेक दिवसाचा संघर्ष कष्ट आता फळाला येणार आहे. प्रेम जीवनासाठी हा काळ विशेष शुभ फलदायी ठरणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या नव्या अडचणी आता होणार असून प्रगतीचा नवा मार्ग होणार आहे. 

तरुण-तरुणींच्या जीवनात येणाऱ्या अडचणी मागील काही दिवसापासून जा काही विवाहात अडचणी होत होत्या त्या आता समाप्त होणार असून विवाहाचे योग जमून येणार आहेत. उद्योग-व्यापार यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे.

व्यापारात भरपूर प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. करियर मध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. करियर आणि कार्यक्षेत्र साठी हा काळ अनुकूल ठरणारा आहे. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेले मनोकामना किंवा अनेक दिवसा पासून अपुरी राहिलेली जुनी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. 

पैशांची आवक आता वाढणार आहे. पैसा या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात प्राप्त होणार आहे. घर जमीन अथवा वाहन खरेदीचे स्वप्न आपले पूर्ण होणार आहे. राजकीय क्षेत्रातून अनुकूल घडामोडी घडून येतील. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published.