नमस्कार मित्रांनो.
मंडळी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा ग्रह किंवा राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतात तेव्हा प्रत्येक राशीचा गोचर कुंडलीत प्रभाव दिसू लागतो. काही वेळा ग्रहांच्या स्थितीनुसार राजयोग तयार होत असतात. काही राजयोग इतकी दुर्मिळ असतात की ते अनुभवण्यासाठी शेकडो वर्ष वाट पहावी लागू शकते. सध्या गुरु ग्रह हा मीन राशीत आहे.
तर शनी स्वग्रही म्हणजेच कुंभ राशीत सूर्यासह विराजमान आहे. गुरु सह शुक्र सुद्धा मीन राशीत उच्च स्थानी आहेत. सूर्य गुरु शुक्र व शनीच्या संगमाने तब्बल ६१७ वर्षांनी अत्यंत दुर्लभ असे ३ राजयोग तयार झाले आहेत.
येत्या काळात शष मालव्य व हंसराज तयार होत आहेत. यामुळे चार राशींच्या भाग्यात बक्कळ धन लाभाचे योग तयार होत आहेत. या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होणार आहे ते जाणून घेऊयात. पहिली कुंभ रास.
कुंभ रास- कुंभ राशीच्या मंडळींसाठी शष महापुरुष राजयोग लाभदायक सिद्ध होऊ शकतो. शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत लग्न स्थानी स्थित आहेत. येत्या काळात आपल्याला आरोग्याच्या रूपात लाभ मिळू शकतो. आपला आत्मविश्वास येत्या काळात प्रचंड वाढू शकतो. आपल्या जोडीदारासह नातेसंबंध घट्ट होऊ शकतील.
आपल्याला जोडीदाराकडून प्रचंड धनलाभ होऊ शकतो. शक्य होईल तितकी गुंतवणूक करण्यावर भर द्या. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसह तुम्हाला ताळमेळ बसवावा लागेल. भविष्याच्या दृष्टीने मोठ्या योजनात अमलात आणता येतील. व्यवसायात धन लाभाचे योग आहेत. दुसरी धनु रास
धनु रास- शुक्र ग्रहाच्या प्रभावाने गोचर कुंडलीने आपल्या राशीच्या चतुर्थ स्थानी मालव्य राजयोग बनत आहे. यामुळे आपल्याला भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते . तुम्हाला वाहन व प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत. वडिलांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो. आर्थिक बाजू मजबूत होण्याची शक्यता आहे. वर्षभर धनलाभाची संधी आहे. आईसह तुमचे नाते सुधारू शकते. राजकारणाशी संबंधित व्यक्तींना इच्छेनुसार कर्माचे फळ मिळू शकते. तिसरी मिथुन रास
मिथुन रास- गुरु व शुक्र ग्रहाच्या प्रभावाने आपल्या गोचर कुंडलीत हंस व मालव्य असे दोन राजयोग तयार होत आहेत. त्यामुळे आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत कर्म भावी उच्च स्थानावर विराजमान झाला आहे. आपल्याला येणाऱ्या काळात मोठ्या कामात प्रगतीची संधी आहे.
बेरोजगारांना लवकरच नोकरीची संधी मिळू शकते. भविष्यात तुम्हाला कर्माचे गोड फळ मिळू शकते. व्यवसायिकांना लवकरच आर्थिक फळ लाभेल. नोकरदारांना कामाची कक्षा वाढून पगार वाढ मिळू शकते. चौथी कन्या रास.
कन्या रास- कन्या राशीसाठी मालव्य राजीव शुभदायी ठरू शकतो. हा बलाढ्य योग बनल्याने आपल्या जुन्या गुंतवणुकीतून प्रचंड पैसा मिळू शकतो. आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. व्यापार वाढीची संधी आहे. जोडीदारासह आपल्याला परदेशवारीची संधी आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.