Skip to content

श्रावण महिन्यात घरावरून ओवाळून ही एक वस्तू घराबाहेर फेका, घराची सगळी बाधा नष्ट होईल.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो श्रावण महिन्यात घरावरून ओवाळून ही एक वस्तू घरा बाहेर फेका घराची सगळी बाधा नष्ट होईल. घरावर असलेली अडचण घरावर असलेली दुःख घरावर असलेले संकट घरावर असलेली समस्या सर्व काही दूर होईल. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे घरावर असलेली नजर जी नजर दोष आहे ज्यामुळे आर्थिक संकट आहे.

ज्यामुळे परिस्थिती खराब आहे त्यामुळे काम पूर्ण होत नाहीये. ज्यामुळे घरामध्ये आजारपण आहे. ते सगळं काही नष्ट होईल दूर होईल. आणि घरात सुख समृद्धी नांदेल. घरात भरभराट येईल. तर मित्रांनो श्रावण महिना सुरू आहे आणि कोणताही शुभ दिवस निवडा. ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल जो दिवस शुभ असेल सोमवारचा दिवस घ्या.

गुरुवारचा दिवस घ्या शनिवारचा दिवस घ्या कोणताही एक दिवस निवडा. आणि ही एक वस्तू आना आणि या एका वस्तूने तुमच्या घराची ओवाळणी करा. घरावरून ओवाळून ही एक वस्तू घराबाहेर टाका. त्या वस्तू सोबत घरावरची अडचण घरावरची नजर कायमची घराबाहेर जाईल.

तुमच्या घरातून सर्व दुःख सर्व अडचणी तर व संकट सर्व समस्या नष्ट होतील. तर ही वस्तू कोणती ही वस्तू म्हणजे तुम्हाला दिवसा जेव्हा ही सकाळी किंवा दुपारी आपल्या घरात स्वयंपाक होतो भाकरी होतात चपाती होते पोळी होते जे ही चपाती भाकरी पोळी असेल. 

तर तुम्ही आता विचार कराल की, आमच्या घरात चपाती, भाकरी, पोळी होत नसेल तर आम्ही फक्त भात खातो तर यासाठी तुम्हाला एक पोळी लागेल किंवा भाकर तर तुम्हाला एक पोळी किंवा भाकरी कोणतीही एक घ्यायची आहे आणि सहसा करून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळी म्हणजे दुपारच्या जेवणासाठी स्वयंपाक होतो.

त्यामधे आपण चपात्या करतो. किंवा भाकरी करत असतो तर जीही आपण पहिली भाकर किंवा पहिली चपाती करू. लागल्यास तुम्ही पहिली छोटी करा पण ती वेगळी काढून ठेवा जी पहिली कराल ती वेगळी काढून ठेवा. आणि बाकी जेवनासाठी करू शकता. तुम्ही जेवणासाठी घेऊ शकतात पण जी पहिली कराल ती तुम्हाला वेगळी काढून ठेवायची आहे. 

सर्व तुमचा स्वयंपाक झाला सर्व काम झाले तर तुम्ही जेव्हा तुम्हाला थोडा वेळ असेल तेव्हा तुम्ही फ्री असाल तेव्हा जी पोळी तुम्ही काढून ठेवली होती. त्यावर एक-दोन थेंब तेल टाका. जेही तुमच्या स्वयंपाक घरात असेल ते तेल टाका आणि व्यवस्थित पूर्ण चपातीला ते पसरवून घ्या लावून घ्या. आणि नंतर त्या चपातीची घडी घाला कशीही घडी घाला. 

नंतर घराच्या बाहेर जा, मुख्य दाराच्या बाहेर जा. 

त्यानंतर घराच्या मुख्य दारावरून घड्याळाचा काटा जसा फिरतो तस वरून खालपर्यंत तुम्हाला संपूर्ण हात गोल फिरवत तीन राऊंड फिरवायचा आहेत. तीन गोल वेळेस तुम्हाला ती चपाती फिरवायची आहे. फक्त तीन वेळेस चपाती तीन वेळेस फिरवून झाल्यानंतर तुम्ही ती चपाती कोणत्याही मेन रोडवर तुमच्यासमोर जो ही रस्ता असेल तिथे जाऊन ती चपाती ठेवून द्यायची.

कुत्र्यासाठी किंवा कोणत्याही प्राण्यासाठी रोडवरच म्हणजे थोडे लांब जाऊन तुम्ही ठेवा. रोड नसेल तरी काही हरकत नाही फक्त घराचा थोडे लांब जा पाच मिनिटं थोडं चालत जा. आणि मग तुम्ही किती चपाती ठेवून द्यायचे आहे. रोड नसेल तरी काही हरकत नाही.

फक्त पाच मिनिट थोड दूर जा आणि मग ती चपाती ठेवून द्या. अशा रीतीने हा उपाय श्रावणाच्या कोणत्याही दिवशी तुम्ही करा फक्त एक वेळेस करा. नक्की बाधा अडचण संकट समस्या नष्ट होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *