नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो जेव्हा जेव्हा एखादा ग्रह अशी परिवर्तन करतो अर्थात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा परिणाम सगळ्याच राशीवर दिसून येतो. फक्त काही राशींसाठी तो चांगला असतो तर काही राशींसाठी वाईट वाईट असतो तर काही राशींसाठी मध्यम स्वरूपाचा असतो.
आता १० ऑगस्ट रोजी मंगळ ग्रह मेष राशीतून मार्गक्रमण करणार आहे. मंगळाचं हे संक्रमण सुद्धा काही राशींसाठी काही राशीसाठी चांगल तर काही राशींसाठी वाईट तर काही राशींसाठी मध्यम स्वरूपाच असणार आहे. रक्षाबंधन दिवशी भाऊ आपल्या बहिणीला तिच्या रक्षणाची हमी देतो. यंदा भावा बहिणींना मंगळ ग्रहाचे परिवर्तन संरक्षण ग्रह कवच होईल.
मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात ११ ऑगस्ट या दिवशी श्रावणी पौर्णिमा आहे. हा दिवस रक्षाबंधन म्हणून साजरा केला जातो. आणि याच उत्सवाच्या माहोल मध्ये पाच राशींना मिळणार आहे उत्तम गृह स्थितीच कवच. कोणत्या आहेत मग त्या राशी चला जाणून घेऊया. आता ज्यांना मंगल कवच मिळणार आहे त्यात पहिली रास आहे.
सिंह रास- ज्योतिष शास्त्रानुसार मंगळाच संक्रमण सिंह राशीसाठी शुभ ठरणार आहे. तुम्ही ज्या कामाची सुरुवात कराल त्यात तुम्हाला भरपूर यश प्राप्त होणार आहे. आर्थिक प्रगतीची शक्यता आहे. सकारात्मकता वाढल्यामुळे अपेक्षित यश प्राप्त कराल.
वृषभ रास- वृषभ राशीसाठी सुद्धा मंगळाचा हे संक्रमण फायदेशीर ठरणार आहे. या काळात शत्रूंचा पराभव होईल. उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. त्याचवेळी जर तुम्ही गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच फायदा होईल. जुन्या वादातून सुटका होऊ शकते.
तुळ रास- तूळ राशीच्या लोकांना या काळात धनलाभ होण्याची शक्यता आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि कायदेशीर बाबतीमध्ये यश मिळेल. घरच्यांचा पाठिंबा मिळेल.
कर्क रास- मंगळ मंगळाचे संक्रमण कर्क राशीसाठी शुभ ठरेल. कोणत्याही जुन्या कर्जातून सुटका होऊ शकते. नोकरीत प्रमोशन मिळेल उत्पन्न वाढेल. कामाच्या ठिकाणी सगळ्यांचे सहकार्य ही मिळेल. परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांना सुद्धा चांगलेच यश मिळेल.
कुंभ रास- प्रेम जीवनात नवीन ऊर्जेचा प्रभाव कुंभ राशी मध्ये होईल. विवाह इच्छुकांची लग्न ठरतील. या दरम्यान नवीन वाहन किंवा घर खरेदीची शक्यता आहे. आर्थिक भरभराट होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. मग मंडळी मंगळाची तुमच्यावर होणारी ही कृपा आणि त्यामध्ये तुमची रास आहे की नाही सांगायला विसरू नका.
त्याचबरोबर लक्षात घ्या मंगळ ग्रह हा पराक्रम देतो. मंगळ ग्रह हा शौर्य देतो. मंगळ ग्रह हा धाडस देतो. तर मग या सगळ्या गोष्टींची कमतरता जर तुमच्या आयुष्यात आहे. अस जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मंगळवारी हनुमानाची उपासना करू शकता.
हनुमानाची उपासना केल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो. मंगळदरी कुंडलीत कमकुवत असला तरी हनुमानाच्या उपासनेमुळे मंगळ ग्रहाचा तुम्हाला पाठबळ मिळत. आणि नक्कीच तुम्ही चांगला पराक्रम करू शकता.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.