Skip to content

शुभ संयोग ८ फेब्रुवारी च्या सकाळपासून अचानक चमकून उठेल या राशीचे नशीब. मिळेल मोठी खुशखबर..

  • by

नमस्कार मित्रांनो. 

मित्रांनो नशीबाची दारे उघडतात तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनतो. नशिबाचे खेळ फार निराळे असतात. ते कधी राजाला रंक तर रंकाला राजा बनवतात. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती मानवी जीवनावर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पाडू शकते.

 ग्रह नक्षत्राचे बदलती स्थिती मानवी जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक घडामोडी घडवून आणत असते. ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा नकारात्मक असते तेव्हा व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अनेक दुःख अपयशी यातना सोसाव्या लागतात. 

पण हीच ग्रहदशा ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागत नाही. दुःखाचा वाईट काळ संपून सुखाचे सुंदर दिवस येण्यास वेळ लागत नाही. सुखाच्या सुंदर वाटेने मनुष्याच्या जेवणाचा प्रवास सुरू व्हायला वेळ लागत नाही. 

दिनांक ८ फेब्रुवारी पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवणात येण्याचे संकेत आहेत. आता आपल्या जीवनातील वाईट का संपणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता आपल्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही. 

आपल्या राशीसाठी काळ अतिशय अनुकूल बनत आहे. आपल्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. जीवनात सुंदर प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. व्यवसायात भरगोस यश प्राप्त होणार असून आपण करत असलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे.

हा काळ आपल्यासाठी सर्व दृष्टीने शुभ आणि सकारात्मक काळ ठरणार आहे. मित्रांनो उद्या माघ शुक्लपक्ष भरणी नक्षत्र दिनांक आठ फेब्रुवारी रोजी मंगळवार लागत आहे. पंचांगानुसार किंवा ज्योतिषानुसार हा दिवस अतिशय शुभफलदायी मांनण्यात आला आहे. 

पंचांगानुसार हा दिवस नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अनुकूल नसला तरी इतर सर्व गोष्टीसाठी हा दिवस अतिशय शुभ फलदायी मानला जात आहे. या काळात आपल्या जीवनात अतिशय आनंददायी घडामोडी घडून येतील. हिंदू धर्मामध्ये अष्टमी तीतीला खूप महत्त्व आहे. 

अष्टमी तिथीला व्रत उपवास करून माता लक्ष्मीला प्रसन्न करता येते. शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला माता दुर्गेची पूजा केली जाते. जेव्हा माता लक्ष्मीचा दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास वेळ लागत नाही. 

दिनांक ८ फेब्रुवारीच्या सकाळपासून असाच काहीसा शुभसंकेत आपल्याला प्राप्त होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात. कोणत्या आहेत या भाग्यवान राशी. आणी त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया वृषभ राशी पासून. 

वृषभ राशि- वर माता दुर्गेची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत.आपल्या जीवनातील अमंगळ काळ समाप्त होणार असून आपल्या जीवणात सुख समृद्धीचे बहार येण्याचे संकेत आहेत. आपल्या साहस आणि पराक्रमा मध्ये वाढ दिसून येईल. शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे. मानसिक तान तनाव दूर होणार आहे. 

नकारात्मक काळाचा अंत होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या जिवनातील वाईट काळ समाप्त होण्याचे संकेत आहेत. आता जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागणार नाही. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात भरघोस यश प्राप्त होणार आहे. 

नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ दिसून येईल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रातून एखादी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. 

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. मिथुन राशीच्या जीवनातील अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील. वैवाहिक जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणारा आहे.

वैवाहिक जीवनात आनंददायी घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. माता दुर्गे च्या कृपेने आपल्या जीवनात येणारी संकटे आता समाप्त होणार आहेत. प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे. आर्थिक समता मजबूत बनेल. तरुण-तरुणींच्या जिवनात विवाहाचे योग येतील. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. 

आपल्या कुटुंबाचे सहकार्य आपल्याला लाभणार आहे. या काळात सासरच्या मंडळींकडून एखादी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये वाढ दिसून येईल.

सिंह राशि- सिंह राशीवर ग्रह नक्षत्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मागील अनेक दिवसापासून आपल्या मनावर असलेला दबाव किंवा मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे. 

उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. बेरोजगारांना आनंदाची बातमी मिळेल. नवा रोजगार उपलब्ध होण्याचे संकेत आहेत नवीन क्षेत्रात पदार्पण करू शकता. नोकरीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. 

नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न ही या काळात यशदायक ठरू शकतात. शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे. नवीन कामात यश प्राप्त होणार आहे. याकाळात कोणावरही अवलंबून राहू नका स्वतःच्या हिमतीवरती यश प्राप्त करा. यानंतर आहे कन्या राशि.

कन्या राशी- कन्या राशीच्या जीवनातील मानसिक ताण तणाव दूर होईल. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या अनेक घडामोडी या काळात घडून येतील. अनेक दिवसांपासून असलेला तान तनाव दडपण दूर होणार आहे. मन प्रसन्न बनेल. 

एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.अडचणींचा काळ समाप्त होणार असून जीवनात येणारी संकटे आता दूर होणार आहेत. प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे. सुख सौभाग्य आणि ऐश्वर्यात वाढ दिसून येईल. मित्रपरिवार आणि सहकार्‍यांची चांगली मदत आपल्याला लाभणार आहे. 

या काळात जे ठरवाल त्या योजना पूर्ण होणार आहेत. सरकारी कामात यश प्राप्त होईल. अनेक दिवसाचा संघर्ष आता फळाला येईल. 

तूळ राशी- हा काळ तो राशीसाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. इथून पुढे आपले भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. जीवनात अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येतील. 

आपल्या जीवनात आपला अडून बसलेला पैसा आता आपल्याला प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनात पती पत्नी मधील वाद मिटणार असून या काळात प्रेम आणि आपुलकी मध्ये वाढ दिसून येईल. इथून पुढे येणारा काळ कार्य क्षेत्राच्या दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. 

कार्यक्षेत्रातून आर्थिक लाभ होईल. करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येईल. या काळात अविवाहित तरुण तरुणींच्या जीवनात विवाहाचे योग जमून येतील. धनलाभाचे योग देखील बनत आहेत. 

मकर राशि- मकर राशीच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. ग्रह नक्षत्र आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहेत. नव्या योजना साकार बनतील. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मानसिक ताण तणाव दूर होईल. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आपण निश्चित केलेले ध्येय आपल्याला प्राप्त होऊ शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *